Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना कामगारांना भेटेल पाच हजार रुपये

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजने ची सुरवात 18 एप्रिल 2020 ला महाराष्ट्र भवन व इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळाने केली. या योजने अंतर्गत राज्यातील बांधकाम कामगारांना पाच हजार रुपयाची रक्कम आणि घरगुती वापरासाठी लागणारी भांडी दिली जाणार आहे, ज्यामुळे कामगार कुटुंबाला आर्थिक मदत मिळेल.

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना
Maharashtra Badhakam Kamgar Yojana in marathi 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना

राज्यात अनेक क्षेत्रातील कुटुंबांचे सदस्य रोजगाराच्या शोधात आपले घर सोडून दूर राहतात आणि राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अशा परिस्थितीमध्ये रोजगार हेच या कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत्र बनतो. कोरोनाच्या कालावधीमध्ये रोजगार भेटत नव्हता यासाठी बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबालाखूप कठीण काळाचा सामना करावा लागला.

या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून राज्य सरकारने महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना सुरू केली ज्याच्या अंतर्गत राज्यातील लाभार्थी बांधकाम कामगारांना सेफ्टी किट, दोन हजार रुपया पासून ते पाच हजार रुपयांची आर्थिक मदत आणि घरासाठी लागणाऱ्या भांडी किंवा अन्य वस्तू दिले जातील.

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना च्या अंतर्गत नोंदणी केलेल्या उमेदवाराच्या कुटुंबांनाही या महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेचा लाभ भेटेल.उदाहरणार्थ, महाराष्ट्र बांधकाम कामगार पहिला विवाह योजना अंतर्गत कामगारांना लग्नासाठी ३०,००० रुपये दिले जातात. तसेच, महाराष्ट्र बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना अंतर्गत पहिली ते दहावीपर्यंतच्या कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते, ज्यामुळे ते आपले शिक्षण पूर्ण करू शकतात.

जर तुम्ही पण महाराष्ट्र राज्याचे निवासी आहात आणि या Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असाल तर या आर्टिकल ला काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा ह्या आर्टिकल मध्ये या योजने संबंधित पूर्ण माहिती दिली आहे, जसे की योजनेचा लाभ, अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा इत्यादी या गोष्टी सांगितल्या आहेत.

योजनेचे नाव Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना
योजना कोणी चालू केली महाराष्ट्र सरकार
योजनेचे लाभार्थी महाराष्ट्रातील बांधकाम कामगार
विभागमहाराष्ट्र भवन व इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळ
आर्थिक मदतपाच हजार रुपये आणि भांड्याचा सेट
योजनेचे उद्देश राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत करणे
राज्य किंवा देश महाराष्ट्र
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन
योजनेची वेबसाईटMaharashtra Badhakam Kamgar Yojana

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना काय आहे ?

महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा सुरू केलेली एक योजना आहे ज्याच्या अंतर्गत राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत व सुरक्षितेसाठी सेफ्टी प्रदान केले जाते. योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील कामगारांना महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेअंतर्गत विविध योजनांच्याद्वारे उत्कृष्ट उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिक मदत प्रदान करणे आहे या योजनेअंतर्गत राज्यातील बांधकाम कामगारांन बरोबर त्यांच्या कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाईल.

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेत नोंदणी केलेल्या कुटुंबाच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, मुलीच्या लग्नासाठी विशिष्ट योजना, आरोग्य आरोग्य सुरक्षा व अन्य कल्याणकारी योजनेचा लाभ सुद्धा लाभार्थ्यांना दिला जाईल. महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी विभागाद्वारे बांधकाम कामगारांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट mahabocw.in सुरू केली गेली आहे ज्याच्याद्वारे कामगारांना वेबसाईट च्या माध्यमातून नोंदणी करणे अनिवार्य आहे. तेव्हाच ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजने चा अर्ज भरल्यानंतर लाभार्थी कामगारांना दोन हजार रुपये पाच हजार रुपये पर्यंत आर्थिक मदत, सेफ्टी किट, भांड्यांचा सेट दिला जाईल. योजनेच्या अंतर्गत मिळणारी रक्कम हि डी बी टी (DBT ) च्या माध्यमातून कामगारांच्या बँक खाता ट्रान्सफर केली जातील.

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना चे लाभ

  • या योजनेला मजूर सहाय्यता योजना, महाराष्ट्र कोरोना सहाय्यता योजना, महाराष्ट्र निर्माण श्रमिक योजना, कामगार कल्याण योजना इत्यादी नावांनीही ओळखले जाते.
  • महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना चा लाभ महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना प्रदान केला जाईल.
  • या योजने अंतर्गत राज्यातील बांधकाम कामगारांना राज्य सरकार द्वारा दोन हजार रुपये ते पाच हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान केली जाते.
  • राज्य सरकार द्वारे प्रदान केलेली रक्कम ही थेट पात्र लाभार्थीच्या बँक अकाउंट मध्ये बेनिफिट ट्रान्सफर मोड च्या माध्यमातून ट्रान्सफर केली जाते. यामुळे सर्व पात्र लाभार्थी यांचे बँक अकाउंट असणे आवश्यक आहे आणि बँक अकाउंट ला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील जे इच्छुक लाभार्थी राज्य सरकारची या योजनेचा लाभ घेणार आहेत तर ते या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरून आपले ऑनलाइन अर्ज भरू शकता.
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांचा सर्वांगीण विकास होऊ शकेल आणि त्यांच्या जीवनमानातही सुधारणा होईल.

