Balika Samriddhi Yojana 2025 | बालिका समृद्धी योजना : भारत सरकारने देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी मागील वर्षापासून काही योजना सुरू केल्या आहे. या योजना देशातील प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांना मग ते कोणत्याही वर्गातील जातीतील धर्मातील असो. अशीच एक योजना सरकारने मुलींच्या कल्याणासाठी सुरू केली आहे ज्याचे नाव बालिका समृद्धी योजना आहे. या योजने नुसार मुलींच्या कल्याण आणि त्यांचे जेवण चांगले व्हावे यासाठी जरा सुरू करण्यात आली आहे. समाजातील आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या वर्गातील जन्मलेल्या प्रत्येक मुलीना चांगले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण प्राप्त साठी संधी दिली जाणार आहे.याशिवाय, बालिका समृद्धी योजना मुलींना स्त्रीभ्रूणहत्या किंवा त्या कलंकापासून वाचवते, जो अनेकदा देशाच्या विविध भागांत मुलीच्या जन्माशी संबंधित असतो.

बालिका समृद्धी योजना 1997 मध्ये सुरू केलेली होती आणि 15 ऑगस्ट 1997 च्या नंतर जन्मलेली सर्व मुली या योजनेचा लाभ घेऊ शकल्या आहेत व घेऊ शकतील सुद्धा. ही योजना ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गातील कुटुंबामध्ये जन्मलेला मुलींसाठी प्रदान केली जाते.
Balika Samriddhi Yojana | बालिका समृद्धी योजना (BSY) ही 100% केंद्र प्रयोजित योजना आहे.भारतातील सर्व राज्यामध्ये ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील मुलींना या योजने चा लाभ दिला जातो. ही योजना 1997 रोजी केंद्र सरकार द्वारा ठरलेल्या निकष, मार्गदर्शन तत्वे आणि अटीसह राज्यात लागू करण्यात आली आहे.ही योजना मुख्य:ता (BPL) कुटूंबाना बनवलेली आहे. या योजने चा लाभ कुटूंबातील केवळ दोनच मुलींना दिला जातो.
बालिका समृद्धी योजने अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या आईला पाचशे रुपये दिले जातात. याचबरोबर सरकार मुलीच्या शिक्षणासाठी वार्षिक शिष्यवृत्ती प्रधान करते. ज्या मार्फत पहिली ते तिसरी वर्गापर्यंत त्या मुलीला 300 रुपये, चौथी मध्ये 500 रुपये, पाचवी मध्ये 600 रुपये, सहावी मध्ये 7800 रुपये यानंतरच्या वर्गामध्ये 700 रुपये दरवर्षी प्रदान केले जाते. वर्ग नववी ते दहावीपर्यंत आठ हजार रुपये दिले जातात.
जर तुम्ही पण या बालिका समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर हे आमचे आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. आम्ही या आर्टिकल मध्ये तुम्हाला या बालिका समृद्धी योजने विषयी सर्व सविस्तर माहिती दिली आहे,जसे की या योजनेचा तुम्हाला लाभ काय आहे, या योजनेची पात्रता काय आहे, या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व अर्ज कसा करावा या सर्वांची माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये दिली गेली आहे. तरी हे आर्टिकल तुम्ही नक्की शेवटपर्यंत वाचा.
योजनेचे नाव | Balika Samriddhi Yojana 2025 | बालिका समृद्धी योजना |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
योजना कधी सुरू झाली | 15 ऑगस्ट 1997 |
योजनेचे लाभार्थी | भारतातील जन्मलेल्या मुली |
योजनेचा उद्देश | मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करणे |
आर्थिक मदत | मुलगी जन्माला आल्यावर 500 रुपयांच्या आर्थिक मदत व ती पहिली ते दहावी वर्गात जसजशी जाईल तशी तिला 1000 पर्यंत आर्थिक मदत. |
अर्जाची प्रक्रिया | ऑनलाइन |
राज्य किंवा देश | भारत |
योजनेची वेबसाईट | Balika Samriddhi Yojana (BPL) |
Balika Samriddhi Yojana 2025 | बालिका समृद्धी योजना काय आहे ?
केंद्र सरकार द्वारे बालिका समृद्धी योजना मुलींच्या भविष्यातील शिक्षण, उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मुलींच्या प्रती नकारात्मक विचारना सुधारण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनेत पैकी ही एक योजना बालिका समृद्धी योजना ( BPL) चा विषय माहिती घेणार आहोत. भारतामध्ये काही असे गरीब परिवार आहे जे आपल्या मुलीच्या जन्मानंतर पालन पोषण पासून ते शिक्षा ना पर्यंत कामात आर्थिक सहाय्याच्या अभावामुळे मागे राहावे लागते. त्यामुळे शिक्षणात रुची घेणाऱ्या सर्व मुलींसाठी केंद्र सरकारने बालिका समृद्धी योजना (BSY) सुरू केली आहे.
पालिका समृद्धी योजना चा अर्ज करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी कार्यकर्ता आणि शहरी भागामध्ये जवळच्या स्वास्थ्य कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करू शकता. ऑनलाइन सुद्धा फॉर्म प्राप्त केला जाऊ शकतो. ग्रामीण आणि शहरी लाभार्थ्यांसाठी वेगवेगळे फॉर्म आहेत. फॉर्म सर्व आवश्यक तपशीलांसह योग्य प्रकारे भरला जावा. येथे लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अठरा वर्षांची वय पूर्ण केलेल्या मुलीला परिपक्व होणाऱ्या खात्यातून कोणत्याही वेळी आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी नाही.
