Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजना | पहिल्यांदा आई झाल्यानंतर भेटणार पाच हजार रुपये व दुसऱ्या टप्यात सहा हजार रुपये भेटणार

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजना भारत सरकार द्वारा गरीबी व भूकमारी लढण्यासाठी देशातील महिलांना प्रधान मंत्री मातृत्व वंदन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत पहिल्यांदा गर्भवती महिलांना पाच हजार रुपये व दुसऱ्यांदा सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

केंद्र सरकार द्वारे या योजने अंतर्गत आर्थिक मदत थेट महिलांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाते. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करण्यात इच्छुक आहात तर या योजनेची सर्व माहिती तुम्हाला आपल्या या आर्टिकल मध्ये दिली आहे. काय आहे ही योजना आणि कसे तुम्हाला या योजनेचा लाभ भेतेल याची सर्व माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये दिली आहे, जसे की योजनेसाठी कसा अर्ज करावा, या योजनेचा लाभ काय आहे, योजनेसाठी कोण कोण पात्र ठरते तर ही सर्व माहिती दिली आहे तर तुम्ही हे आर्टिकल काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचला.

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजना
Pradhan Mantri Matru Vandana Yojana in marathi 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजना
योजनेचे नाव Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजना
योजना कोणी सुरू केली महिला व बाल विकास मंत्रालय
योजना कधी सुरू झाली 2017 ला
योजना कोणाकडून सुरू झाली श्री प्रधान मंत्री नरेंद्र मोदी
आर्थिक मदत अकरा हजार रुपये
योजने चा उद्देश गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक सहायता प्रदान करणे
योजनेचे लाभार्थी भारतीय गर्भवती महिला
राज्य किंवा देश भारत
अर्जाची प्रक्रिया ऑफलाइन व ऑनलाईन
योजनेची वेबसाईट PM Matru Vandana Yojana

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजना म्हणजे काय?

प्रधान मंत्री मातृ वंदन योजना (PMMVY ) भारत सरकारचा महिला व बाल विकास मंत्रालयाची केंद्र पुरस्कृत महत्त्वाकांक्षी योजना आहे. प्रधान मंत्री मातृ वंदन योजना श्री प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी 2017ला सुरु केली आहे. या योजना तर्फे गर्भवती आणि स्तनपान करणारी महिला ना आर्थिक सहाय्यता प्रदान केली जाते. प्रधान मंत्री मातृ वंदन योजना अंतर्गत पहिलीच्या गर्भधारणेपासून ते बाळाचा जन्म पर्यंत तीन टप्प्यात 11000 रुपयांची आर्थिक सहाय्यता दिली जाते . ते डीपी टी च्या द्वारे महिलांच्या बँक खाते पाठवले जाते. कारण महिला आपल्या मुलाचे पालन पोषण चांगल्या पद्धतीने करू शकेल. सर्व गर्भवती महिलांना आर्थिक सहायता बरोबर मोफत औषधे आणि गर्भावस्था चा पहिला आणि नंतरची मेडिकल तपासणी इत्यादी सुविधा पण प्रदान केली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारच्या माध्यमातून अर्ज करू शकते. ही योजना गर्भवती महिलांना वित्तीय सहायता करून आई आणि बाळाचे पुरेसे पोषण प्रदान करण्यात मदत करते.

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजने चे लाभ व वैशिष्टे

आर्थिक दृष्ट्या दुर्लब जातीतील गर्भवती महिला नाला प्रधान करण्यासाठी प्रधान मंत्री मातृ वंदन योजना सुरू केली गेली या योजनेचे लाभ व वैशिष्टे पुढील प्रमाणे :

  • या योजनेचा लाभ देशातील सर्व गर्भवती महिलांना दिला जाईल.
  • प्रधान मंत्री मातृ वंदन योजनेअंतर्गत सर्व गर्भवती महिलांना वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अकरा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.
  • सरकार द्वारे प्रदान केली जाणारी आर्थिक सहाय्यता रक्कम थेट ला भारताच्या बँक खातात सोडली जाईल.
  • या योजनेचा लाभ घेऊन गर्भवती महिला आपली सर्व गरजा पुरवू शकते, ज्यामुळे ती आपल्या नवजात शिशु पालन पोषण चांगल्या प्रकारे करू शकेल.
  • या योजनेचा लाभ केवळ गर्भवती महिलाना त्यांच्या पहिल्या जीवित बाळाला जन्म दिल्या नंतर दिला जातो.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी बाळाचा जन्म हा सरकारी दवाखान्या मध्ये झाला असावा.
  • प्रधान मंत्री मातृ वंदन योजने अंतर्गत रुग्णालयात भरती होण्या पासून ते प्रसूतीपर्यंत आणि प्रसूतीनंतर औषधे आणि तपासणी सुविधाही मोफत उपलब्ध करून दिल्या जातील.
  • ही योजना माता आणि बाळ दोघांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोगी ठरेल.
  • या योजनेचा लाभ घेऊन लाभार्थी महिला आपल्या मुलांच्या आरोग्याला सुधारू शकतील.

