, , , , ,

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना | तीन हजार रुपये होणार थेट खाता जमा

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना: महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना ची सुरुवात 16 फेब्रुवारी 2024 ला केली गेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत सरकार द्वारे पुरवली जाणार आहे.

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना
Mukhymantri Vayoshri Yojana in marathi 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना

राज्यात असे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचे वय 65 वर्षा पेक्षा जास्त आहे. अशा नागरिकांना गरिबीमुळे किरकोळ कारणामुळे दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यात काही ज्येष्ठ नागरिक अपंग सुद्धा आहेत आणि वय जास्त असल्याने ते काम सुद्धा करू शकत नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांना लक्षात ठेवून ही योजना म्हणजेच मुख्यमंत्री वयोश्री योजना चालू करण्यात आली आहे

मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एकदाच तीन हजार रुपयाची आर्थिक मदत सरकारद्वारे केली जाणार आहे. त्या पैशांचा द्वारे ज्येष्ठ नागरिक आपल्या गरजेच्या वस्तू जसे की चष्मा, श्रवण यंत्र, व्हील चेअर, कमोड चेअर,सर्वाइकल कॉलर इत्यादी वस्तू खरेदी करून आपले जीवन जगतील.

मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत लाभार्थी ज्येष्ठ नागरिक यांच्या बँक खातात DBT च्या द्वारे रकमेचे वितरण केले जाईल, तुम्ही पण या योजनेचा लाभ प्राप्त करणारअसाल तर वयोश्री योजनेचा फॉर्म प्राप्त करून या योजनेसाठी अर्ज करू शकता.

जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज भरण्याची चूक असाल तर हा आर्टिकल पूर्णपणे वाचा तुम्हाला या आर्टिकल मध्ये या योजने संदर्भातील आवश्यक माहिती जसे की पात्रता,अर्ज कसा भरायचा, याचा लाभ कोण घेऊ शकतो, आवश्यक कागदपत्रे या सर्वांची माहिती सांगितली आहे यासाठी मी हा लेख संपूर्ण वाचा.

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना म्हणजे काय?

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारा चालू केलेली एक कल्याणकारी योजना आहे ज्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व 65 वर्षापासून ते जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिकांना सरकारद्वारे तीन हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकार एका वेळेसच DBT च्या माध्यमातून ही रक्कम वितरण केली जाते.

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात 10% ते 12% अतिशय लोकसंख्या हि ज्येष्ठ नागरिका ची आहे. ज्यामध्ये अपंग वरिष्ठ नागरिक पण समाविष्ट आहेत, वय जास्त असल्याकारणाने ज्येष्ठ नागरिकणा छोट्या-मोठ्या गरजेसाठी आपल्या कुटुंबावर किंवा दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकार द्वारे केली जाणार आहे

या पैशाचा उपयोग ज्येष्ठ नागरिक आपल्या खाण्यापिण्यासाठी, औषधांसाठी आणि जर ते अपंग आहेत तर त्यांच्यासाठी उपकरणे खरेदी करण्यासाठी या पैशांचा उपयोग करू शकतात.या योजनेद्वारे राज्य सरकार वरिष्ठ नागरिकांना संवाद आणि मोकळेपणाने जीवन जगण्यासाठी तसेच उपजीविकेत सुधारणा करण्याच्या संधी प्रदान करते.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करणे अनिवार्य आहे. अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही प्रकारे सुरू केले आहे.

योजनेचे नावMukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना
योजना कोणी सुरू केली महाराष्ट्र राज्य सरकार
योजना कधी सुरू केली गेली 16 फेब्रुवारी 2024
बजेट रक्कम वार्षिक 480 करोड रुपये
राज्य महाराष्ट्र
योजनेचे वर्ष 2024
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक
योजनेचे उद्दिष्ट ज्येष्ठ नागरिक यांना आर्थिक मदत करणे
आर्थिक मदत तीन हजार रुपये
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन
योजनेची वेबसाईटMukhymantri Vayoshri Yojana

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना ची उद्दिष्टे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा व आर्थिक सहायता प्रदान करणे हा आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक आर्थिक दृष्ट्या कमजोर ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये आर्थिक मदत व शारीरिक सहाय्यता साठी सहाय्य करणे, पाहण्यास व चालण्यास लागणाऱ्या उपकरणांना खरेदी करण्यासाठी मदत करणे हा आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आत्मनिर्भर बनवणे व त्यांचे जीवन चांगले जाईल यासाठी मदत होईल.

