, , , , ,

Mahila Samman Bachat Patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना 2024-25 |7.5% मिळणार महिलांना व्याज

Mahila Samman Bachat Patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना 2024-25

Mahila samman bachat patr Yojanaa |महिला सम्मान बचत पत्र योजना : भारत सरकारने आजादीच्या अमृत महोत्सवा बदल महिलांना एक नवीन योजना चालू करण्याचा निर्णय घेतला आहे भारत सरकारच्या डाक विभागाच्या अंतर्गत चालू असलेल्या बँकिंग सुविधानपैकी एक mahila samman bachat patra Yojana| महिला सम्मान बचत पत्र योजना ही योजना महिलांना सन्मान केली आहे. ही योजना फक्त महिलाच्या आणि मुलींच्या नावावर च चालू करण्यात आली आहे. श्रीगंगानगर डाक मंडळ च्या अधीक्षक देवीलाल मेहरा यांनी सांगितले की बचत पत्र आणि योजना दोन वर्ष चालू राहील. ही योजना दरवर्षी 7.5% व्याज देईल आणि या बचत पत्रा वर व्याज फक्त एक हजार रुपये पासून दोन लाख रुपया पर्यंत मिळेल.

Mahila Samman Bachat Patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना 2024-25
Mahila Samman Bachat Patra Yojana in marathi | महिला सम्मान बचत पत्र योजना 2024-25

Mahila Samman Bachat Patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना

हे खाते फक्त कुटूंबातील एकच सदस्यांच्या नावाने खोले जाईल. Mahila samman bachat patra yojna | महिला सम्मान बचत पत्र योजना च्या द्वारे भारत सरकारने देश्यातील महिलांना आणि मुलींना गुंतवणूक करण्यात प्रोत्साहन करत आहे मित्रानो आज या आर्टिकल च्या साहाय्याने आम्ही आपल्याना सांगणार आहोत mahila samman bachat पात्र Yojana |महिला सम्मान बचत पत्र योजना च्या विषयी पूर्ण माहिती, जर तुम्ही एक महिला असाल किंवा मुलगी असाल आणि तुम्ही तुमच्या बँके मध्ये गुंतवणूक करनार असाल तर ही योजना तुम्हाच्या साठी लाभ दायी आहे. त्यात तुम्हाला 7.5% अतिरिक्त व्याज दर मिळेल त्यामुळे आमच्या या लेख ला सुरुवातीला पासून ते शेवट पर्यंत नक्की वाचा

योजनेचे नाव Mahila Samman Bachat Patra Yojana| महिला सम्मान बचत पत्र योजना
योजनाची सुरुवात भारतीय सरकार द्वारे
योजना लॉन्च 2023
लाभार्थी सर्व भारतीय महिला
उद्दिष्टमहिलांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन करणे
व्याज चा दर 5 लाख रुपये
संबंधित विभाग वित्त मंत्रालय
अधिकृत वेबसाईट Mahila Saving Certificate Scheme

वित्त मंत्री निर्मला सीताराम यांनी mahila samman bachat patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना ही 2023-24 या बजट सालात केली होती या योजनेत कोणतीही भारतीय महिला किंवा मुलगी पोस्टात खाते उघडून वर्षाला 1000 रुपये पासून 2 लाख रुपया पर्यंत गुंतवणूक करून मर्यादित चक्रवाढ दराने 7.5% चे आकर्षक व्याज देखील मिळेल

ही mahila samman bachat patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना फक्त दोन वर्षा पूर्ती मर्यादित आहे आणि 31मार्च 2025 पर्यंत उपलब्ध असेल. एप्रिल 2023मध्ये mahila samman bachat patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना ही योजना चालू करण्यात आली होती आणि याचा उपयोग देशातल्या 1.5९ लाख पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. बायका या लवकर बँकेत आपले खाते उघडते नाहीत आणि त्या गुंतवणूक सुद्धा करत नाहीत यासाठी भारत सरकारने या योजनाची सुरवात केली आहे. बायका या योजने द्वारा आपले बँकेत खाते खोलून आपल्या जम्मा केलेल्या पैश्यावर 7.5टक्के चा व्याज खेऊ शकतील या योजने द्वारा देशातल्या बायका आणि मिलींना बचत आणि गुंतवणूकसाठी प्रोत्साहन केले जाणार आहे.

Mahila samman bachat patra Yojana| महिला सम्मान बचत पत्र योजने चे लक्ष्य

Mahila Saving Certificate Scheme

ही योजना सुरु करण्याचा सरकारचा मुख्य उद्देश भारतातल्या बायकांना आणि मुलींना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन करणे हा आहे. बायका लवकर आपले पैसे बँक मधून काढायला बगतात या साठी सरकार ही योजना चालू करून त्यांना चागे व्याज देऊन गुंतवणूकसाठी प्रोत्साहन करणार आहे त्यामुळे या योजनेला लघु बजटला प्रोत्साहन मिळेल.महिला आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनेल केतेक महिला अश्या पण आहेत कि ज्या आता आता बँकेत पैसे ठेवत आहेत आणि चांगला व्याज घेत आहेत.

पण काही बायका अश्या पण आहेत ज्या अजून पण बँकेत आपले खाते बँकेत खोल्या नाही या योजने मुळे ग्रामीण भागातील बायका देखील उत्साहित होऊन गुंतवणूक करतील. या योजने द्वारे सरकार 1000रुपया पासून ते 2000रुपया पर्यंत जमा केलेल्या सदस्यांना देखील व्याज देईल.

