, , , , ,

Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजना 2024-25|घरबसल्या मिळवा 50 हजार रुपयांचे कर्ज

Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजना 2024-25

Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजना: नमस्कार मित्रांनो तुम्ही लहान व्यवसाय करत आहेत आणि तुम्ही इच्छुक असाल तर तुमचा हा लहान व्यवसाय मोठ्या स्तरा वर नेणार असाल तर तुमच्या साठी सरकार खूप चांगली योजना घेऊन आली आहे त्या योजनेचे नाव Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजना . या योजने अंतर्गत मोदी सरकार कामगार लोकांना दहा हजार रुपये पासून ते 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज प्राप्त करून देत आहे.

Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजना  2024-25
Pradhan Mantri Svanidhi Yojana in marathi | प्रधान मंत्री स्वनिधी योजना 2024-25

तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुम्ही सर्व अर्जदार व छोटे विक्रेते Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजनाचा अर्ज भरण्यासाठी काही आवश्यकता कागदपत्रे द्यावी लागेल ज्याची सर्व माहिती या माहिती मध्ये सांगितली गेली आहे

गेल्या काही वर्षात सरकारने कमजोर वर्गातील कुटुंबाला सशक्त बनवण्यासाठी काही विविध योजना सुरू केले आहे. प्रधान मंत्री स्वनिधी योजना ही त्यातली एक आहे.

योजनेचे नाव Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजना 2024-25
कोणी सुरु केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
लॉन्च01 जून 2020
लाभार्थी हात गाडी वाली आणि छोटे विक्रेते
कर्जाची रक्कम दहा हजार रुपये पासून ते 50 हजार रुपये पर्यंत
राज्य किंवा देश भारत
उद्दिष्ट कोविड-19 लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांना परवडणारे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून देणे.
योजनेची वेबसाईट P M Swanidhi Yojana

Table of Contents

Pradhan Mantri Swanidhi Yojana | प्रधान मंत्री स्वनिधी योजना म्हणजे काय?

प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर निधि ( P M Swanidhi Yojana ) ही योजना लहान व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आहे. सरकार द्वारा रस्ते विक्रेत्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.प्रधान मंत्री स्वानिधी योजनेने ‘सर्वसमावेशक उद्योजकता’ला चालना देण्यास मदत केली आहे आणि हे लौंगिक समानत्याचे एक्झाम्पल म्हणून सिद्ध झाली आहे. ही केंद्र सरकारची योजना असून रस्त्यावर विकणारेत्यांना त्यांचे उदरनिर्वाहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी साथीच्या रोगामुळे प्रेरित लॉकडाऊननंतर परवडणाऱ्या खेळत्या भांडवलाच्या कर्जांमध्ये प्रवेश करण्यास मदत करते.

Pradhan Matri Swanidhi Yojana|प्रधान मंत्री स्वनिधी योजना ची उद्दिष्टे

  • व्याजाच्या सवलतीच्या दराने 10,000 रुपयांपर्यंत कार्यशील भांडवल कर्ज उपलब्ध करून देणे.
  • कर्ज परत देण्यासाठी प्रोत्साहन करणे.
  • या शिवाय डिजिटल व्यवहाराणा प्रोत्साहन करणे.
  • या योजने अंतर्गत फेरीवाले आणि छोटे विक्रेते आत्मनिर्भर आणि सबळ बनवणे तसेच त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करणे.

Pradhan Matri Swanidhi Yojana | प्रधान मंत्री स्वनिधी योजना चे लाभार्थी

या योजने द्वारे 50 लाखा पेक्षा जास्त स्ट्रीट व्हेंडर्स, हॉकर, फेरीवाले, हात गाडीवले, फळे विकणारे इत्यादी लाभ भेटण्याची शक्यता आहे जे शहरी भागात 24 मार्च किंवा त्याच्या आधी पासून व्यवसाय करत होते. लाभार्थ्यां मध्ये शहरी किंवा ग्रामीण भागातील स्ट्रीट वेंडरचा समावेश असून ते पहिल्यांदाच शहरी उपजीविका कार्यक्रमात सामील झाले आहेत.

