Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना | फ्री रेशन

Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना : देशात कोरोना व्हायरस महामारी च्या वेळेस प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी पूर्ण देशातील लोकांसाठी प्रधान मंत्री गरीब कल्यान अन्न योजना सुरू केली. तुम्हाला सुद्धा माहित आहे की पूर्ण देशातील मेपर्यंत लॉकडाऊन ची घोषणा केली होती. यामुळेच येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने 1.70 लाख करोड रुपयांचे relief package ची सुरुवात केली होती. हे package प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना च्या अंतर्गत चालू ठेवले गेले आहे. ज्याच्या माध्यमातून देशातील गरीब लोकांना कोरोना वायरस पासून लढण्यासाठी मदत केली गेली. सरकारच्या या पॅकेज ला आपल्या देशातील फायनान्स मिनिस्टर द्वारे सुरू केले गेले.

Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना
Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana in marathi 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना
योजनेचे नावPradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना
कोणी घोषित केली श्रीमती. निर्मला सीताराम
योजना कोणी चालू केली प्रधान मंत्री श्री.नरेंद्र मोदी
लाभार्थी देशातील लगभग 80 करोड गरीब लोक
उद्देश देशातील लोकांना फ्री मध्ये रेशन व अन्य सेवा चा लाभ देणे.
राज्य किंवा देश भारत
योजना कधी सुरु झाली 26 मार्च 2020
योजनेची वेबसाईट P M Garib Kalyan Ann Yojana

Table of Contents

Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना म्हणजे काय?

कोरोना व्हायरसच्या काळात सर्व लोकांचे रोजगार हे बंद झाले होते. त्यावेळेस गरीब कुटुंबाचा रोजगार त्यांच्या हातातून गेला होता. खूप अशा कुटूंबाना आपल्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी खूप समस्या येत होत्या. देशातील लोकांचे हे हाल पाहून केंद्र सरकार द्वारा 26 मार्च 2020 ला प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली गेली. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील सर्व गरीब कुटुंबांना मुक्त मध्ये रेशन उपलब्ध करून देणे हा होता.

या योजनेच्या माध्यमातून पन्नास लाख रेशनच्या दुकानाचे आयोजन केले गेले. या योजनेअंतर्गत 80 करोड लोकांना लाभ भेटेल. ज्यामध्ये पाच किलो रेशन प्रति व्यक्तीला दर महिन्याला दिले जाईल. केंद्र सरकारने या योजनेला आणि पाच वर्ष वाढवले आहे.

Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने चा उद्देश

  • देशातील सर्व गरीब आणि गरजू कुटुंबांना रेशन देऊन आर्थिक मदत करणे.
  • गरीब कुटुंबातील लोक प्रत्येक व्यक्तीला पाच किलो मोफत रेशन देणे.
  • या योजनेच्या अंतर्गत सर्व पात्र कुटुंबांना मोफत मध्ये रेशन ची सुविधा दिली जाईल.

Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना ची पात्रता

  • प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत विविध वर्गातील लोक लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. यामध्ये गरीबीरेषेखालील सर्व कुटुंबे, अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी आणि प्राधान्य कुटुंबांचा समावेश आहे.
  • याशिवाय, विधवा, गंभीर आजारी व्यक्ती, अपंग व्यक्ती, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे व्यक्ती, एकल पुरुष किंवा महिला, तसेच सर्व आदिवासी कुटुंबेही या योजनेसाठी पात्र मानली जातात.
  • भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर किंवा हस्तकला करणारे, तसेच अनौपचारिक क्षेत्रातील कामगारही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • तसेच, सर्व एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्ती जे गरीबीरेषेखालील कुटुंबांशी संबंधित आहेत, ते देखील या योजनेअंतर्गत लाभ मिळवू शकतात.

Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने चा लाभ

प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत भेटणारा लाभ हा रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या त्यांच्या श्रेणीवर निर्धारित केला जाईल.

  • या योजने अंतर्गत देशातील 80 करोड कुटुंबांना लाभ भेटेल.
  • देशातील सर्व अंत्योदय कार्ड, बीपीएल रेशन कार्ड, एएवाय रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • या योजने अंतर्गत अंत्योदय कार्ड धारकांना दुप्पट रेशनचा लाभ मिळेल.

Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने चे फायदे

प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत प्रत्येकी पाच किलो मुफ्त रेशन सरकारद्वारे दिले जातील.प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत लहान मुलांसाठी पौष्टिक आहार दिले जातील. ज्या द्वारे लहान मुलांची शरीरांचा विकास होईल आणि ते कुपोषणा पासून वाचतील.

