Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना : पी एम विश्वकर्मा योजना 2025 प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे सुरू केली गेली आहे ही एक नवीन योजना आहे. प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेची घोषणा श्री नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि या योजनेचा मुख्य उद्देश पारंपारिक कारिकारांना आणि शिल्पकारांना आर्थिक मदत पर प्रदान करणे आणि त्यांना रोजगार मिळवून देणे व रोजगार वाढवण्यासाठी आर्थिक सहायता करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे ही योजना चालवली जात आहे ज्याचे नाव पी एम विश्वकर्मा योजना आहे. या योजनेअंतर्गत, विशेषता छोटे कारागीर आहेत किंवा जे कारागीर आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत. अशा कारागिरांना किंवा शिल्पकारांना ही प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना 2025-26 एक वरदान ठरणार आहे.
प्रधान मंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये किती रुपयांचे लोन मिळणार आहे तसेच पीएम विश्वकर्मा योजने चे पात्र हितग्राहाना तसेच सर्व लहान कारागीर आणि शिल्पकारांना त्यांच्या स्वतःच्या व्यवसाय वाढवण्या साठी तीन लाखा पर्यंतचे कर्ज दोन सोप्या हप्त्यामध्ये उपलब्ध करून दिले जाईल. या योजने अंतर्गत लहान लहान कारागिरांना आणि शिल्पकारांना विश्वकर्मा म्हणून मान्यता दिली जाईल. जर तुम्ही पण या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असाल आणि तुम्ही जाणून घेण्यात इच्छुक असाल की या योजनेसाठी कोण कोण पात्र ठरू शकेल या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेसाठी अप्लाय प्रोसेस कशी आहे तर या आर्टिकल मध्ये ही सर्व माहिती तुम्हाला सांगितली गेली आहे. तर तुम्ही या आर्टिकल ला शेवटपर्यंत वाचा.
प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना 2025 अंतर्गत सुरुवातीला कुशल कारीगरांना या योजनेत सन्मानित करण्यात आले आहे. ही योजना असंघटित क्षेत्रातील स्वावलंबी रोजगाराच्या तत्त्वावर आधारित आहे. हातांनी आणि उपकरणांच्या सहाय्याने काम करणाऱ्या लोकांना या योजनेद्वारे जोडले जाईल.पी एम विश्वकर्मा योजना ही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सुरू केलेली केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. या योजनेद्वारे कारीगर आणि शिल्पकारांना संपार्श्विक-मुक्त कर्ज, कौशल्य प्रशिक्षण, आधुनिक साधने, डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन, आणि बाजारपेठेत पोहोचण्यासाठी मदत दिली जाते. याशिवाय त्यांना आर्थिक सहकार्यही दिले जात आहे. तर या योजनेची सर्व माहिती आर्टिका मध्ये दिली आहे तर तुम्ही या आर्टिकल हा काळजीपूर्वक वाचा आणि तुमचा सुद्धा अर्ज करून टाका.
योजनेचे नाव | Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकारने |
योजना कधी सुरू झाली | 1 फेब्रुवारी 2023 |
योजनेचे मंत्रालय | कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय |
लाभार्थी | देशातील सर्व कारागीर आणि शिल्पकार |
योजनेचा उद्देश | पारंपारिक कौशल्याच्या ‘गुरु-शिष्य परंपरा’ किंवा कौटुंबिक परंपरा मजबूत करून शिल्पकारांना आणि कारागीरांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. |
अर्जाची प्रक्रिया | ऑफलाइन व ऑनलाइन |
राज्य किंवा देश | भारत |
आर्थिक मदत | प्रशिक्षण दरम्यान दर दिवशी 500 रुपये प्रदान करणे आणि त्यांच्या विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची रक्कम थेट त्यांच्या बँकेत ट्रान्सफर करणे. आणि लहान लहान कारागरांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5% व्याजदरावर 3 लाख रुपयांचे कर्ज प्रदान करणे. |
योजनेची वेबसाईट | P M Vishwakarma Yojana 2025 |
Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना काय आहे ?
भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी पी एम विश्वकर्मा योजना ची सुरुवात केली होती. या योजने अंतर्गत सरकारद्वारे पात्र लाभार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि ट्रेनिंग दिले जाते. त्याचबरोबर प्रशिक्षणच्या दरम्यान दर दिवशी 500 रुपये प्रदान केले जाते. याशिवाय, सरकार विविध प्रकारची उपकरणे खरेदी करण्यासाठी ₹15,000 ची रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरित करेल.
प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने अंतर्गत विश्वकर्मा समुदायातील नागरी फ्री मध्ये ट्रेनिंग प्राप्त करू शकतात. त्याबरोबरच त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार त्यांना फक्त पाच टक्के त्याच स्तरावर तीन लाख रुपयांचे कर्ज सुद्धा दिले जाते. हे कर्ज दोन टप्प्यांमध्ये दिले जाते. पहिल्या टप्प्यात ₹1,00,000 चे कर्ज दिले जाते, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ₹2,00,000 चे कर्ज दिले जाते.
Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने चे लाभ
- अशा सर्व जातीच्या विश्वकर्मा समुदायाशी संबंधित आहेत अशा जातीलाच फक्त या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजने अंतर्गत लोहार, कुंभार,नाव्ही, धोबी, मच्छीमार, शिंपी अशा अनेक 140 पेक्षा जास्त जातींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
- या योजने अंतर्गत 18 प्रकारच्या पारंपारिक व्यवसायासाठी सरकार लोन प्रदान करत आहे.
- या योजनेसाठी सरकारने 13000 करोड रुपये यांचे बजेट सेक्शन केले आहे.
- या योजने अंतर्गत फक्त शिल्पकार आणि कारागीर यांना आज प्रमाणपत्र आणि आयडी कार्ड प्रदान केले जाईल ज्यामुळे त्यांना एक नवीन ओळख भेटेल.
- योजनेतर्फे विश्वकर्मा समुदायातील जातींना मोफत ट्रेनिंग दिले जाते आणि त्यांना आर्थिक सहाय्यता सुद्धा प्रदान केली जाते ज्यामुळे त्यांना रोजगार प्राप्त करता येईल.
- या योजनेच्या माध्यमातून विश्वकर्मा समुदायातील जातींना कमी व्याजदर मध्ये लोन उपलब्ध केले जाते कारण ते स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतील मी देशाच्या विकासासाठी आपले योगदान येऊ शकतील.
- या योजने अंतर्गत तीन लाखाचे लोन पाच टक्के व्याजदरावर दिले जाते. आणि हे कर्ज दोन टप्प्यांमध्ये दिले जाते पहिला सध्या मध्ये एक लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये प्रदान केले जाते.
- या योजनेच्या माध्यमातून शिल्पकार आणि कुशल कारागिरांना बँकेशी जोडले जाते आणि त्यांना MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) च्या माध्यमातूनही जोडले जाते।
Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने ची पात्रता
- पी एम विश्वकर्मा योजना सलाम घेण्यासाठी अर्जदाराला देशाचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे आधार कार्ड ला लिंक असलेले एक बँक खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे.
- उम्मेदवार पारंपरिक हस्तकला किंवा शिल्पाशी संबंधित असावा.
- शेतकऱ्यांनी सरकारने ठरवलेल्या सर्व निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.
Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- ओळख पत्र
- मोबाईल क्रमांक
- जातीचा दाखला
- पासपोर्ट साइज फोटो
- बँक खाते पासबुक
- मूळ रहिवासी दाखला
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने ची अप्लाय प्रोसेस
- सर्वप्रथम, आपल्याला पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर आपल्याला या योजनेत अर्ज करण्याचा “Apply” बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर आपली यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून CSC पोर्टलवर लॉगिन करा.
- जेथे या योजनेत अर्ज करण्याचा अॅप्लिकेशन फॉर्म आपल्यासमोर येईल.
- सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर आणि आधार नंबर भरून अॅप्लिकेशन फॉर्म व्हेरिफाय करावा लागेल.
- त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या सर्व सूचनांनुसार अर्ज फॉर्म पूर्ण करा.काही आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रतीक ऑनलाइन अपलोड करावी लागेल.
- यानंतर आपल्याला पीएम विश्वकर्मा सर्टिफिकेट डाउनलोड करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून आपले सर्टिफिकेट डाउनलोड करा.
- या सर्टिफिकेटमध्ये आपल्याला आपली विश्वकर्मा डिजिटल आयडी मिळेल, जी या योजनेत अर्ज करण्यासाठी आवश्यक आहे.
- यानंतर आपल्याला लॉगिन बटनावर क्लिक करायचं आहे. येथे आपल्याने ज्या मोबाईल नंबरने नोंदणी केली आहे, त्याचा वापर करून लॉगिन करा.
- यानंतर आपल्यासमोर या योजनेत अर्ज करण्याचा मुख्य अॅप्लिकेशन फॉर्म दिसेल. त्यात आपल्याला अनेक प्रकारची माहिती विचारली जाईल, जी आपल्याला काळजीपूर्वक भरून योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
- अशाप्रकारे तुम्ही तुमचा अर्ज या योजनेसाठी करू शकता.
Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना काही आवश्यक प्रश्न
- Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने चा मुख्य उद्देश काय आहे ?
- Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना पारंपारिक कारिकारांना आणि शिल्पकारांना आर्थिक मदत पर प्रदान करणे आणि त्यांना रोजगार मिळवून देणे व रोजगार वाढवण्यासाठी आर्थिक सहायता करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे
- Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने साठी काय पात्रता आहे ?
- Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजने साठी लागणारी पात्रता ही अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असले पाहिजे,उम्मेदवार पारंपरिक हस्तकला किंवा शिल्पाशी संबंधित असावा.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website
Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना तीन हजार रुपये होणार थेट खाता जमा