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजने ची पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील स्थानी निवासी असणे आवश्यक आहे.
  • आमदाराचे वय हे 65 वर्ष किंवा त्याच्या पेक्ष्या जास्त असंणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या नावे स्वतःची बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराच्या आधार कार्ड व मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे.

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजने चे लाभ

  • मासिक आर्थिक सहाय्य: 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्धांना दरमहा 3000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे ते आपल्या दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन करू शकतील.
  • सहायक उपकरणे: अपंग वृद्धांसाठी सरकार चालणे, पाहणे आणि ऐकणे यासाठी सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देते, जेणेकरून ते आपले जीवन स्वतंत्र आणि आत्मनिर्भरपणे जगू शकतील.
  • सोपे अर्ज प्रक्रियेचे वैशिष्ट्य: या योजनेसाठी सरकारने सोपी आणि सुलभ ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज प्रक्रिया तयार केली आहे.

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. स्वयंघोषणा फॉर्म
  3. पासपोर्ट साईज फोटो
  4. बँक पासबुक झेरॉक्स

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन अप्लाय प्रोसेस

ऑनलाइन प्रोसेस

  • सर्व प्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटला वर जावे लागेल.
  • वयोश्री योजना रजिस्ट्रेशन महाराष्ट्र (Vayoshri Yojana registration Maharashtra) पर्यायाला क्लिक करायचे आहे.
  • यानंतरनं वयोश्री योजना रजिस्ट्रेशन ( vaioshthi Yojana registration ) ला क्लिक करून फॉर्म भरा आणि सबमिट ( submit) वर क्लिक करा.
  • लॉगिन पासवर्ड टाकून वेबसाईटला लॉगिन करा आणि वयश्री योजना फॉर्म ऑनलाईन अप्लाय ( Vayoshri Yojana form online apply ) पर्यायाला क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला तुमचे सर्व माहिती लिहायची आहे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट ( submit) ला क्लिक करा यानंतर तुमचा फॉर्म पूर्ण भरून होईल.
  • अशाप्रकारे फॉर्म भरा.

ऑफलाइन प्रोसेस

  • फॉर्म अधिकृत वेबसाईट वरून डाऊनलोड करून प्रिंट आउट घ्या.
  • सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि सांगितलेल्या सर्व आवश्यक कागदपत्राची झेरॉक्स काढून फॉर्मुला लावा.
  • तुमचा फॉर्म जवळच्या सामाजिक कल्याण कार्यालय मध्ये जाऊन जमा करा.
  • अशाप्रकारे फॉर्म भरा.

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, ज्यामुळे त्यांना केवळ आर्थिक सहाय्य मिळत नाही, तर त्यांच्या जीवनाला अधिक सोपे आणि स्वावलंबी बनवण्यासाठीही मदत होते. आपण किंवा आपल्याला माहिती असलेली एखादी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत असेल, तर कृपया ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद!

Mukhymantri Vayoshri Yojana 2025| मुख्यमंत्री वयोश्री योजने बद्दल काही महत्त्वाची प्रश्न

  • मुख्यमंत्री वयोश्री योजना चा लाभ कोण घेऊ शकतो?
  • मुख्यमंत्री वयोश्री योजना चा लाभ महाराष्ट्र राज्यातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 65 वर्ष व त्याच्या किंवा जास्त आहे असे लोक आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी आहे.
  • मुख्यमंत्री वयोश्री योजना मध्ये आर्थिक मदत किती केली जाते?
  • मुख्यमंत्री वयोश्री योजने मध्ये आर्थिक मदत ही 3000 रुपयांची केली जाते.
  • मुख्यमंत्री वयोश्री योजने मध्ये शारीरिक रूपात अपंग असणारा ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये काही लाभ आहेत का ?
  • हो आहे,मुख्यमंत्री वयोश्री योजने मध्ये शारीरिक रूपात अपंग असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी,पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी उपकरण दिले जातात.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Mahatma jyotiba phule Shetkari Karj mafi Yojana 2025| महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज माफी योजना महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे.

Maharashtra Mukhymantri Annapurna Yojana 2025| महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

Maharastra lek ladki yojana | महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2025 महाराष्ट्रातील मुलींना लखपती बनवण्याची योजना