प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने च्या लाभार्थी कुटुंबाला जेवणासाठी खर्च करावा लागत नाही. या योजनेद्वारे रेशनची आवश्यकता पूर्ण केली जाते. तुमच्या रेशन कार्ड वर जितकी व्यक्तींची नावे असतील तितक्या व्यक्तींचे प्रत्येकी पाच किलो रेशन दिले जाते.

Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना साठी कागदपत्रे

  • शिधापत्रिका
  • आधार कार्ड (जर रेशन कार्ड सोबत जोडलेले असेल )

Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना अप्लाय प्रोसेस

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत लाभ प्राप्त करण्याची प्रक्रिया सोपी आणि सुलभ आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील चरणांचे पालन करा:

ऑनलाइन अप्लाय प्रोसेस

  • सर्वप्रथम, तुम्हाला राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
  • र्नोदणी केल्यानंतर, तुम्हाला ऑनलाइन अर्ज फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये तुमची वैयक्तिक आणि कुटुंबाची माहिती समाविष्ट असेल.
  • आवश्यक कागदपत्रे जसे की रेशन कार्ड, ओळखपत्र इत्यादी अपलोड करावी लागतील.
  • सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, फॉर्म सबमिट करा.

ऑफलाइन अप्लाय प्रोसेस

  • आपल्या जवळच्या रेशन कार्ड कार्यालयात जाऊन अर्जपत्र मिळवा.
  • अर्जपत्र काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून घ्या.
  • भरलेले अर्जपत्र कार्यालयात सादर करा.

Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना मुख्य बिंदू

या योजनेचे नाव गरीब कल्याण अन्न योजना आहे, जी सरकारद्वारे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या माध्यमातून चालवली जाते. या योजनेत NFA 2013 अंतर्गत दोन श्रेणींचा समावेश करण्यात आला आहे: सर्व गरीब कुटुंबे आणि अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी.

या योजनेअंतर्गत, कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेदरम्यान सर्व गरीबांसाठी 1.70 लाख कोटी रुपयांचे राहत पॅकेज आणले गेले होते, ज्याचा उद्देश गरीबांना थेट लाभ देणे हा होता. यामध्ये रेशन, आरोग्य विमा, गरीब महिलांच्या जनधन खात्यांमध्ये ₹500 रक्कम जमा करणे इत्यादींचा समावेश होता.

या पॅकेजअंतर्गत गरीब वृद्ध नागरिक, विधवा महिलांचे आणि दिव्यांग व्यक्तींच्या अनुग्रह राशीला ₹1000 वरून वाढवून ₹3 कोटी रुपये करण्यात आले आहेत. ८.७ कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे एप्रिल महिन्याचे भत्ते दिले जाणार आहेत.

केंद्र सरकारने अधिनियम अंतर्गत तयार केलेल्या कल्याण निधी केंद्रामध्ये 3.5 लाख कामगार आणि बांधकाम कामगारांची नोंदणी केली आहे, ज्यामुळे कोविड दरम्यान दिली जाणारी मदत रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केली जाईल, ज्यामुळे त्यांना थेट लाभ मिळेल.

सर्व गरीब वृद्ध नागरिक, विधवा महिलांना आणि दिव्यांग व्यक्तींना ₹1000 वरून ₹3 कोटी रुपये पर्यंत अनुग्रह रक्कम प्रदान केली जाईल.

निष्कर्ष

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना / प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभाग, भारत सरकार / केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. या योजनेद्वारे देशभरात केंद्र सरकार सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना निशुल्क अन्न पुरवते. या योजनेसाठी भारत सरकारद्वारे वाहण्यात येणारी वार्षिक अन्नसहाय्य सबसिडी 2.13 लाख कोटी रुपये आहे. आणि भारत सरकार PMGKAY अंतर्गत अन्नसहाय्य सबसिडीच्या रूपात पुढील पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे 11.80 लाख कोटी रुपये खर्च करेल. या योजनेचे मुख्य तपशील खालील सारणीमध्ये दिले आहेत. सर्व उमेदवार कृपया काळजीपूर्वक वाचा.

Pradhan Mantri Garib Kalyan Ann Yojana 2025| प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना ची काही आवश्यक प्रश्न

  • प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने साठी कोण कोण लाभार्थी आहेत?
  • प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसाठी देशातील लगबग 80 करोड गरीब कुटुंब या योजनेचे लाभार्थी आहे.
  • प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजने चा उद्देश काय आहे?
  • देशातील लोकांना फ्री मध्ये रेशन व अन्य सेवा चा लाभ देणे. हा या योजने चा उद्देश आहे.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना कामगारांना भेटेल पाच हजार रुपये

Pradhan Mantri Surya Ghar Yojana 2025| प्रधान मंत्री सूर्य घर योजना मोफत वी

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना तीन हजार रुपये होणार थेट खाता जमा