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजने ची पात्रता

त्या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे.

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा निवासी असायला हवा.
  • अर्जदाराचे वय हे 18 वर्ष किंवा त्याच्या पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे व ६० वर्षाच्या खाली असणे आवश्यक आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांने कमीत कमी ३ महिने काम केलेले असावे.
  • तसेच, अर्जदाराने कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेली असावी.

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना अंतर्गत लाभान्वित होणाऱ्या श्रमिकांची संपूर्ण नोकरी सूची:

  • बांधकाम मजूर
  • दर्जेदार शटरिंग वर्कर
  • सिमेंट कास्टिंग वर्कर
  • वेल्डिंग वर्कर
  • प्लंबर
  • इलेक्ट्रिशियन
  • मॅसन (इंटीरियर वर्क)
  • कंक्रीट लॅबोर
  • फिनिशिंग वर्कर्स (टाइल वर्क, पेंटिंग)
  • डेमोलिशन वर्कर
  • लिफ्ट ऑपरेटर
  • फॉर्म वर्कर
  • ग्राउटिंग वर्कर्स
  • इन्स्टॉलेशन वर्कर्स (वॉटर सप्लाय, ड्रेनेज)
  • क्रेन ऑपरेटर
  • स्टीम क्लीनिंग वर्कर
  • पत्थर कापणे, तोडणे आणि पिळणे
  • एयर कंडीशनरची स्थापना आणि दुरुस्त
  • लिफ्ट काम करणे
  • सुरक्षा दरवाजे आणि उपकरणे कार्य
  • टाइल्स कापणे आणि पॉलिश करणे
  • सीवरेज आणि प्लंबिंग कार्य
  • पेंट, वार्निशसह वाढईगीरी
  • लोखंड किंवा धातूची ग्रिल, दरवाजे, खिडक्यांचे निर्माण आणि स्थापना
  • वाढईगीरी, प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) सारखे कार्य.
  • ग्लास कापणे, ग्लास पलास्टर करणे आणि ग्लास पॅनेल बनवणे.
  • इंट्या, छत इत्यादीची तयारी
  • सूचना बोर्ड, प्रवासी आश्रय, बस स्थानक आणि सिग्नलिंग प्रणालीसारखी कामे
  • खेळ आणि मनोरंजन सुविधांसह स्विमिंग पूल, गोल्फ कोर्स इत्यादी

इत्यादी बांधकाम क्षेत्रातील विविध नोकऱ्या.ही सूची एक सामान्य मार्गदर्शन आहे. बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कामगार या नोकऱ्यांमध्ये काम करत असावेत.

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • चालू असलेला मोबाईल नंबर
  • राशन कार्ड
  • निवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • वय प्रमाणपत्र
  • ओळखपत्र
  • 3 महिन्या चे कार्य प्रमाणपत्र

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना साठी ऑनलाईन अप्लाय प्रोसेस

  • सर्वप्रथम, आपल्याला योजनेची अधिकृत वेबसाइट mahabocw.in वर जावे लागेल.
  • त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्क रजिस्ट्रेशन “Construction Worker Registration” पर्यायावर क्लिक करा.
  • आता आपल्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल, येथे आपल्याला आपल्या जवळच्या शहर किंवा जिल्ह्याची निवड करावी लागेल.
  • त्यानंतर आपला आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर भरणे आवश्यक आहे.
  • त्यावर, प्रोसीड टू फ्रॉम “Proceed to form” पर्याया वर क्लिक करा.आता आपल्यासमोर बांधकाम कामगार योजना नोंदणी फॉर्म उघडेल.
  • फॉर्ममध्ये आपल्याला सर्व वैयक्तिक तपशील जसे की नाव, वडिलांचे नाव, लिंग, श्रेणी, घराचा नंबर, जिल्हा, पोस्ट ऑफिस इत्यादी भरावे लागतील.
  • तपशील भरल्यानंतर, आपल्याला योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज अपलोड करावयाचे असतील.
  • दस्तऐवज अपलोड केल्यानंतर, फॉर्म सबमिट करा.
  • अशाप्रकारे, आपण बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी करू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता.

Maharashtra Badhakam Kamgar Yojana 2025| महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनाचे काही आवश्यक प्रश्न

  • महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना कोणी आणि कोणासाठी चालू केली गेली ?
  • महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना ची सुरुवात महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील आर्थिक दृष्टीने दुर्बळ कामगारांच्या आर्थिक साह्यासाठी सुरू केली आहे.
  • महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत ?
  • महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी १८ वयापेक्षा अधिक व वर्षाच्या खालचे बांधकाम कामगार योजनेसाठी पात्र आहे.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Pradhan Mantri Surya Ghar Yojana 2025| प्रधान मंत्री सूर्य घर योजना मोफत वीज

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना तीन हजार रुपये होणार थेट खाता जमा

Mahatma jyotiba phule Shetkari Karj mafi Yojana 2025| महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे.