, , , ,

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजना | सर्व दहावी पास विद्यार्थ्यांना दिली जात आहे 1 हजार रुपयांची स्कॉलरशिप

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजना

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजना : भारत सरकार द्वारा वेळोवेळी गरजू विद्यार्थ्यांसाठी नवनवीन योजना सुरू करण्यात येत आहे. भारत सरकार द्वारे विद्यार्थ्यांना एक नवीन योजनेची सुरुवात केली गेली आहे. ज्याचे नाव इ डब्लू एस स्कॉलरशिप योजना हे आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रदान केली जाईल. या योजनेसाठी असे विद्यार्थी जे की दहावी वर्गामध्ये चांगल्या मार्काने पास झाले आहेत आणि पुढचे शिक्षण शिकू इच्छिता. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करण्यासाठी भारत सरकार द्वारा स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना गरीब कुटुंबातील दहावी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप प्रदान करण्यास मदत करते.

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजना
EWS Scholarship Yojana 2025 in marathi | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजना

तुम्ही पण भारत देशातील राहणारे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असाल आणि तुम्ही पण दहावी मध्ये 80 टक्के पेक्षा जास्त मार्क प्राप्त केले आहेत व अकरावी आणि बारावी साठी ऍडमिशन घेण्यास इच्छुक आहात आणि पुढचे शिक्षण घेणार आहात तर तुम्हाला या योजने तर्फे शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.

जर तुम्ही सर्व जन इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजनेच्या माध्यमातून स्कॉलरशिप रक्कम प्राप्त करणार आहात तर आमचं हे आर्टिकल शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा कारण या आर्टिकल मध्ये तुम्हाला या योजने संदर्भातील सर्व माहिती विस्तारितपणे सांगितली गेली आहे. जसे की इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजनेमध्ये अर्ज कसा करायचा, या योजनेसाठी काय पात्रता आहे, या योजनेचे लाभ काय आहे, आणि या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोण कोणती लागतात या सर्व माहिती या आर्टिकल मध्ये सांगितल्या गेल्या आहेत तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.

योजनेचे नावEWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजना
योजना कोणी सुरू केली केंद्र सरकारने
योजना कधी सुरू झाली 2021
योजनेतील लाभार्थी भारतातील गरीब विद्यार्थी
योजनेचा उद्देश भारतातील गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
राज्य किंवा देश भारत
आर्थिक मदत10 हजार रुपये
योजनेची वेबसाईट EWS Scholarship Yojana 2025

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजना काय आहे ?

जर तुम्ही पण एक विद्यार्थी आहात तर तुमच्यासाठी इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजना सुरू करण्यात आली आहे. जर तुम्हाला पण माहित आहे की ही योजना काय आहे आणि याची सुरुवात का केली आहे तर तुम्हाला सांगणार आहे की या योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. ज्या विद्यार्थ्यांनी वर्ष 2021 मध्ये दहावी मध्ये 80 टक्के पेक्षा अधिक मार्क घेतले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

आणि या योजने अंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन माध्यमातून होत आहे. जर तुम्ही सुद्धा ऑनलाईन अर्ज करणार असाल तर आम्ही या आर्टिकल मध्ये खाली ऑनलाइन अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे. कारण तुम्हाला या माहिती द्वारे घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येईल.

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजने चा लाभ

  • EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजना ही सामान्य जातीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बन विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेचा ला प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्याला दहावी वर्गामध्ये 80 टक्के पेक्षा अधिक मार्क प्राप्त करायला हवे जर विद्यार्थी असे करेल तर त्याला ई डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजनेचा लाभ दिला जाईल.
  • ही स्कॉलरशिप योजना एक विशेष शिष्यवृत्ती आणि अनुदान योजना आहे. ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी 11 वी आणि 12 वी मध्ये नियमित पणे अभ्यास करू शकतो.
  • या योजने अंतर्गत माध्यमिक किंवा प्रवेशाच्या परिणामी पुढील वर्षासाठी जो अभ्यासक्रम ते सिलेक्ट करतील त्यावर त्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते, परंतु यासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रेरणात यशस्वी होऊन 55% मार्क मिळवणे आवश्यक आहे.
  • टी डब्ल्यू एस शिष्यवृत्ती मान्यताप्राप्त संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच उपलब्ध केली जाईल.
  • जर कोणत्याही कारणांनी किंवा परिस्थितीमुळे विद्यार्थ्याने स्वतःचा अभ्यासक्रम सोडला तर त्याला अभ्यास सोडलेल्या तारखे पासून त्याला शिष्यवृत्ती यायला बंद होऊन जाईल .
  • ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खाते मध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केली जाईल.
  • विद्यार्थी फॉर्म भरत्यावेळी आपल्या बँकेचे नाव, बँकेचे अकाउंट नंबर, आय एफ एस सी कोड, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
  • इ डब्ल्यू एस योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे की विद्यार्थ्याकडे ई डब्लू एस प्रमाणपत्र जे सरकार च्या निर्देशानुसार क्षमा अधिकारी कडून मिळू सकते.
  • या योजने अंतर्गत फक्त ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.
  • या योजनेच्या पुनरावलोकना नंतर पात्र विद्यार्थ्यांची निवड अंतिम निकालावर आधारित असते.

