Maharashtra Bal Sangopan Yojana 2025 | महाराष्ट्र बाल संगोपन योजना : तुम्हाला माहितीच आहे की सरकार आपल्या मुलांचा शिक्षण चांगले राहावे म्हणून महाराष्ट्र सरकार व भारत सरकार यांनी वेगवेगळ्या योजना चालू केल्या आहेत . महाराष्ट्र सरकारने अशीच एक योजना सुरू केली आहे.आज आपण या योजने संबंधित माहिती प्रदान करणार आहोत. ज्याचे नाव महाराष्ट्र बाल संगोपन योजना आहे.

वर्ष 2008 पासून महाराष्ट्रा तील महिला व बाल विकास विभागा द्वारे बाल संगोपन योजना चालवली जात आहे. या योजने अंतर्गत ज्या मुलाचे वडील नाहीत व आई आहेत किंवा आई नाही वडील आहे त्या मुलांना आपल्या शिक्षणासाठी प्रत्येक महिन्यात 1125 रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली जाते. Maharashtra Bal Sangopan Yojana 2025 | महाराष्ट्र बाल संगोपन योजना अंतर्गत तुम्हारे 100 कुटुंब या योजनेचा लाभ घेतले आहे. या योजनेचा लाभ केवळ एकल पालकांच्या मुलांनी नव्हे तर इतर मुले पण घेऊ शकतात .
जसे की कुटुंब मध्ये आर्थिक संकट आहे, मुलाच्या आई-वडिलांच्या मृत्यू झाला असेल , सोडपत्र झालेले आई वडील आहेत, आई वडील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत इत्यादी मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. या आर्टिकल मध्ये अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज कसा करायचा हे सर्व सांगितले गेले आहे.
जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहात आणि तुम्हाला या योजने संदर्भातील काहीच माहिती नाही तर तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. या आर्टिकल मध्ये तुम्हाला या योजने संदर्भातील सर्व माहिती सांगितले गेली आहे. जसे की महाराष्ट्र बाल संगोपन योजना म्हणजे काय?, या योजनेचा लाभ काय आहे, या योजनेची पात्रता काय आहे, या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे कोण कोणती आहे, या योजनेचा अर्ज कसा भरायचा. या सर्वांची माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे तरी हे आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.
योजनेचे नाव | Maharashtra Bal Sangopan Yojana 2025| महाराष्ट्र बाल संगोपन योजना |
योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
योजना कधी सुरु झाली | 2008 |
योजनेचे लाभार्थी | ज्याना आई किंवा वडील नाहीत असे विद्यार्थी |
योजनेचा उद्देश | ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
आर्थिक मदत | दर महिन्याला 1125 रुपये |
राज्य किंवा देश | महाराष्ट्र |
योजनेची वेबसाईट | महाराष्ट्र बाल संगोपन योजना 2025 |
Maharashtra Bal Sangopan Yojana 2025| महाराष्ट्र बाल संगोपन योजना काय आहे ?
महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे या बाल संगोपन योजना ही 2008 पासून चालवली जात आहे. महाराष्ट्र सरकार च्या महिला व बाल विकास विभागीय योजने अंतर्गत राज्यातील अशा मुलांना मदत प्रदान करते, ज्यांचे आई-वडील कोणत्याही कारणामुळे आपल्या मुला से पालन पोषण करण्यासाठी असमर्थ आहेत. जसे की कुटुंब मध्ये आर्थिक संकट आहे, मुलाच्या आई-वडिलांच्या मृत्यू झाला असेल , सोडपत्र झालेले आई वडील आहेत, आई वडील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत इत्यादी मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्रातील महिला व बाल विकास विभागामध्ये एका वर्षात सुमारे 100 विद्यार्थी सरकार च्या बाल संगोपन योजनेचा लाभ घेऊ शकतात. या निवडलेल्या 100 विद्यार्थ्यांकडे एकल पालक आहेत आणि त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून शैक्षणिक सहाय्य प्रदान केले आहे.
कौटुंबिक वातावरणात 0 ते 18 वर्षे वयोगटातील अनाथ, बेघर व इतर दुर्बल मुले यांच्या पालन पोषण करण्यासाठी बाल संगोपन योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये ज्या मुलाचे आई-वडील वेगवेगळ्या कारणांनी जसे की विकार (जटिल आजार), एक पालकाचा मृत्यू, विभक्त होणे, परित्याग किंवा अन्य कोणत्याही आपत्तीमुळे त्यांची काळजी घेता येत नाही – अशा मुलांना तात्पुरते दुसऱ्या कुटुंबासोबत ठेवण्यात येते.
सर्व अर्जदार जे बाल संगोपन योजना अर्ज भरून ऑनलाइन अर्ज करू इच्छित आहेत, ते अधिकृत सरकारी अधिसूचना डाउनलोड करू शकतात. सर्व उमेदवार अधिसूचनेत दिलेली पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया तपासू शकतात.बाल संगोपन योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती तपासा. बाल संगोपन ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया खाली दिली आहे.
Maharashtra Bal Sangopan Yojana 2025| महाराष्ट्र बाल संगोपन योजने चे लाभ
- Maharashtra Bal Sangopan Yojana | महाराष्ट्र बाल संगोपन योजना ची सुरुवात महाराष्ट्र प्रशासना वारे वर्ष 2018 मध्ये सुरू केली आहे.
- सुरुवातीमध्ये या योजने अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना 425 रुपये प्रति महिने आर्थिक मदत प्रदान केली जात होती.
