, , , ,

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना | आत्ता महिलांना मिळणार पिंक ई-रिक्षा वर 20 टक्के सबसिडी आणि 70 टक्के लोन सुविधा

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना : महिलांच्या उत्थान आणि आत्मसन्मानासाठी महाराष्ट्र राज्य सरकार पिंक ई-रिक्शा योजना घेऊन आली आहे, जी एक अनोखी पहल म्हणून ओळखली जात आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकार द्वारे राज्यातील दहा शहरांमध्ये महिलांना आत्मसन्मान देण्यासाठी व रोजगार व सुरक्षा आणि पर्यावरण संबंधित चिंता दूर करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलले जात आहे. महिला या योजने अंतर्गत ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी सरकार 20 टक्के सबसिडी प्रदान करत आहे.

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना
Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 in Marathi | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना

ही योजना ज्या वर्षांमध्ये चालू केली होती त्या पहिल्या वर्षात सरकारने 5 हजार गुलाबी रिक्षा चालवण्याची अनुमती दिली होती. या योजने अंतर्गत ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी उर्वरित रक्कम महिलांना बँके द्वारे कर्जाच्या रूपात प्रदान केली जाते. जर तुम्ही पण महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला आहात आणि Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजने चा लाभ घेण्यार आहात तर तुम्हाला या योजने बद्दल सर्व माहिती प्राप्त करणे आवश्यक आहे. कारण तुम्ही या योजनेसाठी सहजपणे अर्ज करू शकाल.

जर तुम्ही पण महाराष्ट्र राज्यातील रहिवासी आहात तर हे आर्टिकल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण या आर्टिकल मध्ये तुम्हाला आम्ही महाराष्ट्र पिंक ई-रिक्शा योजना काय आहे, या योजनेचे लाभ काय आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोण कोणती पात्रता लागेल, योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील आणि या योजनेचा अर्ज कसा भरावा या विषय सर्व माहिती सविस्तरपणे या आर्टिकल मध्ये सांगितली गेली आहे. तरी हे आर्टिकल तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत नक्की वाचा.

योजनेचे नाव Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना
योजना कोणी सुरू केली महाराष्ट्र राज्य सरकार
योजना कधी सुरू झाली 27 जून 2024
योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार महिला
योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार महिलांना रोजगाराशी जोडून त्यांना सशक्त बनवणे.
आर्थिक मदत 20 टक्के सबसिडी व 70 टक्के कर्ज उपलब्ध करून देणे
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन
राज्य किंवा देश महाराष्ट्र
योजने ची वेबसाईट Nashik pink e-rickshaw Yojana

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ?

महाराष्ट्र सरकार द्वारा राज्यातील महिलांना स्वयंरोजगाराशी जोडण्यासाठी 27 जून 2024 ला महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना ना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन रक्कम प्रदान केली जाते. जेणेकरून त्या ई-रिक्षा खरेदी करून रोजगाराच्या संधी मिळू शकतील आणि आपली उपजीविका आधी चांगल्या प्रकारे चालू शकते. महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजने चे संचालन महिला व बालविकास विभागाद्वारे केले गेले आहे.

ही योजना सुरू केल्या नंतर पहिल्या वर्षामध्ये 5 हजार महिलांना ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. याच्यासाठी राज्यातील बेरोजगार महिलांना 20 टक्के पर्यंत सबसिडी पण प्रदान केली जाईल जेणेकरून त्या ई-रिक्षा सहजपणे खरेदी करू शकतील.महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजने अंतर्गत महिलांना 10 टक्के रक्कम भरावी लागेल, तर उर्वरित 70 टक्के रक्कम बँक कर्जाद्वारे देण्यात येईल.

राज्यातील वायू प्रदूषणाच्या समस्येचा विचार करून ही योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे बेरोजगार महिलांना रोजगाराच्या संधी मिळतीलच, पण स्वच्छ आणि हरित ऊर्जा वापरणाऱ्या ई-रिक्शांमुळे पर्यावरणाचे रक्षणही करता येईल. या योजनेमुळे इंधनावर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल आणि कार्बन उत्सर्जनही नियंत्रणात राहील, ज्याचा सकारात्मक परिणाम पर्यावरणावर होईल.

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजने चे लाभ

  • विविध शहरांमध्ये सुरुवात : महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे महाराष्ट्र पिंक ई-रिक्शा योजना दहा वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू करण्याचा मानस ठेवत आहे.
  • या योजनेद्वारे मोठ्या शहरांमध्ये मागासलेल्या वंचित अशा महिलांना जीवन सुरळीत करण्यासाठी ही योजना प्रदान करण्यात आले आहे
  • महिला आणि बाल विकास आयुक्त डॉक्टर प्रशांत ननावरे नी सांगितले आहे की पहिल्या 5000 पिंक ई- रिक्षा चे अर्ज मिळाले आहेत
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रिक्षा महिला चालकांसाठी भेटणार आहेत
  • या योजनेच्या उपक्रमानुसार महिला उमेदवारांना रिक्षा घेण्यासाठी दहा टक्के रक्कम भरायचे आहे व मुरलेले ७० टक्के रक्कम ही बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल
  • महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना मिळणाऱ्या रिक्षा या पूर्णतः इलेक्ट्रिक बेसेस वर चालणाऱ्या आहेत तर यामुळे पर्यावरणात होणारे प्रदूषण टाळले जाते आणि पर्यावरणाची मैत्री वाढते
  • सरकारकडून बेरोजगार महिलांना ई रिक्षा खरेदीवर 20% ची सबसिडी दिली जाणार आहे
  • महिला आणि बाल विकास विभागाचे मंत्री आदित तटकरेंच्या मी सांगितले आहे की या योजनेअंतर्गत महिलांना सुरक्षित परिवहन पर्याय आवश्यकता पूर्ण करेल

