Pradhan Mantri Suraksha Vima Yojana 2025| प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना तुमच्या कुटूंबासाठी आरोग्य सुरक्षा कवच एक लाख ते दोन लाखापर्यंत फक्त 20 रुपये प्रति महिना भरा

Pradhan Mantri Suraksha Vima Yojana 2025| प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना: भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केली आहे. पूर्ण देशातील म्हणजेच भारतीय ताई निवासींना सुरक्षा विमा कवरेज प्रदान करण्यासाठी भारताच्या केंद्र सरकारने प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली. प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (PMSVY) ही एक वर्षाची अपघात विमा योजना आहे जी दरवर्षी नूतनीकरण करता येते आणि अपघाता मुळे मृत्यू किंवा अपंगत्वासाठी कवच प्रदान करते. सर्व अर्जदार जे या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना दरवर्षी 31 मे रोजी योजना चे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना (PMSVY) अंतर्गत खूप कमी प्रीमियम सह, अर्जदारांना आरोग्य विमा खरेदी करताना आर्थिक सहाय्यता ची चिंता करण्याची गरज नाही.

Pradhan Mantri Suraksha Vima Yojana 2025| प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना
Pradhan Mantri Suraksha Vima Yojana in Marathi 2025| प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना

भारत सरकारने मात्र वीस रुपये दर महिना प्रीमियम भरून दोन लाख रुपये पर्यंत आरोग्य विमा कव्हरेज साठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. भारतातील सर्व स्थायी निवासी ज्यांचे वय हे 18 ते 70 वर्षाच्या आज आहे, असे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात व यासाठी पात्र ठरू शकतात. अर्जदाराला मृत्यू व पूर्ण अपंगत्वाच्या स्थितीत दोन लाख रुपयांची आर्थिक सहायता आणि आंशिक अपंगत्वाच्या स्थितीत 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळेल. वीस लाख रुपयांचे प्रीमियम थेट अर्जदाराच्या सेविंग अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जाईल. पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या सर्व अर्जदारांना या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर खायला हवे आणि ऑनलाईन अर्ज पत्र भरायला हवे.

योजनेचे नावPradhan Mantri Suraksha Vima Yojana 2025| प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना
योजना कोणी सुरू केली केंद्र सरकार
योजना कधी सुरू झाली 8 मे 2015
योजनेचे लाभार्थी भारतातील स्थाही लोक
योजनेचा उद्देश गरीब कुटुंबाला विमा कवच प्रदान करणे
राज्य किंवा देश भारत
आर्थिक मदत एक ते दोन लाखापर्यंत आरोग्य
योजनेची वेबसाईट PMSVY

Table of Contents

Pradhan Mantri Suraksha Vima Yojana 2025| प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना काय आहे ?

अपघात हे कधीच सांगून येत नाही ते अनपेक्षित असतात आणि त्यामुळे तुम्हाला खूप भयानक मार लागून गंभीर दुखापत होऊ शकते, कधी कधी तर मृत्यू सुद्धा होऊ शकतो. मात्र विमा कवचाच्या मदतीने, अशा घटनांसाठी तुम्हाला सुरक्षा विमा योजना म्हणजेच आर्थिक मदत केली जाते. आणि तुम्ही अशा विमाच्या योजनेच्या प्रतीक्षेत असाल जी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये असेल, तर ही म्हणजेच प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.या व्यापक विमा योजनेसह, तुम्हाला अपघातामुळे होणाऱ्या आर्थिक परिणामांची चिंता करण्याची गरज नाही.

प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना अपघातामुळे होणाऱ्या अपंगत्व किंवा मृत्यूसाठी एका वर्षाचा संरक्षण कव्हर प्रदान करते. तुम्ही ही योजना दर महिना केवळ 20 रुपये वार्षिक प्रीमियम भरून नूतनीकरण करू शकता.

Pradhan Mantri Suraksha Vima Yojana 2025| प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना चा उद्देश

प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत सरकारचा उद्देश हा आहे की गरीब कुटुंबाला विमा कव्हर प्रदान करने. आजच्या या जगात मध्यम वर्गीय कुटुंब दुर्घटनेचा स्वीकार होतो, ते कायम संघर्ष करतात कारण त्यांच्याकडे उपचारासाठी पर्याप्त पैसे नसतात किंवा घरातला कर्ता, मुख्य कमावणाऱ्या व्यक्ती मृत्यू पावतो.मुख्य कमावत्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर स्वतःचा खर्च चालवण्या साठी बचत नसल्यास आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत ₹1 लाख ते ₹2 लाख पर्यंतचा विमा कव्हरेज प्रदान केला जातो. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँक खात्यात ऑटो-डेबिट सुविधा सक्षम असणे आवश्यक आहे. दरवर्षी 1 जून पूर्वी तुमच्या खात्यातून प्रीमियम आपोआप वजा होतो.