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजने ची पात्रता

  • ही स्कॉलरशिप केलं 2021 वर्षांमध्ये दहावी पास केलेल्या इ डब्ल्यू एस वर्गातील विद्यार्थ्यांना दिली जाईल.
  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी दहावी मध्ये तुम्हाला 80 टक्के पेक्षा अधिक मार्क असणे आवश्यक आहे.
  • जे विद्यार्थी अकरावी आणि बारावी वर्गामध्ये नियमित पणे अभ्यास करतील अशाच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • प्लीज कॉलरशिप विद्यार्थी यांना दुसऱ्या वर्षी तवा भेटेल जेव्हा ते एकाच वेळेस 55% मार्क एकूण गुणांपैकी प्राप्त करतील.
  • शिकत असताना मधेच शिक्षण सोडले तर ही स्कॉलरशिप बंद करण्यात येईल.
  • या योजनेची शिष्यवृत्ती रक्कम ही थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खाते सोडली जाईल.
  • पण विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असल्या वरच या योजनेचा त्याला लाभ दिला जाईल.

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजने चे विहंगावलोकन

EWS शिष्यवृत्ती 2025 ही पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड योजनेअंतर्गत उप-योजना म्हणून सुरू करण्यात आली. EWS शिष्यवृत्ती ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना त्यांचे शिक्षण घ्यायचे आहे परंतु आर्थिक अस्थिरतेमुळे ते करू शकत नाहीत. OBC, EBC आणि DNT मधील सर्व विद्यार्थी EWS शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. पात्रता निकष पूर्ण करणारे सर्व विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरून EWS शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि त्यांना चांगल्या शाळेत शिक्षण सुरू ठेवायचे आहे ते EWS शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • इ डब्ल्यू एक्स प्रमाणपत्र (EWS certificate)
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • जन आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • दहावीची गुणपत्रिका
  • बीपीएल कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • अपंगत्व प्रमाणपत्र

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजने ची अप्लाय प्रोसेस

  • EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजने साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ई डब्ल्यू एस वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.
  • होम पेजवर तुम्हाला ऑनलाइन नोंदणी हा पर्याय दिसेल या पर्यायाला तुम्हाला क्लिक करायचे आहे.
  • या पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
  • त्या पेजला विचारलेली सर्व माहिती नीट काळजीपूर्वक भरावी.
  • माहिती भरून झाल्यावर तुमच्यासमोर एक सबमिट पर्याय दिसेल त्या सबमिट पर्याय आला क्लिक करा.
  • अशा प्रकारे तुम्ही EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजने साठी ऑनलाईन अप्लाय करू शकता.

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजना साठी लॉग इन करा

  • प्रथम तुम्हाला ईडब्ल्यूएस शिष्यवृत्ती 2025 साठी लॉग इन करण्यासाठी अधिक वेबसाईटवर जाण्याची आवश्यकता आहे.
  • होम पेजवर तुम्हाला लॉगिन पर्याय दिसेल त्यात लॉगिन पर्यायाला क्लिक करा.
  • त्या नंतर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.
  • तुमचा पासवर्ड आणि आपलिकेशन आयडी टाईप करा.
  • तुम्हची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लॉगिन वर क्लिक करा.

EWS Scholarship Yojana 2025 | इ डब्ल्यू एस स्कॉलरशिप योजने चे काही आवश्यक प्रश्न

  • EWS शिष्यवृत्ती 2025 साठी कोण पात्र आहे ?
  • आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विभागातील सर्व विद्यार्थी EWS शिष्यवृत्ती 2025 साठी पात्र आहेत.
  • निवडलेल्या विद्यार्थ्यांना EWS शिष्यवृत्ती किती देईल ?
  • EWS शिष्यवृत्ती निवडलेल्या विद्यार्थ्यांना INR 10000 देईल.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Pradhan Mantri Gram Sadak Yojana 2025| प्रधान मंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण व शहरी भागांना रस्त्यान द्वारे जोडण्याचे काम

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना

Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना