Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजना 2024-25 | विद्यार्थ्यांच्या त्यांच्या शिक्षणासाठी मिळणार पैसे

Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजना 2024-25 : हॅलो मित्रांनो आपल्या भारतात अशी खूप मुलं आहे जे आपल्या घरची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने आपले शिक्षण मध्येच सोडतात किंवा शिक्षणासाठी दुसरा शहरी निघून जातात जिथे ते शिक्षण घेतात आणि कामही करतात. सरकार द्वारे अशा विद्यार्थ्यांसाठी खूप सारी योजनये उपलब्ध करून दिली जातात. ज्या द्वारे सरकार त्यांना आर्थिक मदत करते. तसेच काही विद्यार्थ्यांना बाहेर शिक्षणासाठी काही समस्यांना तोंड द्यावे लागते त्यात पैशाची कमी सर्वात मोठी समस्या मानली जाते ज्यामुळे त्यांचे शिक्षण अपूर्ण

Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजना  2024-25
Maharastra Swadhar Yojna in marathi | महाराष्ट्र स्वाधार योजना 2024-25

अशा समस्या लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजना ही योजना चालू केली आहे. या योजने द्वारे सरकार अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पूरवेल.ज्यामुळे त्यांचे आर्थिक प्रश्न सुटू शकतात. या मदतीच्या आधारे ते आपली गरज भागवू शकतात आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकतात. आज आम्ही तुम्हाला या लेखा द्वारे महाराष्ट्र स्वाधार योजनेची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

योजनेचे नाव Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजना 2024-25
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
राज्य महाराष्ट्र
लाभार्थीअनुसूचित जाती, बौद्ध समाजातील विद्यार्थी
आर्थिक मदत ₹ 51000 दरवर्षी
योजनेचे लॉन्च 2022
उद्दिष्ट विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत
अधिकृत वेबसाईट Maharastra Swadhar Yojna

Table of Contents

Maharashtra swadhar yojna |महाराष्ट्र स्वाधार योजना म्हणजे काय ?

महाराष्ट्र सरकार कडून ही योजना सुरू करण्यात आली असून अनुसूचित जाती आणि नव बौद्ध श्रेणी मधील विद्यार्थ्यांना दहावी व बारावी तथा डिप्लोमा आणि विविध विविध भागां मध्ये शिक्षण येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक अनुदान देण्यात येत आहे. महाराष्ट्र स्वाधार योजना maharastra swadhar yojana च्या अंतर्गत ज्या मुलांना आपला शैक्षणिक खर्च करण्यासाठी घरून पैसे मागावे लागतात अशा विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत आर्थिक मदत दिली जाते या योजनेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या खर्चासाठी प्रतिवर्षी महाराष्ट्र समाज कल्याण विभागा द्वारे केली जाते.

Maharastra swadhar yojana महाराष्ट्र स्वाधार योजनेमध्ये किती पैसे भेटतात

योजने अंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹ 51000 रुपयांची मदत केली जाणार आहे हे पैसे भेटल्या वर विद्यार्थ्यांना आपल्या घरातून पैसे मागण्याची गरज पडणार नाही या योजने अंतर्गत अनुसूचित जाती, नव बौद्ध श्रेणीच्या विद्यार्थ्यांनाही सहभाग करून घेतले आहे सरकारी वस्ती गृहा प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ होणार आहे.

Maharashtra swadhar Yojana| महाराष्ट्र स्वाधार योजना ची उद्दिष्टे

महाराष्ट्र सरकारने गरीब विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत अनुसूचित जाती नव बौद्ध श्रेणी च्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्राधान्य करणार आहेत त्यामुळे ज्यांना आपली गरज पूर्ण करण्यासाठी घरात पैसे मागण्याची गरज पडणार नाही आणि त्यांना कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागू नये.

महाराष्ट्रात आर्थिक दृष्ट्या कमकुवत कुटुंबांची संख्या मोठी आहे, ज्यांची मुले शिक्षणासाठी बाहेर जातात. घरातून पैसे मागण्या मुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना घरून पैसे मागावे लागू नयेत आणि ते त्यांचे संपूर्ण लक्ष शिक्षणा वर केंद्रित करू शकतील, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Maharashtra swadhar Yojana| महाराष्ट्र स्वाधार योजने चे लाभ

  • स्वाधार योजने अंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित करण्यासाठी मदत.
  • जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीत कमजोर आहे विद्यार्थ्यांना आता शिक्षणा बरोबर काम करण्याची गरज नाही.
  • अनुसूचित जाती बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत आर्थिक मदत मिळणार आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना 51000 रुपयांची दर वर्षी आर्थिक मदत करत आहे.
  • या योजने अंतर्गत सरकार विद्यार्थ्यांच्या अनेक गरजांसाठी सुद्धा सुविधा प्राप्त करून देणार आहे.

Maharashtra Sadharan Yojana| महाराष्ट्र स्वाधार योजना पात्रता

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील स्थानिक नागरिकांनाच भेटेल.
  • या योजनेत लाभार्थ्याच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 1.50 लाखा पेक्षा कमी असावे.
  • दहावी आणि बारावी नंतर करणाऱ्या कोर्सचा कालावधी हा 2वर्षा पेक्षा कमी नसावा.
  • विद्यार्थ्यांचे बँक खाते हे आधार कार्ड ला लिंक असावे.
  • या योजनेसाठी विद्यार्थ्यांना मागील वर्गात 60% मार्क हवेत.
  • आयोजित दृष्ट्या दुर्बल, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मागील वर्गात 40% मार्क आवश्यकता आहे.

Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजने चे फायदे

स्वाधार योजनेचे महाराष्ट्रातील अनेक फायदे आहेत, जे लाभार्थी त्यांच्या घरा पासून दूर जिल्ह्यातील किंवा तालुक्यात शिक्षणासाठी जातात , कारण ही योजना लाभार्थ्यांना आर्थिक मदत करते, ज्यामुळे सर्वात गरीब विद्यार्थी गरीब कुटुंब कोणत्याही आर्थिक समस्ये मुळे शिक्षण पूर्ण करू शकतात.

  • स्वाधार योजने साठी पात्र विद्यार्थ्यांना या योजने अतर्गत शिक्षणासाठी 51,000 रुपयां पर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाईल
  • अनुदानाच्या रकमेतून म्हणजेच या योजनें अतर्गत मिळालेल्या पैशातून विद्यार्थी लाभार्थी राहण्याचा खर्च, भोजन खर्च, शिक्षण शुल्क इत्यादी भरू शकतो.
  • स्वाधार योजने मुळे गरीब कुटुंबातील पालकांचा लाभार्थ्यां वर होणारा खर्चाचा बोजा कमी होणार आहे.
  • अशा प्रकारे लाभार्थी स्वाधार योजना महाराष्ट्राचा लाभ घेऊ शकतो आणि पदवी, पदविका आणि व्यावसायिक अभ्यासक्रमा पर्यंतचे शिक्षण घेऊ शकतो.

Maharashtra Sadhar Yojana| महाराष्ट्र स्वाधार योजना कागदपत्र

  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट साईज फोटो
  3. मोबाईल नंबर
  4. जातीचा दाखला
  5. वार्षिक उत्पन्न
  6. बँक खाते
  7. ओळखपत्र

Maharashtra Sadhar Yojna| महाराष्ट्र स्वाधार योजना अप्लाय प्रोसेस

  • सर्व प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • मग तुमच्या समोर वेबसाईटचे होम पेज उघडेल.
  • होम पेजवर तुम्हाला साधारण योजना पीडीएफ या पर्यायला क्लिक करायचे आहे.
  • या पर्यायाच्या माध्यमातून तुम्ही योजनेचे अर्ज पत्र डाउनलोड करून घ्या.
  • अर्जा मध्ये दिलेल्या सर्व माहिती काळजी पूर्वक वाचा आणि नोंद करा.
  • अर्ज पत्र मध्ये सांगितलेले सर्व कागदपत्रे झेरॉक्स मारून लावावी.
  • आत्ता तुम्ही हे अर्ज पत्र संबंधित समाज कल्याण कार्यालयात जाऊन जमा करा.
  • अशा प्रकारे मी या योजनेचा अर्ज भरू शकता.

Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजना 2025 हप्त्याचे तपशील / स्वाधार योजना 2025 किस्ट

जर तुम्ही पहिलाच Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजना अर्ज भरला असेल तर तुम्हाला किती हातात पैसे मिळवून जातील. आणि तुम्हाला किती आर्थिक सहाय्यता सरकार कडून दिली जाईल अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना किती स्कॉलरशिप चे पैसे मिळतील याची सविस्तर माहिती खाली दिली आहे :

Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना एकूण 51 हजार रुपयांची स्कॉलरशिप सरकार त्यांच्या खात्यात सोडून आणि हे पैसे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, ऐकत असताना राहण्याच्या रहिवासी निवासासाठी, मेडिकल साठी आणि पुस्तके विकत घेण्याच्या सुविधा आहेत या सर्व गोष्टींसाठी देतील. विद्यार्थ्यांना आपल्याकडून एक रुपयांचा पण खर्च न करता यावा आणि ते फ्री मध्ये शिक्षण घेतील. सरकार जे पैसे देतील विद्यार्थ्यांचे एक वर्षाचे शिक्षण पूर्ण होईल ही कोणती समस्या न येता याची काळजी घेतली जाईल

Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजने साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख किती पर्यंत आहे ?

Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजने ची अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही मार्च 2025 पर्यंत आहे.तुम्हाला यासाठी अर्ज फॉरवर्ड करायचा असेल, तर त्या पूर्वी अर्जाचा संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. नोंदणी (Registration) कशी करायची आहे याबाबत सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे. तुम्ही सुरुवाती पासून पूर्ण लेख वाचल्यास तुम्हाला प्रक्रिया स्पष्टपणे समजेल.

Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधारयोजनेचे अनुदान व लाभ मंजूर यादी

महाराष्ट्र स्वाधार योजना 2024 अंतर्गत अनुसूचित जाती/NB विद्यार्थ्यांना (SC/NB विद्यार्थी) महाराष्ट्र राज्य सरकार खालील अनुदान आणि खर्च देईल जेणे करून ते त्यांचा अभ्यास पूर्ण करू शकतील, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने अनुदानाची रक्कम दिली आहे:

  1. बोर्डिंग सुविधा – 28 हजार रुपये
  2. लॉजिंग सुविधा- 15 हजार रुपये
  3. इतर खर्च- 8 हजार रुपये
  4. वैद्यकीय आणि अभियांत्रिक अभ्यासक्रम- 5 हजार रुपये
  5. इतर खर्च- 2 हजार रुपये

काही आवश्यक्य प्रश्न

  • महाराष्ट्र स्वाधार योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?
  • माझ्या स्वाधार योजनेतील लाभार्थी गरीब कुटुंबातील विद्यार्थी आहे.
  • महाराष्ट्र स्वाधार योजने ची विद्यार्थ्यांना आर्थिक मदत किती भेटणार आहे ?
  • महाराष्ट्र स्वाधार योजने ची विद्यार्थ्यांना आर्थिक मदत 51 हजार रुपये भेटणार आहे.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Sukanya Samruddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना 2024-25| बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल

Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 2024-25

Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना 2024-25| सर्व तरुणांना मिळेल दर महिन्याला आठ हजार रुपये