Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana | आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ( एबी पीएम-जेएवाई ) 2024-25 | तुम्हाला मिळणार 5 लाखापर्यंत फ्री उपचार

Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana | आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ( एबी पीएम-जेएवाई ) 2024-25 :आत्ता सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत(AM PM-JAY) 70 वर्षा पर्यंतच्या किंवा अधिक वय असलेल्या म्हाताऱ्या माणसांना पाच लाखा पर्यंत चा मोफत आरोग्य विमा पुरवण्यात येणार आहे त्याचा उद्देश हा आहे की सर्व सीनियर सिटीजन लोकांना चांगले आरोग्य मिळावे

Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana | आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना
Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana in marathi | आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ( एबी पीएम-जेएवाई ) 2024-25

Table of Contents

Ayushman Bhart | आयुष्मान भारत म्हणजे काय?

आयुष्मान भारत भारत सरकारची एक प्रमुख योजना आहे, जी राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017 च्या शिफारसी नुसार सार्वभौम आरोग्य कव्हरेज ( यु एस सी) साध्य करण्याच्या उद्देशाने सुरू केली होती ही योजना कायम विकास( एस डी जी) आणि”कोणालाही मागे ठेवायचे नाही” या वचनाला पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

आयुष्मान भारत हा आरोग्य सेवा वितरणाच्या क्षेत्रीय आणि विभागीय दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन व्यापक गरजांवर आधारित आरोग्य सेवेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न आहे. या योजनेचा उद्देश प्राथमिक माध्यमिक आणि तृतीयक स्तरा वरील आरोग्य सेवा प्रणाली सर्व सुधारण्यासाठी पथदर्शी उपाय करणे आहे आयुष्मान भारत आरोग्य सेवेचा

  • आरोग्य व कल्याण केंद्र(एचडब्ल्यूसी)
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजना( पीएम जेएवाय)
योजनेचे नावAyushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana | आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ( एबी पीएम-जेएवाई ) 2024-25
कोणी सुरु केलीकेंद्र सरकार आणि राज्य सरकार
लॉन्च23 सप्टेंबर 2018
लाभार्थी गरीब कुटुंब
आर्थिक मदत ₹ 5,00,000 चे आरोग्य सेवा
राज्य किंवा देश भारत
उद्दिष्ट 10.74 करोड पेक्षा जास्त गरीब आणि दुर्बल कुटुंबांना ( सुमारे 50 करोड लाभार्थ्यांना) दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे आरोग्य कवर दिले जाणार आहे
योजनेची वेबसाईट AB PM JAY

Aayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana| आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना म्हणजे काय?

Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana | आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ( एबी पीएम-जेएवाई ) 23 सप्टेंबर 2018 रोजी भारताचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या द्वारे झारखंड मध्ये करण्यात आली.

ए बी पी एम- जेएवाई ( आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना) ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेचा उद्देश 10.74 करोड पेक्षा जास्त गरीब आणि दुर्बल कुटुंबांना ( सुमारे 50 करोड लाभार्थ्यांना) दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे आरोग्य कवर दिले जाणार आहे . ही योजना माध्यमिक आणि तृतीयक स्तरा वरील आरोग्य सेवा उपचारासाठी राबवली जाते यामध्ये भारतातील खालच्या स्तरा वरील 40% लोक संख्येचा समावेश होतो.समाविष्ट परिवार ग्रामीण आणि शहरी क्षेत्रांसाठी सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 चा गरजा आणि व्यवसायाच्या निकषावर आधारित आहे ए बी पीएम – जे ए वाई पूर्ण पणे सरकार द्वारे वित्तपुरवठा केली जाते आणि योजनेच्या अंमलबजावणीसाठी चा खर्च केंद्र सरकार आम्ही राज्य सरकार या दोघांमध्ये वाटला जातो.

Aayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana| आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना वैशिष्ट्ये

  • आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ही योजना जगातील सर्वात आरोग्य विमा योजना आहे ती पूर्णपणे सरकार द्वारे वित्तपुरवठा केली जाते.
  • ही भारताचा सार्वजनिक आणि खाजगी सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये दुय्यम आणि तृतीयक आरोग्य सेवांसाठी दर वर्षी प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयां पर्यंतचे कव्हर प्रदान करते.
  • बारा करोड पेक्षा जास्त गरीब आणि दुर्बल कुटुंबांना( सुमारे 55 करोड लाभार्थी) ही लोक पात्र ठरतील
  • पीएम-जेएवाय लाभार्थ्याला सेवा केंद्र म्हणजेच रुग्णालयात आरोग्य सेवा सेवां पर्यंत कॅशलेस प्रवेश प्रदान केला जातो.
  • कुटुंबात वय, आकार किंवा लिंग याची कोणतेही बंधन नाही आहे.
  • सर्व पूर्व अस्तित्वात असलेल्या स्थितीचे पहिल्या दिवसा पासून कव्हर केले जाते.
  • ही योजना पूर्ण देशात उपलब्ध आहे
  • सार्वजनिक दवाखान्याना खाजगी दवाखान्या सारख्याच आरोग्य सेवांसाठी पूर्णभर दिली जाते.

Aayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana | आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना चे फायदे

Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana | आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ( एबी पीएम-जेएवाई ) या योजने द्वारे माध्यमिक आणि तृतीयक आरोग्य सेवासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपये कव्हर प्रदान करतात.या योजने अंतर्गत कवर अंतर्गत उपचाराच्या खालील घटकांवर केलेले सर्व खर्च समाविष्ट आहेत:

  • वैद्यकीय परीक्षण, उपचार आणि सल्ला
  • दवाखान्यात दाखल होण्याच्या आधी
  • औषधे आणि वैद्यकीय उपयुक्त वस्तू
  • गैर गंभीर आणि गंभीर काळजी घेणे
  • क्लिनिक आणि प्रयोगशाळा तपासणी
  • वैद्यकीय प्रत्यारोपण सेवा (आवश्यक असेल तेथे)
  • गृहनिर्माण लाभ
  • अन्न सेवा
  • उपचारादरम्यान उद्भवणारी गुंतागुंत
  • दवाखान्यात दाखल केल्यानंतर 15 दिवस फॉलो-अप काळजी

पाच लाख रुपये झाला फॅमिली फ्लोटर आधारावर अवलंबून आहे याचा अर्थ असा होतो की याचा उपयोग कुटुंबातील किंवा सर्व सदस्य करू शकता ए बी पी एम जे ए वाय च्या द्वारे कुटुंबातील लोकांचे वय किंवा आकार लिंग या सर्वांची काय आवश्यकता नाही या ऐवजी पहिल्या पासून सुरू असणाऱ्या आजारांना पहिल्या दिवसा पासूनच कव्हर केले जाईल

PM-JAY अंतर्गत कव्हर होण्यापूर्वी कोणत्याही वैद्यकीय स्थितीने त्रस्त असलेली पात्र व्यक्ती आता या योजने अंतर्गत नाव नोंदणी झाल्याच्या दिवसापासून त्या सर्व वैद्यकीय स्थितींसाठी उपचार मिळवू शकेल.

Aayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana| आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना पात्रता

ग्रामीण लाभार्थी

ग्रामीण भागात एकूण सात वंचितेच्या निकषापेक्षा पी एम जेए वाय ने सर्व कुटुंबांनी कव्हर केले आहे जे खाली दिलेल्या वंचित निकशामध्ये आणि स्व: समावेश (निराधार/भिकारी, हाताने सफाई कामगार कुटुंबे, आदिम आदिवासी गट, कायदेशीर मुक्त बंधपत्रित मजूर) निकषापैकी कमीत कमी एक निकषात येतो.

  • कच्चा भिंती आणि कच्चा छतासह फक्त एक खोली.
  • 16 ते 59 वर्ष वय असलेला कोणताही पौढ सदस्य नाही.
  • असे कुटुंब जिथे 16ते 58 वर्ष वयाचा कोणी पौढ पुरुष सदस्य नाही.
  • दिव्यांग सदस्य व कोणीही सक्षम पौढ सदस्य नसावा.
  • SC/स्टेटस कुटुंब
  • भूमिहीन कुटुंब ज्यांचे उत्पन्न मुख्यतः शारीरिक अस्थायी श्रमावर अवलंबून आहे.

शहरी लाभार्थी

शहरी भागासाठी खालील प्रमाणे 11कामगार व्यावसायिक श्रेणी या योजनेसाठी पात्र आहेत

  • कचरा वेचणारा
  • याचंक
  • घरकाम करणारा
  • रस्त्यावरील विक्रेता/ मोची/ हॉकर / अन्य सेवा देणारा
  • बांधकार कामगार/ प्लम्बर / गवंडी/ कामगार /पेंटर/ वेल्डर/ सुरक्षा गार्ड/ कुली आणि डोक्यावर वजे नेणारे कामगार
  • स्वीपर/ स्वच्छता कामगार
  • कारागीर/ हस्त शिल्प कारागीर/ शिंपी
  • ड्रायव्हर/ कंडक्टर/ ड्रायव्हर आणि कंडक्टर चा हेल्पर/ गाडी ड्रायव्हर/ रिक्षा ड्रायव्हर
  • दुकान कर्मचारी/ सहाय्यक/ लहान दुकानाचा शिपाई/ हेल्पर/ डिलिव्हरी सहाय्यक / अटेंडेंट
  • इलेक्ट्रिशियन/ मेकॅनिकल/ दुरुस्ती कामगार
  • धुलाई/ रखवालदार

Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana|आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आवश्यक कागदपत्रे

  • वयाचे आणि ओळखीचा परिवार (आधार कार्ड /पॅन कार्ड)
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर किंवा ई -मेल
  • जातीचा दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • कुटुंबाच्या सध्याच्या स्थितीचा कागदोपत्री पुरावा (संयुक्त किंवा एकल).
  • आधार कार्ड

Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana|आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने साठी अप्लाय प्रोसेस

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अप्लाय करू शकता

AB PM-JAY click here

  • होम पेजवर आल्यानंतर आय एम एलिजिबल ( I am eligible) या बटनावर क्लिक करावे
  • मोबाईल नंबर( mobile number) टाकून कॅपच्या कोड( captcha code) लिहून मग तुम्हाला येणार ओटीपी (OTP)टाकल्यानंतर व्हेरिफाय ( verify )होईल
  • तुमचे राज्य व तुमच्या कुटुंब प्रमुखाचे नाव आणि पुढील माहिती व्यवस्थित पद्धतीने भरल्या नंतर
  • तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का हे समजेल
  • या फॉर्मसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून पुढे भरायचे आहेत जसे की मोबाईल नंबर तुमचे नाव, तुमचा पत्ता, तुमचा आधार कार्ड चा क्रमांक, आवश्यक कागद पत्रे अपलोड करावी
  • जेव्हा तुमचा सर्व फॉर्म भरून होईल त्यावेळी त्यानंतर तुम्ही फॉर्म पुन्हा बघू शकता बघितल्यानंतर तुम्हाला काय जर त्यात सुधार करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता जर तुम्हाला ती माहिती योग्य वाटत असेल तर तुम्ही तशी माहिती सबमिट करू शकता
  • जेव्हा तुम्ही संपूर्ण माहिती बरोबर आहे आणि सबमिट करतात त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर भेटतो
  • आणि जेव्हा तुम्ही पात्र ठरतात त्यानंतर तुम्ही ते कार्ड डाउनलोड करू शकता आणि त्याचा उपयोग करून तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता

आवश्यक प्रश्न

  • आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने चा लाभ कोणाला भेटणार आहे ?
  • आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने चा लाभ गरीब कुटूंबाला होणार आहे.
  • आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने चा उद्देश काय आहे ?
  • आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजने चा उद्देश 10.74 करोड पेक्षा जास्त गरीब आणि दुर्बल कुटुंबांना ( सुमारे 50 करोड लाभार्थ्यांना) दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे आरोग्य कवर दिले जाणार आहे
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this वेब्सिते

Sukanya Samruddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना 2024-25| बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल

Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 2024-25

Mahila Samman Bachat Patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना 2024-25 |7.5% मिळणार महिलांना व्याज

Pradhan Mantri Mudra loan Yojana| प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना 2024-25| उद्योजकतेसाठी नवा मार्ग

Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना 2024-25| सर्व तरुणांना मिळेल दर महिन्याला आठ हजार रुपये