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजने ची पात्रता

प्रधान मंत्री मातृ वंदन योजने चा अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही पात्रता माहित असणे आवश्यक आहे आणि या पात्रता पुढील प्रमाणे :

  • योजनेसाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेचे वय 19 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  • या योजनेत गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.
  • योजनेचा लाभ अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी सहायिका आणि आशा कार्यकर्त्या घेऊ शकतात.
  • अर्जदार महिलेचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे गरजेचे आहे.

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजनेच्या महत्त्वाच्या तारखा

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत पुढील महत्त्वाच्या तारखा आहेत:

योजनेची सुरुवात: 1 एप्रिल 2017

योजनेची प्रारंभिक कालावधी: 3

वर्षेयोजनेचा लाभ घेण्याची अंतिम तारीख: दोन मुलांच्या जन्मानंतर 365 दिवस

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजना अंतर्गत ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज करण्यासाठी अर्जदारा कडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे :

  • गर्भवती महिलांचे आधार कार्ड
  • मुलाचा जन्माचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • वार्षिक उत्पन्न दाखला
  • पॅन कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर ( सध्याचा चालू असलेला द्या )
  • पासपोर्ट साईज फोटो

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजने चे अप्लाय प्रोसेस

जर तुम्हाला घरबसल्या प्रधान मंत्री मातृ वंदन योजने अंतर्गत ऑनलाइन अर्ज करणार आहात तर खालील प्रक्रिया प्रमाणे अर्ज करू शकता :

  • सर्व प्रथम तुम्हाला प्रधान मंत्री मातृ वंदन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायला हवे.
  • त्यानंतर तुम्हाच्या समोर वेबसाईटचे होम पेज उघड ले जाईल.
  • वेबसाईटच्या पेजवर तुम्हाला सिटीजन लॉगिन ( citizen login) या पर्यायाला क्लिक करायचे आहे
  • तेथे क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
  • आता तुम्हाला या पेजवर तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरिफिकेशन ( verification) या पर्यायाला क्लिक करायचे आहे.
  • क्लिक करताच तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म ( registration form ) उघडेल.
  • त्या फॉर्ममध्ये तुम्हाला मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर तुम्हाला तिथे मागितलेली आवश्यकता कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहे
  • सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट पर्यायाला क्लिक करायचं आहे.
  • क्लिक करता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल.
  • अर्ज सत्यापित झाल्यानंतर, या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणारी आर्थिक मदत थेट तुमच्या बँक खात्यात पाठवली जाईल.
  • याप्रमाणे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

जर तुम्हाला प्रधान मंत्री मातृ वंदन योजने अंतर्गत ऑफलाइन अर्ज करणार आहात तर खालील प्रक्रिया प्रमाणे अर्ज करू शकता:

  • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य केंद्रात जावे लागेल.
  • तिथे जाऊन तुम्हाला प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा अर्ज फॉर्म प्राप्त करावा लागेल.
  • अर्ज फॉर्म मिळाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये आवश्यक माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज फॉर्मसह आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • आता तुम्हाला अर्ज फॉर्म आणि सर्व कागदपत्रे त्याच ठिकाणी जमा करावी लागतील जिथून तुम्ही फॉर्म घेतला होता.
  • अर्ज फॉर्म जमा करताना तुम्हाला एक पावती मिळेल, ती तुम्ही सुरक्षित ठेवावी.

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदना योजना चे काही आवश्यक प्रश्न

  • Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025 | प्रधान मंत्री मातृ वंदन योजने चा उद्देश काय आहे ?
  • प्रधान मंत्री मातृ वंदन योजनेचा उद्देश गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक सहायता प्रदान करणे हा आहे.
  • Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजनेसाठी कोण पात्र आहेत ?
  • प्रधान मंत्री मातृ वंदन योजनेसाठी महिलेचे वय 19 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे व गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलां या योजने साठी पात्र आहेत.

उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Mulina Mofat Shikshan Yojana 2025| मोफत शिक्षण योजना मुलींना भेटणार उच्च शिक्षणाचा मोफत लाभ

Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बारावी झालेल्या तरुणांना मुख्यमंत्री देत आहेत रोजगार

Mukhya Mantri Work From Home Yojana 2025| मुख्य मंत्री वर्क फॉर्म योजना आत्ता महिलांना मिळे सरकारकडून घरबसल्या रोजगार