Pradhan Matri Swanidhi Yojana | प्रधान मंत्री स्वनिधी योजनाचे लाभ आणि वैशिष्ट्ये

  • मोदी सरकारने भारत देशातील फुटपाथ आणि रस्त्यावर काम करणारे व्यवसायिक कामगार यांना या योजने द्वारे पैसे दिले जातात ज्या मुळे ती लोक आपला व्यवसाय मोठा करू शकतील.
  • या योजने अंतर्गत दिले जाणारे पैसे दहा हजार रुपयां पासून ते 50 हजारा पर्यंत दिले जाते.
  • तसेच या योजने अंतर्गत सर्व व्यवसायिक व कामगार यांना 7 टक्के सबसिडी मिळणार आहे.
  • व्यवसाय कामगार विक्रेते वेळोवेळी आपले कर्ज भेटतील त्यांना पुढच्या वेळी वीस हजार रुपये पासून ते 50 हजारा पर्यंत लोन उपलब्ध करून दिले जाईल.
  • त्याच बरोबर जे फुटपाथ विक्रेते आहेत जर ते डिजिटल ट्रांजेक्शन करत असतील तर त्यांना वार्षिक 12 रुपये कॅशबॅक मिळेल.

Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजना कार्यकाळ

Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजना 1 जून 2020 ला सुरू करण्यात आले. पहिला चरण मध्ये ही योजना केवळ मार्च 2022 पर्यंत सक्रिय होती. पण प्रधान मंत्री स्वनिधी 2.0 या योजनेची व्याप्ती डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Pradhan Matri Swanidhi Yojana | प्रधान मंत्री स्वनिधी योजना ची पात्रता

  • आपल्या सर्व अर्ज भरणाऱ्यांना सर्वप्रथम शहरी भागातील फुटपाथ वर किंवा त्या भागात सर्वप्रथम सर्वेक्षण करून नगर निगम कडून विक्री प्रमाणपत्र ( COV ) प्राप्त करून घेणे.
  • सर्व अर्ज भरणारे भारताचे आई नागरिक असले पाहिजे.
  • अर्ज भरताना आवश्यकता कागदपत्रे तुमच्याकडे आपली पाहिजे.

Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजने अंतर्गत कर्ज

ही योजना कोविड -19 महामारी दरम्यान 1 जून 2020 रोजी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने सुरू केली होती. या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार पात्र असणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांना टप्प्याटप्प्याने 50 हजार रुपये विना कशा गॅरेंटीने कर्ज देते. हे कर्ज तीन टप्प्याने दिले जाते

पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये दिले जाते.

दुसऱ्या टप्प्यात वीस हजार रुपये दिले जातात

तिसऱ्या टप्प्यात 50,000 रुपये, जर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे कर्ज वेळेत परतफेड केले असेल.

हे कर्ज एक वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाते आणि महिन्याच्या हप्त्याने फेडायचे असतात या कर्जासाठी कर्ज देणाऱ्या संस्थांकडून कोणतीही हमी घेतली जाणार नाही.जर कर्ज वेळोवेळी किंवा अगोदर फेडले गेले, तर विक्रेत्यांना वाढलेल्या मर्यादेसह पुढील कार्यशील भांडवल कर्ज चक्रासाठी पात्र मानले जाईल. निर्धारित तारखेपूर्वी कर्ज फेडल्यास विक्रेत्यांकडून कोणतेही पूर्वफेड दंड घेतला जाणार नाही.

Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजने अंतर्गत कर्जा वरील व्याज दर

अनुसूचित बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका आणि सहकारी बँकांच्या बाबतीत, व्याजदर त्यांच्याआधारभूत प्रचलित व्याजदरांनुसार असतील. एनबीएफसी, एनबीएफसी-एमएफआय इत्यादींच्या बाबतीत, व्याजदर संबंधित कर्जदात्यांच्या श्रेणीसाठी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरतील. गैर-एनबीएफसी एमएफआय (मायक्रो फायनान्स संस्था) आणि अन्य कर्जदाते, जे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या कक्षेत येत नाहीत, त्यांच्या संदर्भात या योजनेअंतर्गत व्याजदर एनबीएफसी-एमएफआयसाठी लागू असलेल्या प्रचलित आरबीआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरवले जातील.

कर्ज बंद करण्याचे दस्तऐवजसाठी अंमलबजावणी भागीदार: SIDBI

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) या योजनेच्या अंमलबजावणीसाठी भागीदार आहे. SIDBI ने या योजनेसाठी एक पोर्टल सुरू केले आहे आणि बँकांसाठी एक मोबाइल अॅप विकसित केले आहे. यामुळे कर्जदात्या संस्थांना या योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने अर्जांचे व्यवस्थापन करण्यात मदत झाली आहे.

Pradhan Mantri Svanidhi Yojana| प्रधान मंत्री स्वनिधी योजनेच्या कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पहिल्या कर्जासाठीश्रेणी-A आणि B वेंडर्ससाठी:

  • वेंडिंग प्रमाणपत्र
  • ओळखपत्र

श्रेणी-C आणि D वेंडर्ससाठी:

  • शिफारस पत्र
  • CoV/ओळखपत्र/ शिफारस पत्र यासोबत आवश्यक KYC कागदपत्रे :
  1. आधार कार्ड
  2. मतदार ओळखपत्र
  3. ड्रायव्हिंग लायसन्स
  4. MNREGA कार्ड
  5. पॅन कार्ड

शिफारस पत्रासाठी:

  • खाती स्टेटमेंट/पासबुकची प्रत
  • सदस्यत्व कार्ड/कोणतेही इतर सदस्यत्वाचा पुरावा
  • वेंडर म्हणून दाव्याची पुष्टी करणारे इतर कागदपत्र
  • ULB कडे विनंती पत्र

दुसऱ्या कर्जासाठी

  • कर्ज बंद करण्याचे कागदपत्रे.

Pradhan Matri Swanidhi Yojana | प्रधान मंत्री स्वनिधी योजना अप्लाय प्रोसेस

  • Pradhan Mantri Swanidhi Yojana | प्रधान मंत्री स्वनिधी योजना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व प्रथम या योजनेच्या अधिकाऱ्या वेबसाईट वर यायला पाहिजे या प्रकारे होईल.
  • होम पेजवर आल्या नंतर तुम्हाला apply loan 50K हा पर्याय भेटेल, त्या वर तुम्हाला क्लिक करायचे.
  • क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडून ते या प्रकारे असेल.
  • आता या नंतर मी तुम्हाला सर्व प्रथम इथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि get OTP या पर्यायाला क्लिक करायचे आहे.
  • तुम्ही दिलेल्या नंबर वर एक ओटीपी येईल तेव्हा ओटीपी तेथे टाकायला पाहिजे.
  • त्या नंतर ना तुमच्या समोर अर्ज उघडेल तो तुम्ही काळजी पूर्वक भरावा.
  • मागितलेले सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • शेवटी सबमिट पर्यावर क्लिक करा क्लिक केल्या नंतर ना तुम्हाला काळजाचा एक प्रिंट काढून ठेवायचे आहे.
  • अशा प्रकारे तुमचा अर्ज तुम्ही भरू शकता.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Pradhanmantri Ujjwala gas Yojana| प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना 2024-24| गॅस टाकी,गॅस शेगडी मोफत मिळणार

Maharastra Swadhar Yojna | महाराष्ट्र स्वाधार योजना 2024-25 विद्यार्थ्यांच्या त्यांच्या शिक्षणासाठी मिळणार पैसे

Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Aarogya Yojana | आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ( एबी पीएम-जेएवाई ) 2024-25