Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2025 | नमो शेतकरी सन्मान निधी योजना : महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नमो शेतकरी सन्मान निधी योजना ची सुरुवात केली आहे आणि Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 6ठीक Installment चा लाभ दिला जाणार आहे. महाराष्ट्र सरकार द्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 15000 रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकार च्या योजने मार्फत दिले जाते.

Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2025 | नमो शेतकरी सन्मान निधी योजने च्या माध्यमातून दर वर्षी सहा हजार रुपये दिले जाते आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत सहा हजार रुपये दिले जातात. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी 15 हजार रुपये केंद्र सरकार व राज्य सरकार द्वारे दिले जाते. महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या अद्यापही अर्ध्याहून अधिक शेतीवर अवलंबून आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी या योजनेचा प्रारंभ केला आहे.
महाराष्ट्र सरकारच्या द्वारे नमो शेतकरी योजना प्रामुख्या उद्देश आहे की कशाप्रकारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या अडचणींना मदत करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या मदत करणे आहे. यामुळे या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करते.प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजने साठी पात्र आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. ज्याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन कडून बारा हजार रुपये दरवर्षी दिले जातात. या योजनेचा लाभ त्यांना दिला जातो जे खास करून महाराष्ट्र राज्यतील लघु आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी लागू आहे.
जर तुम्ही पण या योजनेचा लाभ घेणार असाल आणि तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी शेतकरी असाल तर हे आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. या आर्टिकल मध्ये तुम्हाला या योजनेस संदर्भातील सर्व माहिती सविस्तरपणे सांगितली गेली आहे. जसे की Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2025 | नमो शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे ?, या योजनेचे लाभ काय आहे, या योजनेची पात्रता काय आहे, या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात आणि या योजनेचा अर्ज कसा करावा या सर्वांची माहिती या आर्टिकल मध्ये तुम्हाला दिली गेली आहे तर ही आर्टिकल तुम्ही नक्की वाचा.
योजनेचे नाव | Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2025 | नमो शेतकरी सन्मान निधी योजना |
योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र राज्य सरकार |
योजना कधी सुरू झाली | 10ऑकटोबर 2023 |
योजनेचे लाभार्थी | पी एम किसान योजने चे लाभार्थी व महाराष्ट्र राज्य तील शेतकरी |
योजनेचा उद्देश | शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या अडचणींना मदत करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या मदत करणे |
आर्थिक मदत | 15 हजार रुपये दरवर्षी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
राज्य किंवा देश | महाराष्ट्र |
योजनेची वेबसाईट | नमो शेतकरी सन्मान निधी योजना 2025 |
Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2025 | नमो शेतकरी सन्मान निधी योजना काय आहे ?
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपये किसान समान निधीच्या अंतर्गत दिले जातील. पी एम किसान योजनेमध्ये मिळणाऱ्या 6000 हजार रुपयांबरोबर महाराष्ट्र सरकार पी एम किसान योजना मध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याकडून दरवर्षी सहा हजार रुपये देतात. ची रक्कम नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत दिली जाते. आता ती वाढवून 9 हजार रुपये केली जाणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत मध्ये तीन हजार रुपये वाढवले जाणार आहे. या प्रकारे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी पंधरा हजार रुपये जमा केले जातील. यामध्ये नऊ हजार रुपये महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे आणि सहा हजार रुपये केंद्र सरकार द्वारे प्रदान केले जाते.
पीएम-किसानच्या 19व्या हप्त्याच्या वितरणाच्या प्रसंगी, नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र सरकारने पीएम-किसानच्या धर्तीवर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू केली आहे. दोन्हीही योजनेमध्ये दरवर्षी सहा सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र सरकार लवकरच राज्य योजनेतील योगदान 3 हजार रुपयांनी वाढवून 9 हजार रुपये करणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये मिळतील. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील अवजारे व कीटकनाशके औषधे खरेदी करण्यासाठी मदत भेटेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ही घोषणा कृषी उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करणे या महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या योजनेमुळे राज्यातील 91 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला असून, त्यांना शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ मदत मिळाली आहे. तसेच कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.तसेच कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2025 | नमो शेतकरी सन्मान निधी योजने चे लाभ
- योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी मित्रांनाच दिला जाईल.
- ही योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी समानरित्या लागू केली जाणार आहे. या योजनेत जात, धर्म यांचा कोणताही विचार केला जाणार नाही.
- महाराष्ट्र सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 हजार रुपये दरवर्षी दिले जातात आणि आता हे वाढवून 9000 करण्यात येणार आहेत.
- आणि पीएम किसान समान निधी योजने अंतर्गत सरकारकडून दिले जातात दरवर्षी 6000 रुपये अशा प्रकारे राज्य व केंद्र सरकार कडून शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये सरकारकडून आर्थिक मदत केली जाते.
- दर तीन महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये सोडले जातात.
- नमो शेतकरी सन्मान योजना आणि किसान समान निधी योजना या दोन्ही योजनेमधून शेतकऱ्यांना दरवर्षी 15 हजार रुपये दिले जातातदिले जाणार आहेत.
- सरकार शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer – DBT) पद्धतीने मदत देईल, त्यामुळे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील.
- या ऐवजी केवळ एक रुपया मध्ये पिक विमा सुद्धा प्रदान केला जाईल.
- या योजने मुळे राज्यांमध्ये 1.5 करोड शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे.
- ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवेल, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल.
- या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने एकूण ₹6900 कोटींचा बजेट निश्चित केला आहे.
Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2025 | नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्रातील स्थायी शेतकरी असला पाहिजे.
- या योजनेअंतर्गत केवळ राज्यातील शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात व पात्र ठरतील.
- अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्राच्या कृषी विभागात नोंदणीकृत असावा.
- व्यक्ती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणीकृत असावी.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
- या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असणे अनिवार्य आहे.
Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2025 | नमो शेतकरी सन्मान निधी योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते तपशील (आधार कार्डशी लिंक असलेले) आणि पासबुक
- शेतीच्या जमिनीचे कागदपत्रे
- पीएम किसान नोंदणी क्रमांक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साइज फोटो
Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2025 | नमो शेतकरी सन्मान निधी योजने ची अँप्लाय प्रोसेस
- होमपेजवर गेल्यानंतर “रजिस्टर” पर्यायाचा वापर करून ईमेल आयडी आणि फोन नंबरच्या मदतीने नोंदणी करावी आणि नंतर पोर्टलमध्ये लॉगिन करावे.
- लॉगिन झाल्यानंतर “नमो शेतकरी सन्मान निधी योजना” या पर्यायावर क्लिक करावे.
- आता योजनेचा अर्ज फॉर्म स्क्रीनवर उघडेल.
- या फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती योग्य ठिकाणी भरावी.
- सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड कराव्यात.
- शेवटी, “सबमिट” बटनावर क्लिक करून अर्ज सबमिट करावा.
- अशाप्रकारे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज भरा.
Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2025 | नमो शेतकरी सन्मान निधी योजने चे काही आवश्यक प्रश्न
- नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ?
- नमो शेतकरी सन्मान योजना चा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या अडचणींना मदत करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या मदत करणेहा आहे.
- नमो शेतकरी समाधी योजनेमध्ये आर्थिक मदत किती दिली जाते ?
- नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये आत्ता दरवर्षी 12 हजार रुपये दिले जातात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीपासून पंधरा हजार रुपये देण्याचे घोषित केले आहे.