जर तुम्ही पण भारताचे रहिवासी असाल आणि तुमच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे, तर तुम्हाला बालिका समृद्धी योजना (BPL) विषयी सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे. तरी हे आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत वाचा.
Balika Samriddhi Yojana 2025 | बालिका समृद्धी योजने चे लाभ
- या योजनेचा लाभ केवळ देशातील मुलींना दिला जाईल.
- या योजने मुळे समाजातील मुलीं विषयीची नकारात्मक विचार करण्याच्या पद्धतीत बदल होईल.
- सरकारBalika Samriddhi Yojana 2025 | बालिका समृद्धी योजने अंतर्गत लाभार्थी मुली ला तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करेल.
- ज्या मुलीचा जन्म 15 ऑगस्ट 1997 ला किंवा ते छान नंतर ना जन्माला आलेल्या मुली या योजनेसाठी पात्र ठरतील.
- एक कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुली या योजने चा लाभ घेऊ शकतील.
- ज्या मुलीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यांना या योजनेसाठी प्राधान्य दिले जाईल.
- बालिका समृद्धी योजना 2025 अंतर्गत मुलीच्या वेळेस पाचशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
- मुलीने 18 वर्षांचे वय पूर्ण केल्यावर ती आपल्या खात्यातील संपूर्ण पैसे काढू शकते.
- ज्या मुलींच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब आहे त्यांना आता मध्येच शिक्षण सोडावे लागणार नाही.
- लाभार्थी मुलीला दिली जाणारी रक्कम त्याला भारतीय मुलीच्या बँक खाते मध्ये ट्रान्सफर केली जाते. यासाठी लाभार्थी कडे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि ते बँक होते आधार कार्ड ला लिंक असणे सुद्धा आवश्यक आहे.
Balika Samriddhi Yojana 2025 | बालिका समृद्धी योजने ची पात्रता
- मुलींना भारत सरकारने परिभाषित केलेल्या गरिबी रेषेखालील (BPL) कुटुंबातील असावे, ग्रामीण आणि शहरी भागा मध्ये, ज्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1997 किंवा त्यानंतर झाला आहे. अशाच मुली या योजनेसाठी पात्र ठरतील.
- बालिका समृद्धी योजना अंतर्गत लाभ 15 ऑगस्ट 1997 किंवा त्यानंतर झालेल्या प्रत्येक घरातील केवळ दोन मुलींना मर्यादित असेल, मग त्या घरातील एकूण मुलींची संख्या काहीही असो.
- जन्मानंतर अनुदान नवजात मुलींच्या नात्यांना दिले जाते.
- बालिका समृद्धी योजना शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात लागू आहे.
- पात्र मुलीच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा जास्त असू नये.
- एक महत्त्वाचा निकष असा आहे की अर्जदार यापूर्वी सरकारच्या अन्न कल्याणकारी योजनेचा लाभार्थी नसावा.
Balika Samriddhi Yojana 2025 | बालिका समृद्धी योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक
- मुलीचा जन्माचा दाखला
- आई-वडिलांचे पालकत्व प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
Balika Samriddhi Yojana 2025 | बालिका समृद्धी योजने ची अँप्लाय प्रोसेस
प्रधानमंत्री बालिका समृद्धी योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्ही खालील चरणांचे पालन करून सहज अर्ज करू शकता:
- संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा: सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या परिसरातील जवळच्या आंगनवाडी केंद्रात (ग्रामीण भागासाठी) किंवा आरोग्य केंद्रात (शहरी भागासाठी) जावे लागेल.
- अर्जपत्र प्राप्त करा: या केंद्रांमधून तुम्ही बालिका समृद्धी योजनेचे अर्जपत्र मिळवू शकता.
- अर्जपत्र भरा: अर्जपत्रात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. यामध्ये तुमच्या मुलीचे नाव, जन्मतारीख, तुमचा पत्ता, बँक खाते तपशील इत्यादी माहिती असू शकते.
- आवश्यक कागदपत्रे संलग्न करा: अर्जासोबत वरील आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज जमा करा: सर्व माहिती भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न केल्यानंतर, अर्ज त्या केंद्रात जमा करा, जिथून तुम्ही ते प्राप्त केले होते.
ही योजना मुलींच्या शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, त्यामुळे पात्र लाभार्थींनी वेळेत अर्ज करावा.
Balika Samriddhi Yojana 2025 | बालिका समृद्धी योजने चे काही आवश्यक प्रश्न
- Balika Samriddhi Yojana | बालिका समृद्धी योजना या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते ?
- बालिका समृद्धी योजना 2025 या योजनेसाठी केवळ 15 ऑगस्ट 1997 रोजी जन्मलेल्या मुली किंवा यानंतर न जन्मलेल्या मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
- Balika Samriddhi Yojana | बालिका समृद्धी योजना या योजनेचा उद्देश काय आहे ?
- बालिका समृद्धी योजना 2025 या योजनेचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे.