Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना: जसं की आपण सर्व तरुण आजच्या जगात शिक्षित असून पण आत्तापर्यंत बेरोजगार आहोत . हे सर्व पाहून आपले प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारे प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना सुरू करण्यात आली आहे ज्या अंतर्गत बेरोजगार आणि शिक्षित तरुणांना मोफत मध्ये प्रशिक्षण आणि दर महिन्याला आठ हजार रुपये आर्थिक मदत प्रदान केली जाईल प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना च्या अंतर्गत बेरोजगार तरुणांना योग्य बनवण्यासाठी काम करत आहे. सर्व शिक्षिती तरुणांना आत्मनिर्भर बनवता येईल.

Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना
प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग आणि त्यांच्या आवडतीचे ट्रेड काम शिकवले जात आहे जे की प्रधानमंत्री द्वारे मध्ये पूर्ण भारतात ही योजना आयोजित केली गेली आहे जा अंतर्गत तुम्ही बारावी किंवा दहावी पास असाल तर तुम्ही सर्वजण तुमचे ऑनलाइन अर्ज भरून फ्री ट्रेनिंग शिकून आणि ट्रेनिंग बरोबर तुम्हाला दर महिन्याला आठ हजार रुपये दिले जाईल. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तुम्हाला ज्या फिल्ड मध्ये काम शिकवले जाईल त्या फिल्म मध्ये तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कंपनी job दिला जाईल तुम्हाला जर या योजनेचा लाभ हवा आहे तर या लेखला तुम्ही पूर्णपणे वाचा
Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना म्हणजे काय?
प्रधान मंत्री कौशल विकास योजना ही कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने सुरू केली आहे ज्यामध्ये ती क्षेत्रां मध्ये प्रशिक्षण दिले जाईल. प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना मुळे लाखो तरुणांना घरबसल्या ऑनलाईन ट्रेनिंग दिली जाईल. यासाठी सर्व युवकांनी स्किल इंडिया अंतर्गत डिजिटल फोर्स करते जेथे सर्व युवकांना महिन्याला आठ हजार रुपये स्टाईपेंड दिले जाईल. प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत मोफत प्रशिक्षण दिले जात आहे आणि त्याच बरोबर बेरोजगार तरुणांना श्री प्रमाणपत्र दिले जाणार आहे
प्रधान मंत्री कौशल विकास योजना अंतर्गत विविध फोर्स नुसार प्रशिक्षण दिले जाते ज्याच्या यादीनुसार तुम्हाला आवडेल ती प्रशिक्षण फोर्स निवडू शकता. नोंदणी पूर्ण झाल्या नंतर तुम्हाला प्रमाणपत्र आणि विविध प्रकारच्या संबंधित क्षेत्रात job उपलब्ध करून दिले जाईल.प्रधान मंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण कोर्स दिले जात आहेत, ज्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर तुम्हाला प्रमाणपत्र दिले जाईल.
योजनेचे नाव | Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
राज्य / देश | भारत |
लाभार्थी | बेरोजगार तरुण |
आर्थिक मदत | ₹8000 दर महिना |
योजनेचे लॉन्च | जुलै 2015 |
उद्दिष्ट | रोजगार प्रदान करणे |
अधिकृत वेबसाईट | PM kaushalya Vikas Yojana |
Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana | प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना चे फायदे
- प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेचे अंतर्गत तुम्हाला मी स्कूल व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल.
- प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत तुम्हाला नवनवीन नोकऱ्या भेटतील.
- प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर न तुम्हाला प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनांचे प्रमाणपत्र मिळेल.
- या योजनेचा लाभ सर्व शिक्षित बेरोजगार तरुण घेऊ शकतात.
- प्रधान मंत्री कौशल विकास योजना ही तरुणां साठी चालू केलेली एक प्रमुख योजना आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश तरुणांना रोजगार प्रदान करणे आहे.
- प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत तरुणांना दर महिना आठ हजार रुपयाचे स्टाईपेंड दिल जाईल.
- प्रधान मंत्री कौशल विकास योजनेच्या अंतर्गत तरुण नव नवीन स्किल शिकू शकतात.
- या योजने मुळे बेरोजगारी दूर करण्यात मदत होईल.
Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल विकास योजना ची पात्रता
- प्रधान मंत्री कौशल विकास योजने साठी फक्त शिक्षित आणि बेरोजगार तरुण ही अर्ज भरू शकतात.
- हा अर्ज भरण्यासाठी बेरोजगारी तरुणाचे वय हे 18 वर्षे ते 35 वर्ष असली पाहिजे.
- या योजने साठी मुलगा व मुलगी दोन्ही अर्ज करू शकतात.
- या योजनेचा लाभ फक्त भारतातील तरुणांना भेटेल.
- या योजनेचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आवश्यकता कागदपत्रे असायला हवी.
- आवेदकाकडे आधी पासून कोणत्याही प्रकारचा रोजगार असता कामा नये.
- आवेदकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयां पेक्षा जास्त नसावे.
Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल विकास योजना साठी आवश्यकता कागदपत्रे
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- मोबाईल नंबर
- मतदान ओळखआधारपत्र
- बँक पासबुक
- शैक्षणिक कागदपत्रे
- पासपोर्ट साईज फोटो
Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana | प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना ऑनलाइन अप्लाय प्रोसेस
- प्रधान मंत्री कौशल विकास योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जायला पाहिजे.
- या नंतरनं कॅंडिडेट रजिस्ट्रेशन वर क्लिक करा.
- अर्जा मध्ये विचारलेली सर्व माहिती सबमिट करा.
- त्या नंतर तुमचा फोटो अपलोड करा.
- नंतर सर्व माहिती भरा आणि खाली दिलेल्या सबमिट वर क्लिक करा.
- अर्ज सबमिट झाल्या नंतर ना युजर नेम आणि पासवर्ड दिला जाईल.
- ज्या अंतर्गत लोकांनी आपल्या क्षेत्रावर जाऊन लॉगिन करावे.
- लॉगिन केल्यानंतर तुमचे अर्ज पूर्ण होईल.
- या प्रकारे तुम्ही सर्वजण आपला ऑनलाइन अर्ज करू शकता.
Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना
- फर्नीचर आणि फाइटिंग कोर्स – फर्निचर आणि फिटिंग कोर्स.
- पॉवर इंडस्ट्री कोर्स – ऊर्जा उद्योग कोर्स
- ज्वेलरी बनवण्याचा कोर्स – दागिने तयार करण्याचा कोर्स
- ग्रीन जॉब कोर्स – हरित रोजगार कोर्स
- आयटीआय संबंधित कोर्स – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) संबंधित कोर्स
- हॉस्पिटॅलिटी कोर्स – आतिथ्य कोर्स
- निर्माण कोर्स – बांधकाम कोर्स
- कृषी कोर्स – शेती कोर्स
- टूरिझम कोर्स – पर्यटन कोर्स
- इलेक्ट्रॉनिक कोर्स – इलेक्ट्रॉनिक्स कोर्स
- सिक्युरिटी सर्व्हिस कोर्स – सुरक्षा सेवा कोर्स
- ब्युटी आणि वेलनेस कोर्स – सौंदर्य आणि आरोग्य कोर्स
- स्वास्थ्य देखभाल कोर्स – आरोग्य सेवा कोर्स
- प्लंबिंग कोर्स – पाईपलाइन आणि सांडपाणी कोर्स
- मायनिंग कोर्स – खाणकाम कोर्स
- रिटेल कोर्स – किरकोळ व्यापार कोर्स
- मोटार वाहन कोर्स – वाहन देखभाल व दुरुस्ती कोर्स
- लाइफ सायन्स कोर्स – जीवन विज्ञान कोर्स
- फॅशन डिझायनिंग कोर्स – फॅशन डिझाइन कोर्स
- फूड प्रोसेसिंग कोर्स – अन्न प्रक्रिया कोर्स
Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल्य विकास योजनेच्या टप्प्यांबद्दल माहिती
Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना ही तीन टप्प्यात विभागलेली आहे :
1. PMKVY 1.0 (2015-16): योजनेचा पहिला टप्पा ज्यामध्ये 24 लाख उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात चे उद्दिष्ट होते.
2. PMKVY 2.0 (2016-20): दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण घेण्याची संख्या वाढली आणि विविध राज्यात प्रशिक्षण केंद्र उघडली गेली.
3. PMKVY 3.0 (2021-2026): योजनेचा तिसरा टप्पा अधिक व्यापक असून, कौशल्य विकासाचे डिजिटल प्लॅटफॉर्म, नवीन तंत्रज्ञानावर आधारित कोर्सेस, आणि स्थानिक गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षणावर भर दिला गेला आहे.
Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल्य विकास योजने ची अंमलबजावणी कशी केली जाते?
- राष्ट्रीय कौशल्य विकास एजन्सी (NSDC) एजन्सी योजनेची अंमलबजावणी करते.
- उमेदवारांना त्यांच्या परिसरातील अधिकृत प्रशिक्षण घेण्याच्या केंद्रामध्ये त्यांना प्रवेश दिला जाईल
- मुलांनो उमेदवारांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची वेळोवेळी पडताळणी केली जाते
- ऑनलाइन माध्यमातून फॉर्म भरणे एकदम सोपे आहे
Pradhan Mantri Kaushalya Vikas Yojana| प्रधान मंत्री कौशल्य विकास योजने ची काही महत्वाची प्रश्न
- प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा फायदा का घ्यावा ?
- या योजनेमधून युवकांना एकदम अत्यंत चांगल्या प्रतीचे कौशल्य प्राप्त करता येते जेणेकरून ते स्वतः पुढे जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील
- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या अंतर्गत युवकांना किती रुपये प्रत दिले जातात?
- प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत युवकांना दर महिन्याला आठ हजार रुपये व चांगले उत्तम प्रतीचे प्रशिक्षण दिले जाते
- प्रधानमंत्री कौशल विकास योजना का सुरू केली?
- युवकांचा वाढता बेरोजगारपणा यावर सरकारने एक चांगलं पाऊल उचलला आहे या योजनेच्या माध्यमातून युवकांना चांगला रोजगार निर्माण करून देणे हे सरकारचे धोरण आहे त्यामुळे सरकारने ही योजना राबवली आहे जेणेकरून युवक हा आत्मनिर्भवण बनेल.
- प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा काय फायदा होईल?
- प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा भरपूर फायदा होणार आहे म्हणजे की बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय किंवा जॉब करता येईल
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this वेब्सिते
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 2024-25
Mahila Samman Bachat Patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना 2024-25 |7.5% मिळणार महिलांना व्याज
Pradhan Mantri Mudra loan Yojana| प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना 2024-25| उद्योजकतेसाठी नवा मार्ग