Pradhan Mantri Suraksha Vima Yojana 2025| प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना चा लाभ

  • ही योजना समाजातील गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबना आर्थिक मदत करणे आहे. जर या योजने अंतर्गत लाभ घेणारा व्यक्ती दुर्घटने मध्ये आपला कोणताही अवयव गमवाला किंवा अपंग झाला तर त्याला 1लाख रुपये मिळतील.
  • जर या योजने अंतर्गत नाद घेणाऱ्या व्यक्तीचे रोड दुर्घटनेत किंवा अन्य दुर्घटनेत मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनी व्यक्तीला प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना च्या माध्यमातून दोन लाख रुपये दिले जातील.
  • प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना एका वर्षासाठी सुरू केली आहे आणि या योजनेला दरवर्षी रिन्यू केले जाऊ शकते.
  • प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना मध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी प्रति महिना 20रुपये प्रीमियम भरावे लागेल.

Pradhan Mantri Suraksha Vima Yojana 2025| प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजने ची पात्रता

  • वय : 18 ते 70 वर्षांच्या व्यक्ती योजनेसाठी पात्र आहेत.
  • बँक खाते:अर्जदाराचे कोणत्याही बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.खाते आधारशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे.
  • प्रीमियम रक्कम:वार्षिक प्रीमियम ₹20 आहे, जो दरवर्षी ऑटो-डेबिटद्वारे कापला जातो.
  • आधार कार्ड:ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
  • सहमती:बँक खातेदाराने ऑटो-डेबिटसाठी परवानगी दिलेली असवी.

PradhanMantri Suraksha Vima Yojana | प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना ची मुख्य मुद्दे

  • ही एक परवडणारी विमा योजना आहे, जी गरीब कुटुंबांना विमा कवचापासून वंचित राहण्यापासून वाचवते.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला फक्त 20 रुपये दर महिना प्रीमियम भरावा लागतो.
  • जर कुटुंबप्रमुखाचा अपघातात मृत्यू झाला, तर कुटुंबाला आर्थिक संकटांपासून वाचवण्यासाठी ही योजना सुरक्षा प्रदान करते.

PradhanMantri Suraksha Vima Yojana | प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचे फायदे

  • गरीब कुटुंबांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • अपघाताच्या प्रकरणात अंशतः अपंगत्वासाठी ₹1 लाख आणि मृत्यूच्या प्रकरणात ₹2 लाख विमा रक्कम दिली जाते.
  • योजनेचा विमा कालावधी 1 जून ते 31 मेपर्यंत असतो.
  • फायदे मिळवण्यासाठी वार्षिक प्रीमियम भरणे आवश्यक आहे.

PradhanMantri Suraksha Vima Yojana | प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • बँक खात्याचा तपशील
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड
  • वयाचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • मोबाइल नंबर

Pradhanmantri Suraksha Vima Yojana 2025| प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजने चे अप्लाय प्रोसेस

  • ज्या बँकेतून या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अधिकृत वेबसाइटवर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठीचा फॉर्म शोधा आणि तो डाउनलोड करा.
  • डाउनलोड केलेल्या फॉर्मची प्रिंटआउट काढा. फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. (आवश्यक कागदपत्रांची यादी वर दिली आहे, त्यानुसार कागदपत्रे जोडा.)
  • पूर्ण भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे बँकेत सादर करा. बँकेचे अधिकारी तुमचा अर्ज स्वीकारतील.
  • अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार विमा योजनेसाठी ₹20 प्रीमियम भरा.
  • प्रीमियम भरल्यानंतर तुम्हाला योजनेसाठी अर्ज केल्याची पोचपावती मिळेल.अशा प्रकारे, तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी लाभार्थी होऊ शकता.

Pradhan Mantri Suraksha Vima Yojana 2025| प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजने चे काही आवश्यक प्रश्न

  • प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना सरकारने का सुरू केले?
  • प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना सरकारचे सुरू करण्यामागचे कारण म्हणजे समाजामधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील सदस्यांचा अपघात झाल्यास त्या व्यक्तीची जीवित हानी किंवा त्या व्यक्तीस शारीरिक अपंगत्व आल्यास सरकार आर्थिक मदत व्हावी.
  • प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना मध्ये नेमके किती आर्थिक मदत भेटणार?
  • प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत नेमकी कशी व काय आर्थिक मदत भेटणार जर एखाद्या व्यक्तीला अपघातात अपंगत्व आलं किंवा त्याचा अवयव गमावला तर त्याला व्यक्तीला 1 लाख रुपयाची मदत होईल व जर एकाद्या व्यक्तीचा अपघात मध्ये मृत्यू पावली तर त्याचाच कुटूंबातील नॉमिनी असलेल्या सदस्याला 2 लाख रुपयाची आर्थिक मदत केली जाईल.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Pradhan Mantri Matru Vandana Yojana 2025| प्रधान मंत्री मातृ वंदन योजना पहिल्यांदा आई झाल्यानंतर भेटणार पाच हजार रुपये व दुसऱ्या टप्यात सहा हजार रुपये भेटणार

Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बारावी झालेल्या तरुणांना मुख्यमंत्री देत आहेत रोजगार

Mulina Mofat Shikshan Yojana 2025| मोफत शिक्षण योजना मुलींना भेटणार उच्च शिक्षणाचा मोफत लाभ