Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना:महाराष्ट्र मध्ये सर्व जास्त बेरोजगार युवा वाढत आहेत याचे काहीतरी केले पाहिजे त्यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारने युवां साठी रोजगार योजना सुरु केली आहे. रोजगार हुडकणाऱ्या युवकांना महाराष्ट्र कौशल विकास रोजगार आणि उद्योगजक विभाग च्या आयुक्ता करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे.
राज्य सरकारने दरवर्षी दहा लाख पेक्षा अधिक लोकांना नोकरी किंवा नोकरीचे प्रशिक्षण देण्यासाठी 5500 करोडो रुपयाचे बजेट मंजूर केले आहे. महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्य सरकारने 10000 रुपयाचे मासिक वेतन देण्यात येणार आहे. या योजना अंतर्गत युवकांना रोजगार हुडकण्यासाठी आणि त्यांच्या परिवाराला सपोर्ट करण्यासाठी देखील मदत करणार आहे त्याच सोबत सरकार त्यांना आपल्या राज्या मध्ये कोणत्याही ठिकाणी करायची परवानगी देखील देणार आहे, व सहा महिन्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र पण त्यांना देणार आहे.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षित योजनेसाठी अप्लाय करण्याची प्रोसेस एकदम सोपी बनवले आहे cmykpy mahaswayam.gov.in हे पोर्टल लॉंच केला आहे, आपलाय करण्यासाठी तुम्ही या पोर्टल वर जाऊन अधिकृत वेबसाईटवर आपलाय करू शकता. या लोकांना नोकरीचे आवश्यकता आहे किंवा व्यवसाय करायचा आहे तर या ठिकाणी दोन्ही प्रकारचे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, स्वतःमधील कौशल्य आणि योग्यता रेखांकित होईल अशी स्वतःची प्रोफाइल रजिस्टर कराता येते. काही व्यवसायांच्या पण नोंदीची लिस्ट त्या ठिकाणी युवकांची गरज आहे.
योजनेचे नाव | Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना |
योजना कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
योजना कधी चालू झाली | 17 जुलै 2024 |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण |
योजनेचा उद्देश | तरुणांना रोजगार देणे |
आर्थिक मदत | सहा हजार ते हजार रुपयांची महिन्याला आर्थिक मदत |
राज्य किंवा देश | महाराष्ट्र |
योजनेची वेबसाईट | MYKPY |
Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे काय ?
राज्यातील बेरोजगार युवकांना कामा सोबतच त्यांना जोडण्याचं काम महाराष्ट्र सरकार युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत सुरू केलेला आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या चालू होण्यामुळे राज्यां मध्ये बेरोजगार दर कमी होत चालला आहे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल त्यासोबत त्यांना त्यांच्या योग्यते नुसार आर्थिक मदत देखील केली जाईल. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना राबवण्या साठी सरकारने 5500 करोड रुपयाचे बजेट निर्धारित केले आहे, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत बारावी पास आयटीआय डिप्लोमा ग्रॅज्युएट पास वाढल्या विद्यार्थ्यांसाठी सरकार द्वारा प्रशिक्षण दिले जाणार आहे .
मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी युवकांना ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे गरजे चे आहे. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेसाठी सरकारने आत्ताच नुकतेच एक पोर्टल लॉन्च केला आहे यावर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकाल. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत दर वर्षी दहा लाख युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि प्रशिक्षण घेत असणाऱ्या युवकांना दर महिन्याला १० हजार रुपये आशा प्रतीचे मानधन दिले जाणार आहे.
Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चा उद्देश
महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे मंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील सर्व गरीब बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी मदत करणे हा आहे.ही योजना केवळ सुशिक्षित युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगार मिळवण्यासाठी मदत करणार नाही, तर त्यांना प्रशिक्षणादरम्यान आर्थिक सहाय्य देखील प्रदान करेल. त्यामुळे त्यांना आपल्याला लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. या योजनेमुळे ते सहजपणे नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील.
Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने चे लाभ
- मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील शिक्षित तरुणांना कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाईल.
- या योजनेच्या अंतर्गत सर्व लाभार्थी तरुणांना प्रशिक्षण दरम्यान दर महिन्याला सहा हजार ते दहा हजार रुपयांचा लाभ दिला जाईल.
