Pradhan Matri Jan Dhan Yojana 2025 | प्रधान मंत्री जन धन योजना: प्रधानमंत्री जन धन योजना ची सुरुवात आपल्या देशाचे प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2014 रोजी केली आहे. ही योजना भारत सरकारच्या यशस्वी योजने पैकी एक आहे, त्या मुळे भारत देशातील लाखो लोकांना या योजनेचा लाभ भेटला आहे. प्रधान मंत्री जन धन योजने चा मुख्य उद्देश सर्व ग्रामीण भागामध्ये बँकेची सुविधा उपलब्ध करून देणे हा होता प्रधान मंत्री जन धन योजने अंतर्गत भारतातील लाखो करोडो लोकांकडे बँकेची सुविधा पोचली गेली आहे. प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ होईल याचा प्रयत्न केला आहे.
प्रधान मंत्री जन धन योजने अंतर्गत लाभार्थ्यांना मोफत बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ज्यामध्ये तुम्हाला बँक खाते खोलल्यानंतर दहा हजार रुपयांची रक्कम दिली जाते. ज्यांचे बँक खाते हे आधार कार्ड ला लिंक आहे अशांना बँक खाते उघडल्यानंतर सहा महिने झाल्यानंतर पाच हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा आणि रुपे क्रेडिट कार्ड दिले जाते. याशिवाय, रूपे किसान कार्ड अंतर्गत एक लाख रुपयांचे अपघाती विमा ची सुविधा देखील प्रदान केली जाते.
Pradhan Matri Jan Dhan Yojana 2025 | प्रधान मंत्री जन धन योजने चा लाभ देशातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील गरीब लोकांपर्यंत पोहोचवला जाईल. या योजने अंतर्गत जर कोणताही नागरी आपले खाते उघडेल आणि काही कारणास्तव त्या नागरिकाचा मृत्यू झाला तर अशा वेळेस केंद्र सरकार द्वारे लाभार्थ्याच्या कुटुंबाला तीस हजार रुपयांची विमा कवर रक्कम प्रदान केली जाते. या योजनेमुळे गरीब नागरिक सहजपणे आपले बँक खाते उघडू शकतात आणि आर्थिक सहाय्य सहजपणे मिळवू शकतात.
योजनेचे नाव | Pradhan Matri Jan Dhan Yojana 2025 | प्रधान मंत्री जन धन योजना |
योजना कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
योजना कधी सुरू झाली | 15 ऑगस्ट 2014 |
योजनेचे लाभार्थी | ग्रामीण व शहरी भागातील गरीब लोक |
योजनेचा उद्देश | सर्व ग्रामीण भागामध्ये बँकेची सुविधा उपलब्ध करून देणे |
अर्जाची प्रक्रिया | ऑफलाइन व ऑनलाईन |
राज्य किंवा देश | भारत |
आर्थिक मदत | बँक खाते उघडल्यावर ₹10,000 प्रदान करणे |
योजनेची वेबसाईट | PM Jan Dhan Yojana |
Pradhan Matri Jan Dhan Yojana 2025 | प्रधान मंत्री जन धन योजना काय आहे
प्रधान मंत्री जन धन योजने अंतर्गत कोणताही नागरिक पैसे न भरता आपले बँक खाते उघडू शकतो. म्हणजेच प्रधान मंत्री जन धन योजने अंतर्गत कोणत्याही आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता एक सामान्य नागरिक आपले सेविंग अकाउंट ओपन करू शकतो सेविंग अकाउंट सोबत विमा पेन्शन अशा विविध सोयी सुविधा या सरकारकडून मिळणार आहेत त्याचा लाभ घेता येईल
प्रधानमंत्री जनधन योजना च्या अंतर्गत कोणताही व्यक्ती आपले बँक अकाउंट मधून विमा ची कागदपत्र दाखवून 5000 ते 10000 पर्यंत ची आर्थिक मदत ओवरड्राफ्ट फॅसिलिटी मधून घेऊ शकतो त्या सेविंग अकाउंट मध्ये एक रुपये जरी तरी देखील प्रधानमंत्री जनधन खात्याच्या अंतर्गत 47 करोड लोकांनी ओपन केले आहेत केंद्र सरकारकडून प्रत्येक खात्यामध्ये आता धारकाला दहा हजार रुपये दिले गेले आहेत हे अकाउंट ओपन केलेल्या लोकांना एक लाख तीस हजार रुपये विमा प्राप्त झाला आहे
Pradhan Matri Jan Dhan Yojana 2025 | प्रधान मंत्री जन धन योजने चे लाभ
- Pradhan Mantri Jan Dhan Yojana | प्रधान मंत्री जन धन योजने चा लाभ देशातील अशाच लोकांना प्रदान केला जाईल ज्याच्याकडे बँकिंग सुविधा अजूनही उपलब्ध नाही आहे.
- Pradhan Mantri Jan Dhan Yojana | प्रधान मंत्री जन धन योजने च्या अंतर्गत जर तुम्ही तुमचे खाते उघडची ला तर तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा प्रदान केला जाईल.
- प्रत्येक कुटुंबातील कोणत्याही एका खात्यात पाच हजार रुपयाची ओवरड्राफ्ट सुविधा प्रदान केली जाते.
- या योजने अंतर्गत लाभार्थी ला बँकिंग, जमा खाते, क्रेडिट कार्ड, विमा, पेन्शन आणि आशा अनेक सुविधा अधिकाधिक लोकांना आर्थिक सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय आर्थिक समावेशन अभियान राबवले जात आहे.
- या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील विशेषता महिलांच्या खात्यात पाच हजार रुपयांची औरत सुविधा दिली जाते.
- जर तुम्ही प्रधान मंत्री जन धन योजना अंतर्गत बँकेमध्ये खाते उघडायचे असेल आणि चहा खात्यासाठी चेक बुक प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला किमान बॅलन्सचे निकष पूर्ण करावे लागतील.
- भारत सरकार द्वारा आत्तापर्यंत लाभार्थीच्या बँक खाते मध्ये 117,015.50 करोड रुपये जमा केले गेले आहे.
- प्रधान मंत्री जन धन योजने अंतर्गत इच्छुक लाभार्थी कोणत्याही बँकेत जन धन खाते उघडल्यास खातेदारांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय 10,000 रुपयांचे कर्ज मिळू शकते.
Pradhan Matri Jan Dhan Yojana 2025 | प्रधान मंत्री जन धन योजनने ची पात्रता
प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे:
- भारताचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे.
- वय मर्यादा : खाते उघडण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान असावे.10 वर्षांखालील मुलांसाठी संयुक्त खाते (जॉइंट अकाउंट) उघडण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
- शून्य शिल्लक खाते : या योजनेअंतर्गत खाते शून्य शिल्लक (झिरो बॅलन्स) वर उघडता येते.
- अपात्र व्यक्ती : केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी या योजनेसाठी पात्र नाहीत.कर भरणारे व्यक्ती (इनकम टॅक्स पेयर) या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
Pradhan Matri Jan Dhan Yojana 2025 | प्रधान मंत्री जन धन योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर ( सध्या चालू असलेला मोबाईल नंबर द्यावा )
- रहिवासी दाखला
- पॅन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
Pradhan Matri Jan Dhan Yojana 2025 | प्रधान मंत्री जन धन योजने ची अप्लाय प्रोसेस
ऑफलाइन प्रोसेस
- सर्वप्रथम, तुम्हाला जवळच्या बँक शाखेत जावे लागेल, जिथे जन धन योजनेअंतर्गत खाते उघडले जात आहे.
- बँकेत गेल्यानंतर तुम्ही बँक अधिकाऱ्यांकडून योजनेबाबत संपूर्ण माहिती घ्या.
- योजनेशी संबंधित माहिती मिळाल्यानंतर, बँक अधिकाऱ्याकडून अर्ज (फॉर्म) प्राप्त करा.
- फॉर्म मिळाल्यानंतर, त्यामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा.
- सर्व माहिती भरल्यानंतर, फॉर्मसोबत मागितलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या प्रती संलग्न करा.
- त्यानंतर, पूर्ण भरलेला फॉर्म व संलग्न कागदपत्रे बँकेत जमा करा.
- खाते उघडल्यावर, तुम्हाला बँकेतून पासबुक दिले जाईल.
- पासबुक मिळाल्यानंतर, तुम्ही बँकेशी संबंधित सर्व व्यवहार पूर्ण करू शकता.
ऑनलाइन प्रोसेस
- सर्वप्रथम, तुम्हाला प्रधानमंत्री जन धन योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- यानंतर, वेबसाइटचे मुख्य पृष्ठ (होम पेज) तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
- मुख्य पृष्ठावर तुम्हाला खाते उघडण्याचा फॉर्म हिंदी/खाते उघडण्याचा फॉर्म इंग्रजी अशा पर्यायांचा पर्याय दिसेल.तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार भाषेचा पर्याय निवडावा लागेल.
- पर्याय निवडताच तुमच्यासमोर नवीन पृष्ठ उघडेल.
- या पृष्ठावर तुम्हाला जन धन खाते उघडण्याचा फॉर्म मिळेल.
- तुम्ही हा फॉर्म डाऊनलोड करून घ्या आणि त्यामध्ये मागितलेली सर्व आवश्यक माहिती नीट भरावी.
- सर्व माहिती भरल्यानंतर, मागितलेल्या आवश्यक कागदपत्रांसह फॉर्मला संलग्न करा.
- पूर्ण प्रक्रिया झाल्यावर हा फॉर्म तुमच्या जवळच्या बँकेत जमा करा.
Pradhan Matri Jan Dhan Yojana 2025 | प्रधान मंत्री जन धन योजना चे काही आवश्यक प्रश्न
- Pradhan Matri Jan Dhan Yojana 2025 | प्रधान मंत्री जन धन योजना का सुरू केली?
- प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यामागचे सरकारचे उद्दिष्ट सर्व ग्रामीण भागामध्ये बँकेची सुविधा उपलब्ध करून देणे हा होता प्रधान मंत्री जन धन योजने अंतर्गत भारतातील लाखो करोडो लोकांकडे बँकेची सुविधा पोचली गेली आहे.
- Pradhan Matri Jan Dhan Yojana 2025 | प्रधान मंत्री जन धन योजने चा लाभ काय आहे ?
- Pradhan Mantri Jan Dhan Yojana | प्रधान मंत्री जन धन योजने चा लाभ देशातील अशाच लोकांना प्रदान केला जाईल ज्याच्याकडे बँकिंग सुविधा अजूनही उपलब्ध नाही आहे.योजने च्या अंतर्गत जर तुम्ही तुमचे खाते उघडची ला तर तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा प्रदान केला जाईल.