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेची पात्रता

  • पिक रिक्षा योजना चा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्राचा मूळनिवासी असणं खूपच गरजे आहे
  • जर तुम्ही महाराष्ट्र मधून आहात आणि तुमचे वय 21 ते 60 याच्या दरम्यान असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता
  • तुमचे किंवा तुमच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे
  • या योजनेअंतर्गत तुमच्या परिवारांमध्ये कोणाला सरकारी नोकरी वगैरे असेल किंवा टॅक्स प्रदान करत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही
  • महाराष्ट्र पीक ई-रिक्षा योजना 2025 या योजनेचा लाभ पहिल्या 10 शहरांमध्ये देण्यात येणार आहे

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • रहिवाशी दाखला
  • बँकेचे पासबुक
  • ड्रायव्हिंग लायसन्स ( चालक प्रमाणपत्र )
  • मोबाईल नंबर ( सध्याचा चालू असलेला मोबाईल नंबर )
  • आणि तुमचा पासपोर्ट साईज फोटो अनिवार्य आहे

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना पहिले दहा शहरांना मिळणार लाभ

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना या योजनेअंतर्गत आता सध्या फक्त पहिल्या दहा शहरांमध्ये त्या योजनेचा लाभ दिला जात आहे ती दहा शहरे खालील प्रमाणे

  • मुंबई शहर
  • मुंबई उपनगर
  • ठाणे
  • नवी मुंबई
  • पुणे
  • नागपूर शहर
  • पनवेल
  • पिंपरी चिंचवड
  • छत्रपती संभाजी नगर
  • नाशिक

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना ची अँप्लाय प्रोसेस

महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते की 1 जुलैपासून हळूहळू ही योजना लागू केली जाईल. त्यामुळे काही ठिकाणी ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी खालील चरणांचे पालन करा:

  • आपल्या ब्लॉक किंवा नगर पंचायतच्या महिला आणि बाल विकास कार्यालयात संपर्क साधा.
  • तिथल्या अधिकाऱ्यांकडून महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेची संपूर्ण माहिती मिळवा.
  • जर आपल्या शहरात ही योजना लागू केली असेल, तर तिथून अर्ज फॉर्म मिळवा.
  • अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करा.
  • पूर्ण भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे कार्यालयात जमा करा.
  • अर्ज जमा केल्यानंतर, अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पात्र ठरल्यास तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाईल.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या महिला आणि बालकल्याण कार्यालयात भेट द्या.

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana 2025 | महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजने चे काही आवश्यक प्रश्न

  • महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना काय आहे ?
  • ही योजना महाराष्ट्र सरकारद्वारे महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत महिलांना ई-रिक्षा खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते, जेणेकरून त्या स्वावलंबी होऊ शकतील.
  • या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात ?
  • अर्जदार महिला असावी.महाराष्ट्राची रहिवासी असावी.वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
  • अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
  • आधार कार्ड आणि पॅन कार्डउत्पन्नाचा दाखलाबँक खाते पासबुकपासपोर्ट साईज फोटोमतदार ओळखपत्र / रेशन कार्डड्रायव्हिंग लायसन्सस्वयंरोजगाराचे प्रमाणपत्र (हमीपत्र)
  • योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
  • आपल्या जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास कार्यालयात संपर्क साधा.अधिकाऱ्यांकडून अर्जाचा फॉर्म घ्या आणि आवश्यक माहिती भरा.सर्व आवश्यक कागदपत्रे संलग्न करून कार्यालयात जमा करा.कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजनेअंतर्गत महिलांना कोणता फायदा मिळतो ?
  • ई-रिक्षा खरेदीसाठी शासकीय आर्थिक सहाय्य मिळते.महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळते.उत्पन्न वाढवून आर्थिक स्वावलंबन शक्य होते.प्रदूषणमुक्त वाहतुकीला चालना मिळते.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजना | आत्ता तरुणांना पण मिळणार लाडक्या बहिणी सारखे दर महिन्याला पैसे ते पण १० हजार रुपये

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना | मिळणार उच्च शिक्षण घेण्यासाठी 7.5 लाख रुपयांचे कर्ज

Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना | दरवर्षी 436 रुपये भरा आणि मिळवा 2 लाख रुपयांचा जीवन विमा