Pradhan mantri Mudra loan Yojana| प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना : आजच्या जगात कॉम्पिटिशन इतके वाढले आहे की मुलांना चांगल्या चांगल्या डिगऱ्या असून पण job भेटण्यास मुश्किल होत आहे. अशा परिस्थितीत बरेच लोक आपला स्वतःचा व्यवसाय चालू करण्यात रुची ठेवत आहे पण समस्या तवा येतात जेव्हा बिझनेस चालू करण्यासाठी पैसे नसतात. तुम्ही पण तुमचा स्वतःचा दिसणे चालू करणार असतात किंवा तुमचा पहिल्या पासून कोणता बिजनेस आहे असेल आणि तो बिजनेस तुम्ही मोठा करणार असाल तर तुमच्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे ज्याचे नाव Pradhan mantri Mudra loan Yojana | प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना आहे. या योजने द्वारे तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता

या योजने द्वारे तुम्हाला दहा लाख रुपया पर्यंतचे लोन कोणत्याही हमी शिवाय कमी व्याज भरात आणि सोप्या अटींवर बँके कडून अर्ज भरणाऱ्याला उपलब्ध करून दिले जाईल. तुम्हाला बिझनेस साठी लोन पाहिजे असेल तर प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना च्या द्वारे लोन काढण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे आज भरू शकता.
Pradhan Mantri Mudra loan Yojana| प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना म्हणजे काय?
भारतातील असे लोक जे आपला स्वतःचा बिजने चालू करणार इच्छुक आहेत. किंवा ज्या लोकांचा बिझनेस चालू आहे आणि तोच बिझनेस पुढे मोठ्या स्तरावर घेण्यास इच्छुक आहेत.असे लोक प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना अंतर्गत कोणत्याही बँकेत लोन काढून व्यवसाय सुरू करू शकतात किंवा बिजनेस ला मोठया स्तरावर नेऊ शकतात
तुम्हाला सांगू का प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना ची सुरुवात 18 एप्रिल 2015 रोजी झालती तेव्हा पासून ते आज पर्यंत अनेक लोकांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःला आत्मनिर्भर बनवला आहे. योजनेला देशाचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं
PM Mudra loan yojna
ही योजना सुरू करण्याचा उद्देश हा आहे की देशातील शिक्षित बेरोजगार आणि लोक बिजनेस सुरू करणार आहे पण बिजनेस चालू करन्यासाठी पैशांची समस्या असल्याने बिजनेस चालू करता येत नाही असे लोक या योजनेचा लाभ घेऊन आपला स्वतःचा बिजनेस चालू करू शकतात मी आत्मनिर्भर बनवू शकतात
या योजने अंतर्गत सरकार 50 हजार पासून ते दहा लाख रुपये पर्यंत लोन उपलब्ध करून दिले आहे योजनेची चांगली गोष्ट ही आहे की, कोणत्याही हमी शिवाय अर्ज भरणारा दहा लाख पर्यंत लोन प्राप्त करू शकतो.
योजनेचे नाव | Pradhan Mantri Mudra loan Yojana| प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना |
कोणी सुरु केली | केंद्र सरकार |
लॉन्च | 08 एप्रिल 2015 |
लाभार्थी | लहान बिजनेसमान |
कर्जाची रक्कम | 50000 पासून ते 10लाख पर्यंत |
राज्य किंवा देश | भारत |
उद्दिष्ट | देशातील शिक्षित बेरोजगार आणि लोक बिजनेस सुरू करणार आहे पण बिजनेस चालू करन्यासाठी पैसे नाहीत त्याना मद्दत करणे |
योजनेची वेबसाईट | PM Mudra loan yojna |
PradhanMantri Mudra loan Yojana | प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना घेण्यासाठी योग्य पात्र संस्था
मुद्रा योजना अंतर्गत कर्ज खालील दिलेल्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संस्थांना मिळू शकते
- साधारण व्यक्ती, ज्याला नोकरी नाही असा व्यवसायिक आणि स्टार्टअप.
- एम एस एम इ ( सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक)
- दुकानदार,हात गाडीवाले चालक, साधे किरकोळ विक्रेते, व्यापारी, लहान उत्पादक आणि कारागीर
- एकल मालकी व्यवसाय (सोल प्रॉपायटरशिप), भागीदारी फर्म (पार्टनरशिप फर्म), मर्यादित दायित्व भागीदारी (एलएलपी), आणि इतर व्यावसायिक संस्था.
Pradhan Mantri Mudra loan Yojana | प्रधान मंत्री मुद्रा लोन योजने चे लाभ
- सूक्ष्म आणि लघु उद्योगांना लोणची सुविधा मिळेल.
- कोणत्याही गॅरंटी ची किंवा संपार्श्विकची प्रदान करण्याची आवश्यकता नाही.
- ही योजना जामीन मुक्त आहे.
- या योजनेचा लाभ विविध उद्दिष्टांसाठी केला जाऊ शकतो.
- कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही.
- फंड किंवा गैर फंड दोन्ही गरजा साठी उपलब्ध.
- लोन साठी कोणत्याही रकमेची आवश्यकता नाही.
Pradhan Mantri Mudra loan Yojana| प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना ची पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला खालील दिलेल्या अटी पूर्ण केल्या पाहिजे
- अर्जदार भारताचा असायला हवा.
- अर्जदाराचे वय हे 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.
- अर्जदार जर कोणत्याही बँकेत डी फोल्डर असेल तर त्याला प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना चा लाभ मिळू शकत नाही.
- अर्जदार ज्या व्यवसायासाठी लोन घेणार आहे त्या व्यवसायाची सर्व माहिती त्याला असली पाहिजे मगच त्याला हे लोन भेटेल.
Pradhan Mantri Mudra loan Yojana| प्रधान मंत्री मुद्रा लोन योजने च्या अंतर्गत किती लोन भेटते?
तुम्ही प्रधान मंत्री मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत लोन घेणार असाल सर तुम्हाला आम्ही पहिला च सांगतो की या योजनेत तीन प्रकार आहेत( शिशु किशोर व तरुण)
- जर तुम्ही शिशु कर्जा अंतर्गत लोन घेणारा असाल आणि अर्ज करणार असाल तर तुम्हाला 50 हजार रुपये पर्यंत लोन दिले जाईल.
- जर तुम्ही किशोर कर्जा अंतर्गत लोन घेणार असाल किंवा अर्ज करणार असाल तर तुम्हाला पन्नास हजार ते पाच लाख रुपये पर्यंत लोन भेटेल.
- जर तुम्ही तरुण कर्जा अंतर्गत लोन घेणार असाल किंवा अर्ज करणारा असाल तर तुम्हाला पाच लाख ते दहा लाखा पर्यंत लोन प्राप्त होऊन जाईल.
Pradhan Mantri Mudra loan Yojana | प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना चे प्रकार
प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना च्या अंतर्गत तीन प्रकारचे लोन उपलब्ध आहे: शिशु, किशोर आणि तरुण
- शिशु लोन : यात 50 हजार रुपये पर्यंत कर्ज मिळून जाते.
- किशोर लोन; यात पन्नास हजार ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळून जाते.
- तरुण लोन : यात पाच लाख ते दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळून जाते.
Pradhan Mantri Mudra loan Yojana | प्रधान मंत्री मुद्रा लोन योजना कागदपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- कायमचा पत्ता पुरावा
- व्यवसायाच्या स्थानाचा पत्ता पुरावा
- आयकर रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळखपत्र, जसे की मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा सरकारी प्राधिकार्या द्वारे जरी फोटो ओळखपत्र
- निवासाचा पुरावा जसे की नवीनतम टेलिफोन बिल, विज बिल,संपत्ती कर रसीद किंवा आधार कार्ड
- अर्जदाराचा नवीनतम रंगीत फोटो
- खरेदी होणाऱ्या यंत्र सामग्री किंवा इतर वस्तूंचे कोटेशन.
- व्यवसाय उद्यमाची ओळख किंवा पत्त्याचा पुरावा.
- अनुसूचित जाति/जन जाति/इतर पिछडा वर्ग/अल्पसंख्याक प्रमाणपत्र, जर लागू असेल.
- वर्तमान बँकेकडून मागील ६ महिन्यांचा खाती तपशील, जर असेल.
Pradhan Mantri Mudra loan Yojana | प्रधान मंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत येणाऱ्या व्यवसायाची यादी
प्रधान मंत्री मुद्रा लोन योजने अंतर्गत येणाऱ्या व्यवसायाची यादी पुढील प्रमाणे :
- व्यवसायिक वाहने : मशनिरी आणि उपकरणांसाठी मुद्रा लोन चा उपयोग ट्रॅक्टर, रिक्षा, टॅक्सी, ट्रॉली, मालगाडी, थ्री व्हीलर, यासारखे व्यवसायिक वाहने खरेदी करण्यासाठी केला जातो
- सेवा क्षेत्रातील उपक्रम: सलून, शिवणकामाची दुकाने, जिम,फोटोकॉफी दुकान, ड्राय क्लीनिंग, मेडिकल शॉप, आणि रिपेअर शॉप यांसारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी केला जातो.
- अन्न व वस्त्र उत्पादन क्षेत्रातील उपक्रम: पापड, लोणचे, आईस्क्रीम पार्लर, स्वीट, जेली, बिस्किट तयार करणे. तसेच ग्रामीण भागातील शेती उत्पादनाचे संरक्षण करणे
- व्यापारी आणि दुकानदारांना व्यवसायिक उपक्रम : दुकाने आणि सेवा सेंटर उभारणे, व्यापार आणि व्यावसायिक उपक्रम, आणि नॉन – फॉर्म उपक्रम ज्या द्वारे उत्पन्न मिळू शकेल.
- मायक्रो युनिट्ससाठी उपकरण वित्त योजना: जास्तीत जास्त ₹10 लाखांपर्यंतचे कर्ज.
- शेती संबंधित उपक्रम : अॅग्री-क्लिनिक आणि अॅग्री-बिझनेस सेंटर, अन्न आणि शेती प्रक्रिया युनिट, कुक्कुट पालन, मत्स्य पालन,मधुमक्षिका पालन, छाटणी, पशुपालन, ग्रेडिंग, कृषी उद्योग, डेअरी, मत्स्य पालन यांसारख्या व्यवसायांशी संबंधित उपक्रम.
Pradhan Mantri Mudra loan Yojana | प्रधान मंत्री मुद्रा लोन योजने साठी लागणारी बँकेची नावे
- यश बँक
- ॲक्सिस बँक
- बँक ऑफ बडोदा
- बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ महाराष्ट्र
- कॅनरा बँक
- एचडीएफसी बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया
- आयसीआयसीआय बँक
- आयडीएफसी बँक
- इंडिया बँक
- कर्नाटक बँक
- कोटक महिंद्रा बँक
- पंजाब नॅशनल बँक
- सारस्वत बँक
- सिंडिकेट बँक
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- युनियन बँक ऑफ इंडिया
Pradhan Mantri Mudra loan Yojana | प्रधान मंत्री मुद्रा लोन योजने ची काही महत्वाची प्रश्न
- प्रधान मंत्री मुद्रा लोन मंजूर होण्यासाठी किती वेळ लागतो?
- सामान्यतः, खाजगी/सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि NBFC (नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्या) साधारणपणे 7-10 कार्यदिवसांच्या आत कर्ज मंजुरी प्रदान करतात.
- प्रधानमंत्री मुद्रा लोन साठी कोण पात्र आहेत ?
- प्रधानमंत्री मुद्रा लोन साठी व्यापारी पात्र आहेत.
- प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेत मिळणारी कर्जाची रक्कम किती आहे ?
- प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेत मिळणारी कर्जाची रक्कम ही 50 हजार पासून ते 10 लाखापर्यंत आहे.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this वेब्सित
Pradhanmantri Kisan Samman Nidhi Yojana| प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना 2024-25
Mahila Samman Bachat Patra Yojana | महिला सम्मान बचत पत्र योजना 2024-25 |7.5% मिळणार महिलांना व्याज