, , , ,

Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजना | आत्ता तरुणांना पण मिळणार लाडक्या बहिणी सारखे दर महिन्याला पैसे ते पण १० हजार रुपये

Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजना

Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजना : माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा सुरू केलेली एक नवीन योजना आहे. ज्याच्या अंतर्गत राज्यातील लाभार्थी लोकांना दहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत राज्य सरकार द्वारा दिली जाते. माझा लाडका भाऊ योजना ची सुरुवात राज्यात शेवटच्या बजेट मध्ये म्हणजेच 2024- 25 दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुलै 2024 ला केली गेली आहे.

Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजना
Maza Ladka Bhau Yojana 2025 in Marathi | माझा लाडका भाऊ योजना

महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ची आर्थिक मदत महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे केली जाते. माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील युवकान साठी माझा लाडका भाऊ योजना सुरू केली आहे.

या योजने अंतर्गत राज्यातील 10वी पास, आयटीआय, डिप्लोमा आणि पदवीधर बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षणासह आर्थिक सहाय्य दिले जाईल. विशिष्ट शैक्षणिक पात्रतेनुसार, 10वी पास तरुणांना 6,000 रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा धारकांना 8,000 रुपये, तर पदवीधरांना 10,000 रुपये प्रति महिना आर्थिक मदत दिली जाईल.

महाराष्ट्र सरकार द्वारा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. माझा लाडका भाऊ योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण इच्छुक युवक ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्य सरकार सुरू केलेल्या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्याला अर्ज करावा लागेल.

सर तुम्ही पण या लाडका भाऊ योजने चा घेण्यासाठी इच्छुक आहात तर आमचे हे आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा. यार तिघांमध्ये तुम्हाला या माझ्या लाडका भाऊ योजनेविषयी सर्व सविस्तर माहिती देण्यात आली आहे जसे की या योजनेचा लाभ काय आहे, या योजनेची पात्रता, या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक लागणारी कागदपत्रे व या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा या सर्वांची माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे. तर हे आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

योजनेचे नावMaza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजना
योजना कोणी सुरू केली महाराष्ट्र राज्य सरकार
योजना कधी सुरू झाली 2024
योजनेचे लाभार्थी महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण
योजनेचा उद्देश बेरोजगार तरुणांना आर्थिक दृष्ट्या मदत करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
आर्थिक मदत त्यांच्या शिक्षणाानुसार 6 हजार रुपये ते दहा हजार रुपये पर्यंत
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन
राज्य किंवा देश महाराष्ट्र
योजनेची वेबसाईट Ladka Bhau Yojana

Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजना काय आहे ?

Majha Ladka Bhau Yojana 2025 महाराष्ट्र सरकार द्वारा सुरू केली गेली एक युवकांसाठी योजना आहे. या योजने अंतर्गत राज्यातील रोजगार तरुणांना प्रशिक्षण आणि दहा हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकार द्वारा केली जाते.Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजने ची घोषणा राज्यातील शेवट बजेटच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या योजनेच्या माध्यमातून शिक्षणा ऊसाला भरताना प्रशिक्षण प्रदान केले जाते. याच्या ऐवजी प्रशिक्षण प्राप्त करत असताना तरुणाला सहा हजार रुपये ते दहा हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहन वर दिली जाते.

‘माझा लाडका भाऊ योजना’ केवळ प्रशिक्षण देण्यापुरती मर्यादित नाही, तर राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करते. तसेच, इच्छुक लाभार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. राज्य सरकारकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज योजनाही उपलब्ध करून दिली जाते.

महाराष्ट्र राज्यामध्ये 3 डिसेंबर 1974 सालापासून तरुणांना ” रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ” राबवला जात आहे. पण या वर्षाच्या आर्थिक बजेटमध्ये राज्य सरकार द्वारे या कार्यक्रमांमध्ये काही बदल करून माझा लाडका भाऊ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रशिक्षण आणि आर्थिक मदत दिली जाईल.

माझा लाडका भाऊ योजना चा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण प्रदान करणे व रोजगाराच्या संधी प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम आहे. जर लाभार्थी इच्छुक असेल तर स्वतःचा व्यापार सुद्धा सुरू करू शकतो. राज्य सरकार द्वारा व्यापार सुरू करण्यासाठी कमी व्याजदरा मध्ये कर्ज अवेलेबल करून दिले जाईल. लाडका भाऊ योजने अंतर्गत बारावी पास, विविध आयटीआय ट्रेडचे विद्यार्थी, डिप्लोमा धारक तसेच पदवीधर युवकांना प्रशिक्षण दिले जाईल.

Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजने चे लाभ

  • महाराष्ट्र सरकारद्वारे लाडका भाऊ योजना ची सुरुवात केली आहे.
  • ज्याच्या माध्यमातून शिक्षक बेरोजगार तरुणांना फ्री मध्ये प्रशिक्षण व आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल.
  • कारण तो बेरोजगार सक्षम होऊन भविष्यामध्ये रोजगार किंवा नोकरी प्राप्त करू शकेल.
  • रोजगार प्राप्त करून आपले भविष्य चांगले करू शकेल.
  • माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत राज्यातील बारावी उत्तीर्ण युवकांना फ्री व्यवसायिक व कौशल्य प्रशिक्षण बरोबर दर महिन्याला 6 हजार रुपयांची आर्थिक प्रोत्साहन प्रदान केले जाईल.
  • जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला 8 हजार रुपये आणि पदवीधारक युवकांना दर महिन्याला 10 हजार रुपये दिले जातील.
  • ज्यामुळे ते आपल्या आर्थिक गरजांना कोणाच्याही कडून पैसे ना मागता पूर्ण करू शकते.
  • ‘माझा लाडका भाऊ योजना’ अंतर्गत तरुणांना प्रशिक्षण व आर्थिक मदत मिळाल्यामुळे ते प्रेरित होतील आणि एक उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल करतील.
  • या योजनेंतर्गत तरुणांना दिली जाणारी प्रोत्साहन रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीद्वारे पाठवली जाईल.
  • या योजनेच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी राज्य सरकारने महास्वयम्‌ पोर्टल लॉन्च केले आहे.
  • राज्यातील सर्व पात्र युवक महास्वयम्‌ पोर्टलवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • योजनेच्या अर्जाची अंतिम तारीख (Ladka Bhau Yojana Last Date) लवकरच राज्य सरकारद्वारे जाहीर केली जाईल.
  • ही योजना तरुणांना कौशल्ययुक्त बनवून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी मदत करेल.
  • भविष्यात या प्रशिक्षणाच्या आधारे तरुणांना चांगल्या नोकऱ्या किंवा स्वयंरोजगार मिळेल आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल.

Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजने ची पात्रता

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील शिक्षित बेरोजगार तरुणच या योजनेसाठी पात्र ठरतील.
  • अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराची शिक्षण हे किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील डिप्लोमा धारक व पदवीधारक युवा पण या योजनेसाठी पात्र आहे.
  • अर्जदार हा शिक्षित बेरोजगार असणे आवश्यक आहे त्याच्याकडे पहिला पासूनच कोणताही रोजगार नसावा.
  • अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे

Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • वार्षिक उत्पन्न दाखला
  • शिक्षणासंबंधी कागदपत्रे
  • वयाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजने ची अँप्लाय प्रोसेस

  • सर्वप्रथम, तुम्हाला महास्वयम्‌ पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • यानंतर, वेबसाइटचे होमपेज तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
  • होमपेजवर तुम्हाला “Register” या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • क्लिक केल्यानंतर, एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करून OTPच्या मदतीने सत्यापित (Verify) करावा लागेल.
  • OTP व्हेरिफाय केल्यानंतर “माझा लाडका भाऊ योजना” चा अर्ज फॉर्म स्क्रीनवर उघडेल.
  • त्यानंतर, अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • यानंतर, मागणी केलेले सर्व आवश्यक दस्तऐवज स्कॅन करून अपलोड करावे.
  • अखेर, “Submit” बटणावर क्लिक करावे.
  • सबमिट केल्यानंतर, तुम्हाला एक पावती मिळेल, ज्यामध्ये तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number), युजर आयडी आणि पासवर्ड असेल.ही पावती प्रिंट करून सुरक्षित ठेवा.
  • या प्रक्रियेद्वारे तुम्ही “माझा लाडका भाऊ योजना” अंतर्गत सहज ऑनलाइन अर्ज करू शकता.

Maza Ladka Bhau Yojana 2025 | माझा लाडका भाऊ योजने चे काही आवश्यक प्रश्न

  • या योजनेचा लाभ कोण-कोण घेऊ शकतो ?
  • या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 12वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा धारक, तसेच पदवीधर बेरोजगार तरुण घेऊ शकतात.
  • योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण कसे मिळेल ?
  • पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार दरमहा ₹6,000 ते ₹10,000 प्रोत्साहन रक्कम दिली जाईल आणि त्याचबरोबर कौशल्य प्रशिक्षणही दिले जाईल.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना | मिळणार उच्च शिक्षण घेण्यासाठी 7.5 लाख रुपयांचे कर्ज

Mazi Kanya Bhagyashree Yojana 2025 | माझी कन्या भाग्यश्री योजना | महाराष्ट्र सरकार कडून मिळणार 50 हजार रुपये

Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना | दरवर्षी 436 रुपये भरा आणि मिळवा 2 लाख रुपयांचा जीवन विमा