Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025|बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना : राज्य सरकार द्वारे आत्ता भेटेल बांधकाम कामगार योजने त नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांना बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना चा लाभ दिला जाईल. त्यामुळे गरीब कामगारांच्या मुलांना त्यांचे शिक्षण कोणत्याही आर्थिक समस्ये मुळे न थांबता होऊ शकेल. पहिली ते दहावी या योजने अंतर्गत आर्थिक सहाय्यता घेऊन करून शकतील.
आम्ही तुम्हाला गेल्या आर्टिकल मध्ये बांधकाम कामगार योजने बद्दल सांगितले होते त्यामध्ये तुम्हाला राज्य सरकारकडून 2000 ते 5000 ची आर्थिक मदत व भांड्यांचा सेट दिला जाणार होता. आणि काही अन्य योजना पण कामगारांसाठी राज्य सरकारने सुरू केली आहे. या सर्व योजना तुम्हाला बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आहे. या योजना बांधकाम कामगार आयोग च्या अधिकृत मध्ये असतात आणि या आयोगाची एक योजना आहे बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना ज्याचा लाभ महाराष्ट्र राज्यातील मजदूरांना च्या मुलांना भेटेल.
बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत दिली जाणारी ही स्कॉलरशिप पहिली ते दहावी वर्गापर्यंत च नव्हे तर ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत तुम्हाला सरकार द्वारे पैसे दिले जातील. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण कोणत्याही समस्या विना पूर्ण होईल.जर तुमच्याकडे मुले असतील किंवा भाऊ-बहिणी असतील, तर तुम्ही या योजने अंतर्गत त्यांच्यासाठी अर्ज करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या योजनेच्या माध्यमातून मजबूत पायाभूत सुविधा उभारू शकता.
जर तुम्ही पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहात आणि या योजनेसाठी अर्ज करणार आहात. तर या आर्टिकल शेवटपर्यंत वाचा. ज्यामुळे तुम्हाला बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजने साठी अर्ज कसा, अर्ज करण्याची प्रक्रिया, बांधकाम कामगार योजनेची पात्रता व या योजनेचा लाभ कसा घ्यावा ही सर्व माहिती या आर्टिकल मध्ये दिली गेली आहे. या आर्टिकल ला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक वाचा ज्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या मुलाचे किंवा बहिण भावाचे शिक्षण कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय पूर्ण करू शकाल.
योजनेचे नाव | Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025|बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना |
योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
योजना कधी सुरू झाली | 2024 |
लाभार्थी | महाराष्ट्रातील स्थायी बांधकाम कामगाराची मुले |
योजनेचा उद्देश | गरीब कामगारांच्या मुलांना शिक्षण काही आर्थिक अडचणी न येता भेटणे. |
आर्थिक मदत | पहिली ते ग्रॅज्युएशन हाऊस तोपर्यंत स्कॉलरशिप देणे |
राज्य किंवा देश | महाराष्ट्र |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
योजनेची वेबसाईट | mahabocw.in |
Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025|बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना काय आहे ?
Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025|बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना म्हणजे नेमकं काय या योजनेची मुख्य विशेष गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप ला डायरेक्ट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना लाभ घेण्यासाठी उमेदवारांना फॉर्म भरणे बंधनकारक आहे, बांधकाम कामगारांच्या मुलांना एक संधी आहे की त्यांनी या योजनेचा फायदा घेऊन आपले शिक्षण पूर्ण करू शकतात, फॉर्म भरण्याच्या पद्धती दोन प्रकारचे आहेत एक ऑनलाईन पद्धत आणि एक ऑफलाइन पद्धत दोन्ही पद्धतींचा वापर करून फॉर्म भरू शकता.
या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना 5000 ते 100000 परंतु आर्थिक मदत केली जाते ज्यामुळे गरीब कामगार वर्गाची मुले कोणत्याही आर्थिक अडचणी शिवाय आपले शिक्षण पूर्ण करू शकतील बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेमध्ये पहिली पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत बांधकाम कामगारांच्या मुलांना आर्थिक मदत पुरवली जाणार आहे.या योजनेअंतर्गत जर कोणत्या बांधकाम कामगाराची पत्नी लग्नानंतर पण शिकायचं असेल तर त्या पत्नीला सुद्धा शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले जाईल
Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025|बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजने ची पात्रता
महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू केलेली बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना घरी मजुरांच्या मुलांना शिक्षणा साठी पाठिंबा प्रधान करते. पण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पालन करणे आवश्यक आहे. त्या पुढील प्रमाणे आहेत :
- लाभार्थी विद्यार्थ्याची उपस्थिती 75 टक्के किंवा त्याच्या पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.यासाठी शाळेचा उपस्थिती प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ केवळ सरकारी शाळे शिकणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला मिळेल. खाजगी शाळेतील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी या योजनेसाठी अपात्र आहे.