- ही वित्तीय सहायता रक्कम तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर आधारित केली जाईल .
- महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेद्वारे राज्यातील दरवर्षी दहा लाख तरुणांना रोजगार भेटण्यासाठी मदत केली जाईल.
- या योजनेद्वारे लाथ घेतल्यानंतर ना तरुण जॉब करून चांगला रोजगार प्राप्त करू शकेल
- ही योजना तरुणांना समाजामध्ये सक्षम नागरिक बनवण्याची मध्ये मदत करेल.
- महाराष्ट्र राज्य सरकार च्या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना लाभ भेटावा यासाठी ही योजना पूर्ण राज्यात लागू केली जाईल.
- तरुणांना प्रशिक्षणाच्या दरम्यान मिळालेली वित्तीय सहायता रक्कम त्यांच्या थेट बँकेचा खात्यात ट्रान्सफर केली जाईल
Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत मिळणाऱ्या रकमेचा तपशील
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने अंतर्गत तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर दर महिन्याला वित्तीय सहायता रक्कम प्रधान केली जाईल या योजने अंतर्गत भेटणारी व्यक्तिगत सहायता रक्कम खालील प्रमाणे दिली आहे :
बारावी पास – सहा हजार रुपये दर महिना
आय टी आय किंवा डिप्लोमा- अठरा हजार रुपये दर महिन्याला
डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन – दहा हजार रुपये दर महिना
Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने चे पात्रता
महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु केली गेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चा लाभ घेण्यासाठी राज्यातील तरुणांना सरकार च्या काही आटी पूर्ण कराव्या लागेल.
- Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्र राज्यातील 18 ते 35 वर्षाच्या तरुणांना भेटेल.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चा लाभ घेण्यासाठी तरुणांना कमीत कमी बारावी पास असले पाहिजे.
- सरकार द्वारे या योजनेमध्ये शैक्षणिक योग्यता बघून तुम्हाला त्या आधारावर कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.
- यांच्या ऐवजी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार तरुणाला आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा.
- जर कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरी करत असेल किंवा टॅक्स भरत असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला भेटू शकणार नाही व या योजनेसाठी पात्र नाही.
Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ची आवश्यक कागदपत्रे
महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू केलेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने लाभ घेणे आहे तू ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मला कागदपत्रांची आवश्यकता पडेल.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जातीचा दाखला
- वार्षिक उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- एज्युकेशन सर्टिफिकेट
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर ( सध्या चालू असलेला )
- ई-मेल आयडी
Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय करण्या साठी प्रोसेस
- महाराष्ट् राज्यातील राहणारे तरुण जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज करण्यास ठीक आहे ते सर्वप्रथम या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट मध्ये जावे.
- ऑफिशिअल वेबसाईट च्या मुख्य पेज वर रजिस्टर करण्यासाठी लिंक भेटेल त्या लिंक ला क्लिक करा.
- यानंतर ना दुसऱ्या पेजवर तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, आधार कार्ड नंबर इत्यादी माहिती भरावी लागेलं.
- यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला जो नंबर लिंक आहे त्यावर एक ओटीपी येईल त्याला घालून व्हेरिफिकेशन करायला हवे.
- व्हेरिफिकेशन केल्यानंतर ना तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल ज्याच्या मदतीने तुम्हाला पोर्टल मधील लॉगिन करायचे आहे.
- यानंतर ना तुम्हाला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चा फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुम्हाला सर्व सांगितलेली माहिती काळजीपूर्वक भरावी लागेल.
- फ्रॉम फॉर्म ला भरल्यानंतर ना तेथे मागितलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहे. शेवटी सबमिट वर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुम्ही तुमचं महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू केली गेलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना साठी अर्ज करू शकता.
Mukhymantri Yuva Karya Prashikshan Yojana 2025 | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चे काही आवश्यक प्रश्न
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चा उद्देश काय आहे ?
- मुख्यमंत्री या कार्य प्रशिक्षण योजनेचा उद्देश उद्देश राज्यातील सर्व गरीब बेरोजगार तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी मदत करणे हा आहे.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने साठी कोण पात्र आहेत ?
- मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजने साठी केवळ महाराष्ट्र राज्यातील 18 ते 35 वर्षाचे तरुण हे पात्र आहेत.