Sukanya Samruddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना 2024-25| बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल

तुम्हाला माहिती आहे का आता तुम्ही मुलींसाठी दोन Sukanya Samruddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना खाते उघडू शकता आणि जुळ्या व तीन मुलीच्या जन्माच्या परिस्थितीत तिसरे खाते उघडू शकता का? इथे तुम्ही या योजनेबद्दल सर्व माहिती जाणून घेऊ शकता ही योजना महत्वाची आहे आणि Sukanya Samruddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना काय आहे याचे लाभ काय आहे.

Table of Contents

Sukanya Samrudhdi Yojana | सुकन्या समृद्धी योजना म्हणजे काय?

सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकार द्वारे 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आली ही एक बचत योजना आहे ही योजना” बेटी बचाव बेटी पढाव” या अभियानातील एक भाग आहे या योजनेचा मुख्य उद्देश मुलींना आर्थिक सुरक्षा प्रधान करणे हा आहे या योजनेच्या अंतर्गत आई वडील किंवा पालक आपल्या मुलीच्या नावाने खातं उघडू शकतात आणि त्या खात्यात पैसे जमा करू शकतात .

योजनेचे नावSukanya Samrudhdi Yojana | सुकन्या समृद्धी योजना
योजनेचे लॉन्च22 जानेवारी 2015
कोणी सुरू केलीभारत सरकार
देशभारत
लाभार्थी10 वर्षा पर्यंतच्या मुली
उद्दिष्टमुलीचे शिक्षण आणि तिच्या लग्नसाठी बचत
व्याज चा दर
(2024-25)
8.2% दरवर्षी
किमान ठेव रक्कम250 रुपये दरवर्षी
कमाल ठेव रक्कमएक आर्थिक वर्षा1.5 लाख रुपये
अधिकृत वेबसाईटOfficial website

Sukanya Samruddhi Yojana in marathi

Sukanya Samrudhdi Yojana| सुकन्या समृद्धी योजना व्याजदर 2024

सरकारद्वारे समृद्धी सुकन्या योजना च्या व्याज दाराची घोषणा ती माईच्या आधारावर केले जाते आर्थिक वर्ष 2024 -25 च्या तिसरी तिमाहीसाठी ( ऑक्टोंबर -डिसेंबर)सुकन्या समृद्धी योजना व्याजदर हा 8.2% दरवर्षी असा निर्धारित केला आहे

Sukanya Samrudhdi Yojana| सुकन्या समृद्धी योजना
Sukanya Samrudhdi Yojana| सुकन्या समृद्धी योजना व्याजदर 2024

Sukanya Samrudhdi Yojana | सुकन्या समृद्धी योजना पात्रता

  • फक्त मुलीचे आई वडील किंवा पालक ही कन्या समृद्धी योजनेसाठी खाते खोलू शकतात.
  • खाते उघडायच्या वेळेस मुलीचे वय हे दहा वर्षापेक्षा कमी असले पाहिजे.
  • एका मुलीच्या नावावर फक्त एकच खाते खोलले जाऊ शकते•
  • एक कुटुंबाला फक्त दोन सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते खोलण्याची परवानगी आहे म्हणजे प्रत्येक मुलीच्या नावावर एक खाते उघडू शकता

टीप : काही विशेष परिस्थितींमध्ये एक कुटुंब दोनपेक्षा जास्त मुलींसाठी एसएसवाई खाता उघडू शकते.

  • .जर जुळे किंवा तीन मुली च्या जन्मा अगोदर एका मुलगी चा जन्म झाला असेल किंवा आधीच तीन मुली जन्माला आले असतील तर तिसरी खाते खोले जाऊ शकते
  • परंतु जुळ्या किंवा तीन मुलींच्या जन्मानंतर एक मुलगी जन्माला आली तर तिसरे सुकन्या समृद्धी योजना खाते खोलले जाऊ शकत नाही

Sukanya Samrudhdi Yojana| सुकन्या समृद्धी योजना चे लाभ

बेटी बचाव बेटी पढाव योजना च्या रूपा सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना अनेक प्रकारे लाभदायिक ठरते या योजनेचे काही प्रमुख लाभ पुढील प्रमाणे:

  • अधिक व्याजदर – पी पी एफ सारख्या इतर सरकारी योजनेपेक्षा सुकन्या समृद्धी योजना चांगल्या प्रकारे व्याजदर देणारी योजना आहे आत्ता, म्हणजेच आर्थिक वर्ष 2024- 25 च्या तिसऱ्या तिमाही, या योजनेवर 8.2% व्याजदर तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे
  • हमी असलेला परतावा – ही सुकन्या समृद्धी योजना सरकारी योजना असल्याने ती हमी असलेला परतावा देते
  • टॅक्स बेनिफिट – सुकन्या समृद्धी योजना मध्ये कलम 80 C नुसार दरवर्षी1.5 लाख रुपये टॅक्सन लागता मिळते
  • स्वतःच्या सोयीप्रमाणे गुंतवणूक करणे – कोणीही व्यक्ती एका वर्षात कमीत कमी 250 रुपये किंवा जास्तीत जास्त1.5 लाख रुपये तर वर्षी डिपॉझिट करू शकतो हे खात्री देते की तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे तुम्ही त्याप्रमाणे गुंतवणूक करू शकता
  • चक्रवाढीचा फायदा – सुकन्या समृद्धी योजना ही एक खूप वर्षे गुंतवणूक करणारी योजना आहे कारण ही वार्षिक चक्रवाढ व्याजेचा लाभ प्रधान करते जर तुम्ही कमी गुंतवणूक केली तरी तुम्हाला दीर्घकालीन चांगला प्रतावा मिळू शकतो
  • सोप्या पद्धतीने ट्रान्सफर – सुकन्या समृद्धी अकाउंट हे देशाल्या कोणत्याही भागातून, दुसऱ्या भागात( बँक/ पोस्ट ऑफिस) सहजपणे ट्रान्सफर करू शकता.

Sukanya Samrudhdi Yojana | सुकन्या समृद्धी योजना डिपॉझिट लिमिट

कोणतीही व्यक्ती एक वर्षात कमीत कमी 250 रुपये किंवा जास्तीत जास्त1.5 लाख रुपये दरवर्षी डिपॉझिट करू शकतो तुम्ही अकाउंट खोललेल्या तारखेपासून पंधरा वर्षापर्यंत कमीत कमी रक्कम अकाउंट मध्ये जमा केली पाहिजे.त्यानंतर खात्यात मॅच्युरिटी पर्यंत व्याज मिळेल

Sukanya Samrudhdi Yojana | सुकन्या समृद्धी योजना मॅच्युरिटी पिरियड

सुखकन्या समृद्धी योजनाची कालावधी मुलगी 21 वर्षाची होईपर्यंत किंवा 18 वर्षाची झाल्यानंतर ते तिचे लग्न होऊई पर्यंत असते मात्र या योजनेत तुम्हाला गुंतवणूक हे अकाउंट उघडलेल्या च्या तारखेपासून फक्त पंधरा वर्षापर्यंतच असते त्यानंतर खातेत मॅच्युरिटी पर्यंत व्याज मिळत राहते मग त्यात कोणतेही रक्कम न भरता

Sukanya Samrudhdi Yojana| सुकन्या समृद्धी योजना ची वैशिष्ट्ये

  • ही योजना मुलीच्या आई-वडिलां द्वारे तिच्या जन्मानंतरनं तिचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असताना खोले जाऊ शकते.
  • सुकन्या समृद्धी योजना खाते खोलण्यासाठी कमीत कमी 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. खाते चालू राहण्यासाठी दरवर्षी कमीत कमी 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त जमा रक्कम1.5 लाख रुपये आहे.
  • हे खाते मुलीचे वय 21 वर्ष होऊन पर्यंत किंवा ती 18 वर्षाची झाल्यानंतर तिच्या लग्नापर्यंत परिपक्व होते.
  • सुकन्या समृद्धी योजना खात्यातून थोडीशी रक्कम काढण्याची परवानगी आहे पण तिचे वय हे 18 वर्षे पूर्ण पाहिजे.
  • सुकन्या समृद्धी योजना त्यातून शिल्लक रक्कमेच्या 50% काढली जाऊ शकते.
  • मुलीच्या नावावर फक्त एकच सुकन्या समृद्धी योजना खाते खोलले जाऊ शकते.
  • खाते खोलल्यानंतर ना पंधरा वर्षे रक्कम जमा केली जाऊ शकते आणि योजनेची कालावधी 21 वर्ष आहे.

Sukanya Samrudhdi Yojana |सुकन्या समृद्धी योजना आवश्यक कागदपत्रे

  1. मुलीचा जन्माचा दाखला
  2. आधार कार्ड /पॅन कार्ड/ पालकांचे ओळखपत्र
  3. पत्त्याचा पुराव
  4. बँक आणि पोस्ट ऑफिसने कागदपत्राची मागणी केली.
  5. पासपोर्ट साईज फोट

Sukanya Samrudhdi Yojana | सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बँकेची यादी

  1. स्टेट बँक ऑफ इंडिया
  2. पंजाब नॅशनल बँक
  3. बँक ऑफ इंडिया
  4. बँक ऑफ बडोदा
  5. बँक ऑफ महाराष्ट्र
  6. अलाहाबाद बँक
  7. ॲक्सिस बँक
  8. आंध्रा बँक
  9. पंजाब आणि सिंध बँक
  10. युनियन बँक ऑफ इंडिया
  11. युको बँक
  12. विजय बँक
  13. ओरिएन्टल बँक ऑफ कॉमस
  14. स्टेट बँक ऑफ हैदराबाद
  15. कॅनडा बँक
  16. देना बँक
  17. स्टेट बँक ऑफ पटियाला
  18. स्टेट बँक ऑफ म्हैसूर
  19. IDBI बँक
  20. आयसीआयसी बँक

Sukanya Samrudhdi Yojana | सुकन्या समृद्धी योजना अप्लाय प्रोसेस

Sukanya Samrudhdi Yojana | सुकन्या समृद्धी योजनेचा फॉर्म भरताना मुलीच्या संदर्भात काही महत्वपूर्ण माहिती प्रदान करण्याची आवश्यकता असते ज्याच्या नावावर बेटी बचाव बेटी पढाव योजने अंतर्गत गुंतवणूक केली जाते. मुलीच्या वतीने खाते खोलणारे / गुंतवणूक करणारे आई वडीलाची / पालकत्व घेतलेल्या व्यक्तीची माहिती आवश्यक असते. सुकन्या समृद्धी योजना साठी अर्ज भरण्याची काही महत्त्वाची प्रोसेस.

  • मुलगीचे नाव ( प्रायमरी अकाउंट होल्डर )
  • खाते उघडणारे आई-वडील / पाल काचे नाव ( जॉईंट होल्डर )
  • डिपॉझिट रक्कम
  • चेक / दीदी क्रमांक आणि तारीख ( चालू जमा रखने करिता वापरली जाते जाते )
  • मुलगीची जन्म तारीख
  • प्राथमिक खातेदाराच्या जन्म प्रमाणपत्राचे तपशील (प्रमाणपत्र क्रमांक, जारी करण्याची तारीख, इत्यादी)
  • पालक/अभिभावकाचे ओळखपत्र (ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, इत्यादी)
  • सध्याचा आणि कायमस्वरूपी पत्ता (पालक/अभिभावकाच्या ओळखपत्रानुसार)
  • इतर कोणत्याही KYC दस्तऐवजाची माहिती (पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड, इत्यादी)

अर्जामध्ये वरील दिलेली माहिती भरल्या नंतर सर्व आवश्यकता कागदपत्रांची कॉपी घेऊन पोस्ट ऑफिस / बँक मध्ये जमा करा

Sukanya Samrudhdi Yojana | सुकन्या समृद्धी योजने चे calculator पाहायचे आहे तर येते क्लिक करा

Sukanya Samrudhdi Yojana | सुकन्या समृद्धी योजने चे काही महत्त्वाची प्रश्न

  • सुकन्या समृद्धी योजना खात्याला वेळेच्या अगोदर बंद करता येते का ?
  • हो करता येते. काही मेडिकल इमर्जन्सी साठी, किंवा खातेदाराचा आकस्मिक मृत्यू झाल्याने खाते बंद करता येऊ शकतो