Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजने अंतर्गत मुलींना 1लाख 1हजार रुपये ची आर्थिक मदत दिली जाते. मुलीच्या जन्म नंतर तिच्या 18 वर्षा पर्यंत आर्थिक मदत विविध विभागात दिले जाईल.
तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी आहात आणि तुमच्या घरात मुलीने जन्म घेतला असेल तुम्हाला महाराष्ट्र सरकार कडून एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. महाराष्ट्रातील लेक लाडकी योजना ही मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी जन्मापासून ते 18 वर्षांचे होईपर्यंत ₹1,01,000 ची आर्थिक मदत प्रदान करण्याची योजना आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर या लेखातील संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा. पुढे पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया स्टेप बाय स्टेप स्पष्ट करण्यात आलेली आहे.

Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजना म्हणजे काय ?
महाराष्ट्र सरकार द्वारे चालू केलेली Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजना राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी आर्थिक सहायता करण्याच्या उद्देशाने सुरू केली गेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व पात्र असणाऱ्या मुलींना जन्मापासून ते अठरा वर्षाची होईपर्यंत विविध विभागात एक लाख एक हजार रुपये दिले जाणार आहेत. ज्याची सुरुवात मुलीच्या जन्मापासून पाच हजार रुपये देण्यापासून सुरू केली जाईल.
Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजना हे समाजामध्ये मुलीं प्रति असणारी आपली त्यांना कमी समजतो ती भावना हा कुठेतरी बदल या योजने मुळे घडून येऊ शकतो. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात पाच विभागात दिली जाणार आहे. ज्यात पहिला विभाग प्रारंभ मुलीच्या जन्म झाल्यावर 5000 पासून चालू होते आणि शेवटी 75 हजार रुपये मुलीचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर ना दिले जातील. 2023 24 च्या च्या बजेट भाषणामध्ये मित्र-मंत्र्यानंतर वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची घोषणा केली होती. आत्ता या वर्षापासून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा चालू झाली आहे जर कोण इच्छुक असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज भरू शकता.
योजनेचे नाव | Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2025 |
योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
राज्य किंवा देश | महाराष्ट्र |
योजना कधी सुरू केली | 2024 |
आर्थिक मदत | एक लाख एक हजार रुपये |
योजनेसाठी लाभार्थी | जन्मापासून ते 18 वर्षा पर्यंतच्या मुली |
उद्दिष्ट | मुलींच्या शिक्षण आणि आरोग्यासाठी जन्मापासून ते 18 वर्षांचे होईपर्यंत ₹1,01,000 ची आर्थिक मदत करणे. |
Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजना चे लाभ आणि वैशिष्ट्ये
Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजना चे काही लाभ आणि वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :
- Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजने चा लाभ फक्त मुलींसाठी असेल.
- राज्यातील फक्त पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ भेटू शकतो.
- मुलीच्या जन्म झाल्यावर तिच्या आई-वडिलांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते.
- त्यानंतर जवा मुलगी पहिलीच्या वर्गात ऍडमिशन घेते तवा मग 4000 रुपये तिला दिले जातात.
- सहावीत गेल्यानंतर ना तिला तिसऱ्या विभागात सहा हजार रुपयाची रक्कम दिली जाते.
- चौथ्या विभागात आठ हजार रुपये दिले जातात जे की मुलगी अकरावीत प्रवेश करते त्यावेळेस दिले जातात.
- यानंतर ना पाचवी आणि शेवटचे विभाग 75 रुपयांची असेल जे की मुलगी उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी दिले जाईल.पण यासाठी मुलीचे वय हे अठरा वर्षे पूर्ण झाले असावे.
- ही योजना मुलींच्या जन्माबद्दल असलेली नकारात्मक मानसिकता दूर करून स्त्रीभ्रूणहत्या सारख्या गुन्ह्यांना आळा घालेल.
- Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजने मुळे मुलीच्या शिक्षणावर भर पडेल आणि सर्व मुली आत्मनिर्भर बनू शकतील.
Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजने ची पात्रता
- Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजना या योजनेसाठी अर्ज भरणारा व्यक्ती हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- फक्त पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील जन्मलेल्या मुलीला या योजनेचा लाभ दिला ती पात्र ठरेल.
- लाभार्थी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपया पेक्षा जास्त नसावे.
- लक्षात असू दे की मुलीचा जन्म हा 1 एप्रिल 2023 चा नंतर झाला असावा.
- अर्जदाराचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्ड ला लिंक असणे आवश्यक आहे.
Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजने ची आवश्यक
Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे :
- मुलीच्या आई-वडिलांचे आधार कार्ड
- रेशन कार्ड ( पिवळे किंवा केसरी )
- रहिवासी दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खाते पासबुक
- आई-वडिलांसोबत मुलीचा एक फोटो
- अर्ज भरणाऱ्या मुलीचे पासपोर्ट साईज फोटो
- चालू असलेला मोबाईल नंबर
Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजने साठी अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र सरकारच्या वतीने लेक लाडकी योजना साठी या वर्षापासून ऑनलाईन अर्ज सेवा चालू झाली आहे तर तुम्ही वेबसाईट वर जाऊन अर्ज भरू शकता किंवा तुम्ही ऑफलाइन माध्यमातून अर्ज करू शकता यासाठी खाली दिलेली प्रोसेस पूर्ण करा.
ऑफलाइन प्रोसेस
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत बनवलेल्या कार्यालयात संपर्क करावा.
- इथून तुम्हाला Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजने चा फॉर्म भेटी.
- आत्ता त्या फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती लक्षपूर्वक लिहावी, जसे की मुलीचे नाव, आई-वडिलांचे नाव, सध्याचा पत्ता, आधार कार्ड नंबर, जन्मतारीख, बँकेची माहिती इत्यादी.
- त्यानंतर तिथे मागे त्याला आवश्यक कागदपत्रांना फॉर्म बरोबर अटॅच करावी.
- फॉर्म पूर्ण भरल्यानंतर त्या फॉर्मला अंगणवाडी केंद्र किंवा लेक लाडकी योजनेच्या कार्याला जमा करावा
- हा तुमचा फॉर्म ची पडताळणी करून जर तुम्ही या योजनेला पात्र असाल तर तुम्ही तुम्हाला या योजनेसाठी आर्थिक रक्कम जी सांगितले आहे ती तुम्हाला वेगवेगळ्या विभागा तुमच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केली जाईल.
जर ऑनलाईन फॉर्म भरणार असाल तर येथे क्लिक करा
Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजना
Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजने चे काही विशेष नियम
- जर तुम्हाला जुळी मी जन्माला आल्या असतील तर त्या दोन्ही मुली या योजने का लाभ घेऊ शकता.
- तुम्हाला जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली असेल तर फक्त मुलीला याचा लाभ भेटेल.
- एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा अर्ज भरू शकतात.
Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजने काही महत्वा चे प्रश्न
- महाराष्ट्रा मध्ये लेक लाडकी ही योजना सुरू करण्यामागचे सरकारचे धोरण काय?
- महाराष्ट्र मध्ये लेक लाडकी योजना सुरू करण्याचे कारण म्हणजे मुलींना आत्म निर्भर बनवण्याचा दृष्टि कोनातून हि योजना सुरू केली आहे, आणि या योजनेमुळे मुलींना चांगला सन्मान मिळावा आपण एक मुख्य उद्दिष्ट या योजना सरू करण्या मागचा आहे.
- महाराष्ट्र लेक लाडकी ह्या योजना अंतर्गत मुलींना किती रुपयाचे आर्थिक मदत मिळणार आहे?
- महाराष्ट्र लेक लाडकी ह्या योजना अंतर्गत मुलींना एक लाख एक हजार रुपये (101000₹) आर्थिक मदत मिळणार आहे.
- महाराष्ट्र लेक लाडकी या योजने पात्र होण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थ्याचे वय?
- महाराष्ट्र लेक लाडकी योजना यामध्ये लाडक्या लेकीं ना जर या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्यांचा जन्म एक एप्रिल 2023 नंतर झाला पाहिजे, हा महत्त्वा चा मुद्दा आहे तरीही योजना येणाऱ्या पिढीतील मुलींना सक्षम बनवेल
- महाराष्ट्र लेक लाडकी या योजनेमध्ये मुलींना होणारे आर्थिक मदत ही कशा स्वरूपाचे असेल?
- महाराष्ट्र लेक लाडकी या योजनेमध्ये मुलींना होणारी हार्दिक मदत हे काही टप्प्या मध्ये होणार आहे म्हणजे या योजनेअंतर्गत काही मुली पात्र आहेत त्यांना त्यांच्या दिलेल्या अकाउंट मध्ये त्याचं तशा पुढील वर्गामध्ये जातील तस तसे टप्प्याटप्प्याने त्यांच्या अकाउंटला पैसे येणार आहेत अशाप्रकारे गव्हर्मेंट या योजनेअंतर्गत चांगला उपक्रम राबवत आहे