- वर्तमान मध्ये या योजने अंतर्गत 1125 रुपये आर्थिक मदत म्हणून प्रदान केली जाते.
- या योजने अंतर्गत एकल पालका ची मुले या योजनेचा लाभ प्राप्त करू शकतात.
- असे कुटुंब जे मुलांना चांगले शिक्षण प्रदान करू शकत नाही, ते पण या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- महाराष्ट्रातील महिला व बाल विकास विभागा द्वारे या योजनेची सुरुवात केली जात आहे.
- योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली गेली आहे. या सुविधेमुळे तुम्हाला सरकारी कार्यालयात भेट देण्याची आवश्यकता नाही.
- या योजने अंतर्गत एक वर्षामध्ये 100 पेक्षा जास्त कुटुंबांना या योजनेचा लाभ पोहोचवला गेला आहे आणि सरकार या प्रयत्नान गुंतलेली आहे की जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ पोहोचवू शकतील.
- या योजनेचा उद्देश मुलांच्या शिक्षणात वाढ करणे व त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे.
- सरकारकडून बाल संगोपन केंद्राची स्थापना देखील केली जाते. हे केंद्र मुलांची देखरे करताना योजना राबवितात आणि त्यांना त्वरित पोहोचवते.
Maharashtra Bal Sangopan Yojana 2025| महाराष्ट्र बाल संगोपन योजने ची पात्रता
- या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मूळनिवासी असणे आवश्यक आहे तरच त्यांना बाळ संगोपन योजना या योजनेचा अर्ज करता येईल.
- या योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या मुलांचे वय हे 1 वर्ष ते 18 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ अशा मुलांना भेटेल ज्यांचे आई-वडील नाही किंवा आई आहे पण वडील नाही, वडील आहेत पण आई नाही आणि ज्यांना दत्तक घेता येत नाही असे मुले या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अशा कुटुंबातील आर्थिक अडचणी मुळे शिक्षण शिकू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- पालकांमधील एकाचा मृत्यू झाला असेल किंवा पालकाचा दिवस झाला असेल अशा स्थितीमध्ये एकल कुटुंब योजना चा लाभ मुले घेऊ शकतात.
- अविवाहित मातृत्व आणि गंभीर रोग असल्यामुळे आई-वडील तवा खाण्यामध्ये उपचार घेत असतील तर या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो.
- जे मुले बाल मजदूर शाम विभागा द्वारे प्रमाणित आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- जर आई-वडिलांपैकी एकावर किंवा दोघांवर ही कोणतीही कारवाही चालू असेल किंवा न्यायालयामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तक्रार केलेली असेल आणि या कारणामुळे मुलांना शिक्षण प्राप्त करण्यासाठी अडचणी येत असतील तर तो मुलगा या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
Maharashtra Bal Sangopan Yojana 2025 | महाराष्ट्र बाल संगोपन योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे बँक खाते पासबुक
- रेशन कार्ड
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला
- अर्जदारचा पासपोर्ट साईज फोटो
- आई-वडिलांच्यापैकी कोणाचाही मृत्यू झाला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र
- पालकाचे पासपोर्ट साईज फोटो
- जन्माचा दाखला
- मोबाईल नंबर
Maharashtra Bal Sangopan Yojana 2025 | महाराष्ट्र बाल संगोपन योजने ची अप्लाय प्रोसेस
- सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र बाल संगोपन योजना च्या अधिकृत वेबसाईटवर जायला हवे.
- वेबसाईट वर गेल्यानंतर ना तुमच्या समोर एक होम पेज उघडेल.
- या होम पेजवर तुम्हाला स्कीम (Schemes) चा पर्याय दिसेल त्या पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
- या पेजवर तुम्हाला घरात खाल्ली स्क्रोल करायचे आहे.
- खाली स्क्रोल केल्यानंतर बाल संगोपन योजना ( family Based Care For Chaildren) सेक्शन तुम्हाला दिसेल.
- तुम्हाला सेक्शन मध्ये डाउनलोड च्या पर्यायला क्लिक करायचे आहे.
- आत्ता तुमच्यासमोर पीडीएफ फॉरमॅट उघडेल. तुम्हाला त्या पीडीएफ ला डाऊनलोड करायचे आहे.
- डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक लिहायची आहे.
- माहिती लिहिल्यानंतर ना इथे सांगितलेली सर्व कागदपत्रे अटॅच करायची आहे.
- कागदपत्रे आत्याच केल्यानंतर संबंधित विभागामध्ये जमा करायचे आहेत.
- या प्रकारे तुम्ही Maharashtra Bal Sangopan Yojana | महाराष्ट्र बाल संगोपन योजनेचा फॉर्म भरू शकता.
Maharashtra Bal Sangopan Yojana 2025 | महाराष्ट्र बाल संगोपन योजने ची काही आवश्यक कागदपत्रे
- Maharashtra Bal Sangopan Yojana | महाराष्ट्र बाल संगोपन योजने चा उद्देश काय आहे ?
- Maharashtra Bal Sangopan Yojana | महाराष्ट्र बाल संगोपन योजने चा उद्देश ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हा आहे.
- Maharashtra Bal Sangopan Yojana | महाराष्ट्र बाल संगोपन योजने मध्ये मुलांना किती रुपये भेटतात ?
- Maharashtra Bal Sangopan Yojana | महाराष्ट्र बाल संगोपन योजने मध्ये मुलांना 1125 रुपये भेटतात.