- मजूर अर्जदाराचे बांधकाम कामगार विभागामध्ये नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता अर्ज करायचा आहे.
Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025|बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजने चे लाभ
या बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचे खूप लाभ आहे. या योजने अंतर्गत लाभार्थ्याला त्याच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमानुसार आर्थिक मदत केली जाईल जसे की पहिलीसाठी थोडी कमी स्कॉलरशिप आणि जर कामगाराचा मुलगा किंवा मुलगी किंवा बहिण भाऊ कोणत्याही डिग्री मध्ये शिकत असतील तर त्यांना एक लाख रुपये पर्यंत स्कॉलरशिप दिली जाईल.
या योजनेमुळे जेवढी पण रक्कम लाभार्थ्याला दिली जाते ती सर्व थेट लाभार्थ्याच्या बँक खात्या मध्ये सरकार द्वारे ट्रान्सफर केली जाते.
शिक्षणानुसार स्कॉलरशिप चा लाभ :
- इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत दोन हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
- इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत लाभार्थी विद्यार्थ्याला पाच हजार रुपये दरवर्षी दिले जातील.
- इयत्ता दहावी ते बारावी पर्यंत दहा हजार रुपये दिले जातील, पाणी योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अट आहे कि केवळ असेच विद्यार्थी जे दहावी व बारावी मध्ये 50 टक्के च्या आधीक मार्क प्राप्त केले असावेत.
- जर विद्यार्थी डिग्री शिकत असेल तर त्यांना डिग्रीचे शिक्षण पूर्ण करेपर्यंत वीस हजार रुपया ची दर वर्षी आर्थिक मदत केली जाईल.
- जर लाभार्थी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असेल किंवा मेडिकल कोर्स करत असेल तर त्याला एक लाख रुपये दर वर्षी दिले जातील.
- जर गरीब कामगार चा मुलगा किंवा मुलगी इजिनियरींग ची डिग्री घेत असेल तर त्या विध्यार्थ्याला किंवा विध्यार्थिनीला 60हजार रुपयांची दर वर्षी आर्थिक मदत केली जाते.
Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025|बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- कामगार मजुराच्या मुलाचे शाळेचे उपस्थिती प्रमाणपत्र (75% उपस्थिती अनिवार्य आहे).
- शाळा किंवा विद्यापीठाचे मूळ प्रमाणपत्र.
- बांधकाम कामगार योजनेत नोंदणीकृत उमेदवाराच्या मुलांचे आधार कार्ड
- बांधकाम कामगाराचे आधार कार्ड आणि बांधकाम कामगार प्रमाणपत्र
- स्वघोषणा प्रमाणपत्र
- रेशन कार्डाची झेरॉक्स
- बांधकाम कामगार उमेदवार किंवा त्यांच्या मुलांच्या बँक खात्याची झेरॉक्स
Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025|बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजने चे अप्लाय प्रोसेस
- सर्वप्रथम, बांधकाम कामगार विभागाच्या आधिकारिक वेबसाइटवर जा.
- वेबसाइटवर गेल्यानंतर “Construction Worker Apply Online for Claim” या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पृष्ठावर तुम्हाला दोन पर्याय दिसतील: New Claim आणि Update Claim.New Claim या पर्यायावर क्लिक करा.
- तिथे तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका.
- त्यानंतर, “बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना” हा पर्याय निवडा.
- तुमच्यासमोर ऑनलाइन अर्ज फॉर्म उघडेल.या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती जसे की विद्यार्थ्याचे नाव, शिक्षणाची पातळी आणि इतर तपशील व्यवस्थित भरा.
- सर्व आवश्यक कागदपत्रे (उदा. उपस्थिती प्रमाणपत्र, आधार कार्ड, नोंदणी प्रमाणपत्र) आधीपासून स्कॅन करून ठेवा, जेणेकरून ती पोर्टलवर अपलोड करणे सोपे जाईल.
- अर्ज भरल्यानंतर तो सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासा.जर काही चूक असेल, तर ती सुधारून नंतर फॉर्म सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची तपासणी केली जाईल.जर सर्व काही योग्य आढळले, तर तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
- अर्ज करताना कागदपत्रे स्पष्ट आणि योग्य स्वरूपात अपलोड करा.
- अर्जाची स्थिती तपासण्यासाठी पोर्टलवर वेळोवेळी लॉगिन करत राहा
Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025|बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना ची काही आवश्यक प्रश्न
- Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025|बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजना चा उद्देश काय आहे ?
- Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025| बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनाचा उद्देश गरीब कामगारांच्या मुलांना शिक्षण काही आर्थिक अडचणी न येता भेटणे हा आहे.
- Bandhkam Kamgar Scholarship Yojana 2025|बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजने ची पात्रता काय आहे ?
- लाभार्थी विद्यार्थ्याची उपस्थिती 75 टक्के किंवा त्याच्या पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.यासाठी शाळेचा उपस्थिती प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक आहेव तो सरकारी शाळेत शिकत असावा.