Mahila samman bachat patra Yojana |महिला सम्मान बचत पत्र योजना पात्रता

कोणतीही महिला या योजनेचा लाभ घेणार असेल तर खाली दिलेल्या पात्रता पूर्ण केल्या पाहिजे.

  • फॉर्म भरणारी महिला किंवा मुलगी ही भारतीय नागरिक पाहिजे.
  • भारतातील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • फॉर्म भरणारी महिलांचे वार्षिक उत्त्पन्न हे 7 लाख रुपया पेक्षा कमी असावे.
  • या योजनेला कोणत्याही वयोगटातील महिला apply करू शकते.
  • कोणत्या जातीतील महिला महिला समान बचत योजना या योजनेसाठी बँकेत खाते खोलू शकते.

Mahila Saman bachat Patra Yojana | महिला समाज बचत पत्र योजनेचे फायदे

  • महिला समान बचत पत्र योजना सर्व मुली आणि महिलांसाठी आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी प्रदान करते.
  • ही योजना तिमाही आधार वर 7.5 टक्के निश्चित आणि आकर्षक व्यास प्रधान करते.ज्यामध्ये लवचिक गुंतवणूक आणि आंशिक पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये जास्तीत जास्त दोन लाखाची मर्यादा असते.
  • महिला समान बचत पत्र योजनेची कालावधी दोन वर्ष आहे
  • व्याज तिमाही आधारावर संयोजित केले जाईल आणि खात्यात जमा केले जाईल.

महत्त्वाची टीपणी : ही योजनेच्या नियमानुसारउघडले गेलेले खाते किंवा ठेव नसल्यास, संबंधित खातेदाराला देय व्याज पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटसाठी लागू असलेल्या दरावर दिले.

जमा रक्कम आणि पैसे काढते ( deposit and withdrawals)

1. जमा रक्कम ( deposits)

  • कमीत कमी 1000/- रुपया पासून रक्कम जमा करता येते.
  • जास्तीत जास्त 2,00,000/- ची जमा मर्यादा आहे.
  • दोन खात्यामध्ये कमीत कमी तीन महिन्यांचे अंतर असणे आवश्यक आहे.

2. परिपक्वतेवरील भुगतान ( payment on maturity)

  • परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यानंतर जमा रक्कम परत दिली जाईल.
  • कोणत्याही अपूर्णांक रक्कमेस जवळच्या रुपयांमध्ये गोल करून परतफेड केली जाईल.

3.आंशिक पैसे काढणे (Partial Withdrawal)

  • खाते उघडून झाल्यावर एक वर्षानंतर,परिपक्वतेपूर्वी 40% पर्यंत रक्कम काढता येते.
  • नाबालिक खात्यासाठी पालक प्रमाण पत्र सादर करून पैसे काढुन शकता तुम्ही .

Mahila Samman bachat Patra Yojana | पहिला सम्मान बचत पत्र योजना

1. विशेष परिस्थिती

  • खातेदाराचा मृत्यू
  • जीवनाला धोकादायक आजारांपासून वाचण्यासाठी वैद्यकीय सहायता.

2. इतर प्रकारामध्ये

  • सहा महिन्यानंतर खाते बंद करण्याची परवानगी आहे, पण व्याजदर हा 2% पेक्षा कमी मिळेल.

Mahila Samman bachat Patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना लागणारी कागदपत्रे

  • आधार
  • ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • फोन नंबर
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोट

Mahila Samman bachat Patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना अप्लाय प्रोसेस

  1. सर्वप्रथम जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये जाणे.
  2. तेथे गेल्यानंतर तिथे असलेल्या अधिकाऱ्यांना महिला सम्मान बचत पत्र योजना याची माहिती घेणे.
  3. त्यानंतर तेथे या योजनेसाठी खाते खोलण्यासाठी एक फॉर्म मिळेल.
  4. त्यानंतर या फॉर्मला एकदम बारीक पूर्णभरायचे आहे.
  5. फॉर्म भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे जोडून द्यावी.
  6. त्यानंतर ना तो फोन बँकेत जमा करावा.
  7. त्यानंतर बँक या योजने अंतर्गत तुमचे खाते उघडून देईल.
  8. मग तुम्हाला त्या खात्यात किती रक्कम भरायचे आहे तेवढी तुम्ही भरू शकता.
  9. रक्कम समाज केल्यावर तुम्हांला एक पावती दिली जाईल ज्याद्वारे मी तुमच्या रकमेची पुष्टी करू शकता.
  10. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे बँक खाते देखील मिळून जाईल ज्यामुळे बँक बॅलन्स बघू शकता.
  11. याद्वारे तुम्ही तुमचे बँक खाते घडून या योजनेचा लाभ घेऊन आपली गुंतवणूक करू शकता.

Mahila Samman bachat Patra Yojana| महिला सम्मान बचत पत्र योजना चे काही महत्वपूर्ण प्रश्न

  • महिला समाज बचत पत्र योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ?
  • महिला सन्मान बचत पत्र योजनेचा मुख्य उद्देश महिलांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन करणे हा आहे.
  • या योजनेमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती जमा रखम मर्यादा आहे ?
  • या योजनेमध्ये कमीत कमी 1000/- आणि जास्तीत जास्त 2,00,000/- जमा रखा मर्यादा आहे.
  • या योजनेसाठी कोण पात्र आहेत ?
  • या योजनेसाठी भारतातील महिला आणि मुली , सर्व वयो गटातील महिला व मुली पात्र आहेत.

उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this वेब्सित

Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 2024-25

Sukanya Samruddhi Yojana | सुकन्या समृद्धी योजना 2024-25| बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल