Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना केंद्र सरकारने वर्ष 2018 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्षनिर्धार केले होते. पहिला हे लक्ष 2022 पर्यंत होते त्यानंतर हे वाढवून 2025 केले आहे हे उद्देश साध्य करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2019 वर्षी प्रधानमंत्री किसान समान निधी योजना सुरू केली ज्याला लोकप्रिय पीएम किसान योजना म्हणून ओळखली जाते ही योजना प्रत्येक लाभार्थ्याला दरवर्षी सहा हजार रुपये ची आर्थिक मदत करणार आहे.
तुम्ही प्रधानमंत्री किसान समान निधी योजनेचे इतर फायदे जाणून घ्यायचे असतील आणि या योजनेत अर्ज भरून दरवर्षी सहा हजार रुपये ची आर्थिक मदत घेणार असं तर खाली दिलेली माहिती पूर्ण वाचा इथे तुम्हाला प्रधानमंत्री किसान समान निधी योजना काय आहे या योजनेचे लाभ पात्रता कागदपत्र आणि अप्लाय प्रोसेसची पूर्ण माहिती दिली आहे.

Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना म्हणजे काय?
प्रधानमंत्री किसान समान निधी योजना ही एक सरकारद्वारे शेतकरी आर्थिक मदत करणे यासाठी चालू केली आहे या योजनेवरील भारतातील सर्व छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांना दरवर्षी कमाई म्हणून सहायता म्हणून सहा हजार रुपये दिले जाणार आहेत
या योजनेचा एकूण खर्च 75 हजार करोड रुपये आहे जो 1250 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे मग त्यांना कितीही जमीन असू दे.
योजनेचे नाव | Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना |
कोणी सुरू केली | केंद्र आणि राज्य सरकार |
राज्य किंवा देश | भारत |
लाभार्थी | भारताचे शेतकरी |
आर्थिक मदत | सहा हजार रुपये दरवर्षी |
योजनेचे लॉन्च | 2018 |
उद्दिष्ट | शेतकऱ्यांना आर्थिक मदत |
योजनेची वेबसाईट | PM Kisan Samman Nidhi Yojana |
PM Kisan Samman Nidhi Yojana
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान समान निधी योजना अंतर्गत १/०२/2०१९ ला शेतकऱ्यांची पात्रता निश्चित करण्यात आली होती आणि त्यांना शेतकरी उत्पन्न म्हणून सहाय्य मिळत आहे प प्रधानमंत्र किसान समान निधी योजना या अंतर्गत लहान आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन कमी आहे अशा शेतकऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे त्यांना मी शेती करण्यासाठी आर्थिक मदत मिळत आहे त्यामुळे त्यांना आपल्या शेती आणि आपले जीवन सुधारण्यासाठी आवश्यक असणारी संसाधन मिळत आहे योजनाच्या अंतर्गत आर्थिक जबाबदाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला विभागून दिले आहे.
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान समान निधी योजना वैशिष्ट्ये
- ही योजना सर्व शेतकऱ्यांना आणि त्यांच्या परिवाराला दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते.
- याद्वारे शेतकरी आपल्या पिकांचे आरोग्य टिकवण्यासाठी काही नविष्ट खरेदी करू शकतात.
- यामुळे पिकांच्या उत्पन्न वाढीबरोबरही शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल.
- या योजनेचे लक्ष दोन करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत प्रदान करणे आहे.
- ही योजना शेतकऱ्यांना आपल्या काही कृषी संबंधित अडचणी मुळे सावकाराकडे जाण्यास रोखेल.
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojan | प्रधानमंत्री किसान समान निधी योजना चे पात्रता
- शेतकरी हा भारतीय नागरिक असायला हवं.
- कुटुंबातील कोणताही सदस्य हा सरकारी नोकरीत नसावा.
- अर्ज भरणारा व्यक्ती हा शेतकरी कुटुंबातील असावा.
- अर्ज भरणाऱ्या चे बँका खाते आधार कार्ड ला लिंक असावे.
- कोणताही निवृत्त व्यक्ती ही पेन्शन ही दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक असावी.मात्र, मल्टीटास्किंग कर्मचारी किंवा चौथ्या श्रेणीतील कर्मचारी या योजनेसाठी पात्र असतील.
Pradhanmantri Kisan Samman Nidhi yojna | प्रधानमंत्री किसान समान निधी योजना ची कागदपत्रे
- आधार कार्ड किंवा ओळखपत्र
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- जमिनी संबंध कागदपत्रे- खसरा किंवा खतौनी
- बाहेर पडला लिंक असलेले बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान समान निधी योजना अप्लाय प्रोसेस
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान पोर्टल वर जायला पाहिजे.
- पोर्टलच्या होम पेजवर तुम्हाला FARMERS CORNER च्या नावाने एक सेगमेंट भेटेल.
- या सेगमेंटमध्ये new farmer registration या विकल्प ला c l i c k करा.
- आता तुमच्यासमोर एक फॉर्म येईल त्यात तुम्हाला विचारले जाईल तुमचा आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर आणि राज्याची निवड करा म्हणून.
- ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी ruler farmer registration ला c l i c k करा.
- आणि शहरातील शेतकऱ्यांनी urban farmer registration ला क्लिक करा.
- सर्व माहिती भरून दिलेली कॅपच्या कोड टाका.
- त्यानंतर न get OTP ला क्लिक करा.
- आता तुमच्या फोनवर आलेल्या OTP ला टाकून verification करा.
- Verification झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म येईल तिथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि जमिनी संबंध माहिती भरावी लागेल.
- मागितलेल्या सर्व कागदपत्र अपलोड करून भरलेला फॉर्म सबमिट करावा.
तुमच्या अर्जाची स्टेटस कसे पाहावे?
तुम्ही Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान समान निधी योजना साठी अर्ज भरला असेल तर एकदा तुमची अर्ज स्टेटस बघून पहा स्टेटस पाहण्यासाठी पुढील प्रमाणे नियम पाळा :
- पी एम किसान अधिकृत वेबसाईटवर जाऊन.
- होम पेजवर खालच्या बाजूला farmer corner या विभागात status of self registered farmer/ CSC farmers हा विकल्प तुम्हाला दिसेल त्यावर तुम्ही क्लिक करा.
- क्लिक केल्यावर दुसऱ्या पेजवर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारले जाईल.
- तुम्ही तुमच्या आधार कार्ड नंबर ला तिथे टाका आणि दिलेल्या त्याच्या कोडला, टाका.
- सगळ्यात शेवटी सर्च ला क्लिक करा
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसानसम्मान निधी योजना
BDT – Direct Benefit Transfer(थेट लाभ हस्तांतरण) त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे, DBT प्रणाली मुळे लाभ थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. ही सरकाराची नवीन संकल्पना एक दम भारी आहे ज्या मुळे बरायचं शेतकऱयांना त्यांचा फायदा झाला आहे आणि जे अशिक्षित शेतकरी असतात त्यांना सहज लुबाडता आले असते पण सरकारने DBT प्रणालीचा वापर केल्या मुळे ह्याचा बेनिफिट direct शेतकरी घेऊ शकत आहे आणि ह्यामुळे ह्या योजने मध्ये भ्रष्टाचार होऊ शकत नाही
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसानसम्मान निधी योजना
पंत प्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देणारी एक महत्त्वाची आणि फायदेशीर योजना आहे. शेतकऱ्यांच्या जीवन सुधारण्यासाठी आणि शेतीच्या काम काजना चालना देण्यासाठी या योजनेने महत्त्वाची भूमिका बाजावेल . तथापि, Pradhan mantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी आणि शेतकऱ्यांना अधिक मदत देण्यासाठी सुधारणा करणे आवश्यकता आहे. सरकारने digitalisation आणि पारदर्शक प्रक्रियेच्या माध्यमातून योजनेला अधिक प्रभावी बनविण्यासाठी काम केली पाहिजेत. शेतकरी हा देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा (backbone) आहे, त्यामुळे त्यांना सक्षम बनवणे ही आपली जबाबदारी आहे.
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसानसम्मान निधी योजना
Pradhan mantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजना सरकारने योजनेत सुधारणा करण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. पात्र लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया अधिक पारदर्शक (transparency) पद्धतीने करून घेतली जात आहे. शिवाय, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या( digital platform) माध्यमातून योजनेच्या अंमलबजावणी साठी गती दिली जात आहे.
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसानसम्मान निधी योजना महत्वाचे प्रश्न
- प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्याला किती रुपये भेटतील?
- प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेत सहा हजार रुपये दरवर्षी (6000 rupees)आर्थिक मदत केली जाते.
- प्रधान मंत्री किसान समान निधी योजना ही कुणासाठी चालू केली आहे ?
- प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजना ही सर्व भारताची शेतकऱ्यांसाठी चालू केली आहे.
- प्रधान मंत्री किसान समान निधी योजनेचे उद्देश काय आहे ?
- प्रधान मंत्री समा निधी योजनेचा उद्देश सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आहे .
- प्रधान मंत्री किसान समान निधी योजनेचा लाभ कोनाला होणार आहे ?
- प्रधान मंत्री समा निधी योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे
- प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी कोण पात्र नाही ?
- जो उत्पन्नाचा कर भरतो आणि ज्या व्यक्तीकडे शेतजमीन नाही आणि ज्यांच्या घरांमध्ये सरकारी नोकरी करतात अशा व्यक्तींना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही .