Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना : आपल्या भारत देशातील सुमारे 80 टक्के जनसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेती करून आपले जीवन जगत आहे. सध्याचे केंद्र सरकार हे भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढीसाठी सतत प्रयत्नशील आहे. याच्यासाठी वेगवेगळ्या योजना जसे की प्रधान मंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना (KCC Yojana), प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजना, शेतकरी माने कृषी उडान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

केंद्र सरकारने भारतीय शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही अनेक उपाय केले आहेत. विशेषतः छोटे शेतकरी जे आर्थिक दृष्ट्या चांगले नसल्याने आपल्या शेतीचा विकास करू शकत नाही आहे. त्यांच्यासाठी प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना (KCC Yojana) लागू करण्यात आली आहे.
ही योजना ऑगस्ट 1998 मध्ये तात्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्याद्वारे सुरू करण्यात आली होती. या योजने अंतर्गत भारतातील शेतकरी कोणत्याही राष्ट्रीय बँकेमध्ये प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड लोन (KCC Loan) साठी अर्ज करू शकतो. शेतकरी आपल्या जमिनी 50 हजार रुपयांपासून ते तीन लाख रुपयांपर्यंत लोन काढू शकतो. प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड लोन (KCC Yojana) वर सहा महिन्यासाठी 4 टक्के व्याजदर आणि एक वर्षा साठी 7 टक्के व्याजदर घेतला जातो.
प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना (KCC Yojan) शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे. या कार्डच्या साह्याने शेतकरी शेती संबंधित उपकरणे जसे की बियाणे, रोपे, औषधे यांसारख्या वस्तू खरेदी करू शकतो. या योजने अंतर्गत कार्ड असणारे शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारे उपकरणे खरेदी करून आपल्या पिकांचे संरक्षण करू शकतो.
आज तुम्हाला मी या आर्टिकल मध्ये प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजने संदर्भातील सर्व माहिती सांगणार आहे किसान क्रेडिट कार्ड काय आहे, या योजनेचे फायदे किंवा लाभ, या योजनेसाठी लागणारी पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती तुम्हाला या आर्टिकल मध्ये सांगणार आहे तरी हे आर्टिकल मी शेवट शेवट पर्यंत काळजीपूर्वक वाचा .
योजनेचे नाव | Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना |
योजना कोणी सुरू केली | आर्थिक मंत्री यशवंत सिन्हा |
योजना कधी सुरू झाली | ऑगस्ट 1998 |
योजनेचे लाभार्थी | भारतातील गरीब शेतकरी |
योजनेचा उद्देश | गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारी आवश्यक कीटकनाशके औषधे,अवजारे, बियाणे खरेदी करण्यासाठी कमी व्याजदरात लोन देणे |
राज्य किंवा देश | भारत |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन व ऑफलाइन |
आर्थिक मदत | 3 टक्के व्याजदरामध्ये तीन लाख रुपयांचे लोन देणे |
योजनेची वेबसाईट | P M Kisan Credit Card Yojana |
Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे ?
प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्ज म्हणजे लोन आहे. यामुळे शेतकऱ्यांना बँकेद्वारे कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जाते. या योजने भारत सरकार रिझर्व बँक ऑफ इंडिया व नाबार्ड यांनी मिळून 1998 मध्ये योजना सुरू केले होते त्याला त्याला किसान क्रेडिट कार्ड असं नाव देण्यात आलं. जर तुम्ही कधी याच्या आधी किसान क्रेडिट कार्ड या योजने अंतर्गत मिळणाऱ्या योजने चा लाभ कधी घेतला नसेल तर तुम्ही जवळच्या बँक मध्ये जाऊन आपल्या जमिनीचा सातबारा उतारा जमा करून आणि आवश्यक गोष्टी उपलब्ध करून दिल्यानंतर
प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 व 2023 मध्ये शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त चार टक्के व्याज दरामध्ये तीन लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजने अंतर्गत चार टक्के व्याजदराने कर्ज घेण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला नोंद घेणे आवश्यक आहे त्या संदर्भात आपण सर्व माहिती खालील आर्टिकल मध्ये याच्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना संदर्भात पूर्ण माहिती घ्यायची असेल तर या आर्टिकलला शेवट पर्यंत नक्की वाचा.
Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजने चे लाभ
Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड कोणत्या प्रकारचे विशेष लाभ होणार आहेत त्याची सर्वता माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- ज्या लोकांना शेतीच्या बद्दल विविध प्रकारच्या उपक्रमांचा अभ्यास करतात आणि जे लोक संबंधित उपक्रम यामध्ये केलेले आहेत ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- बँक मध्ये प्रत्येक कर्जाचे विविध व्याजदर असतात आणि वेगवेगळ्या घटकांमध्ये कर्जाची रक्कम तीन लाख रुपये पर्यंत पण जाऊ शकते.
- किसान क्रेडिट लोन साठी मध्ये कर्ज वितरण प्रक्रिया दुसऱ्या कर्जाच्या तुलनेत एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर दिली जाते.
- पी एम किसान क्रेडिट कार्ड कर्ज फेड प्रक्रिया सरळ. आणि सोपी आहे पीक कापणी नंतर देखील आपण परतफेड करू शकतो.
- प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत तुम्ही जेव्हा बियाणे किंवा खत विकत घ्यायला जातात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सूट दिली जाते.
- सर्व बँक मध्ये1.60 रुपये कर्जा साठी संपर्क संपर्काशर्विक त्या आवश्यकतेला समाप्त करते.
- व्याजदर चार ते दोन टक्के तिच्या मध्ये असतो यामध्ये तुम्ही जे बँक निवडणार आहे ती सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावते डिपेंड असतो की कोणता रेट तुम्हाला भेटणार आहे निवडताना देखील चांगलेच योग्य दर भेटेल अशी बँक निवडा
- प्रशांत क्रेडिट कार्डच्या माध्यमातून हे अर्ज प्राप्त व व्याजदर परतफेड चा इतिहास आणि क्रेडिट इतिहास च्या आधारावर व्याज सबसिडी या व्यास व शिल्लक बघितल्यानंतर पाठवले जाऊ शकते.
- योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना अपंगत्वाला किंवा मृत्यूमुखी पडल्यानंतर कवर करण्यासाठी 50 हजार रुपये पर्यंतचे अनुदान पाठविले जाते.
- नैसर्गिक आपत्तीच्या जोखमीच्या संदर्भात, किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत दिले जाणारे विमा कवच ₹25,000/- पर्यंत मर्यादित आहे.
- प्रोसेसिंग फी, विमा प्रीमियम, तारण शुल्क यासारख्या बँकेने वसूल केलेल्या इतर शुल्कांची रक्कम बँकेनुसार बदलू शकते.
- किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना पिकानंतरच्या खर्चासाठी आगाऊ कर्ज रक्कम उपलब्ध करून देऊनही मदत करते.
Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजने ची पात्रता
- या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी अर्जदाराला भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय हे 18 ते 75 वर्षापर्यंत असले पाहिजे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतः ची शेती किंवा जमीन असणे आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना लहान व सीमांत शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा ला दिला जाईल.
- या योजनेचा मासे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होऊ शकतो.
- सरकार च्या वतीने, जे शेतकरी दुसऱ्याचे शेत भाड्याने घेऊन शेती करतात त्यांना पण या योजनेचा लाभ दिला जाईल.
Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खातेची पासबुक
- उत्पन्न प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- जमिनीचे दस्तऐवज
- मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो
Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजने ची अप्लाय प्रोसेस
ऑनलाइन प्रोसेस
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्रधानमंत्री किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जायला पाहिजे.
- वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही पहिला तपासा की तुम्ही प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्र आहात का आणि सुनिश्चित करा की आपण आवश्यकता पूर्ण करता.
- एकदा जेव्हा तुम्ही अधिकृत पोर्टलवर पोहोचता, तेव्हा तुम्हाला CSC मध्ये लॉग इन करण्यासाठी KCC ऑनलाइन बटणावर क्लिक करावे लागेल.
- सर्व आवश्यक डेटा पुन्हा भरावा लागेल आणि संपूर्ण फॉर्म सबमिट करावा लागेल.
- त्यानंतर, तुम्हाला दिलेली हार्ड कॉपी आणि आधी नोंदवलेली सर्व कागदपत्रे तुमच्या जवळच्या बँक शाखेत पोहोचवावी लागतील.
- बँक शाखेचा व्यवस्थापक तुमच्याकडून दिलेली सर्व माहिती तपासेल.
- जर सर्व माहिती योग्य आढळली आणि तुमचे आवेदन मंजूर झाले,
- तर तुमच्या नावावर एक कर्ज खाता तयार केला जाईल आणि मंजूर रक्कम खात्यात जमा केली जाईल.
- ऑनलाइन Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करू शकता.
ऑफलाइन प्रोसेस
- ऑफलाइन बँकिंगची बाब येते, तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम त्या बँकेत जावे लागेल जिथे तुमचा खाता आहे, जर तो असेल.
- जेव्हा तुम्ही त्या बँक शाखेत जाता, तेव्हा तुम्हाला KCC फॉर्म दिला जातो.
- हा फॉर्म तुम्ही या लिंकवरून डाउनलोड करू शकता किंवा बँककडूनही मागवू शकता.
- एकदा हा फॉर्म पूर्ण झाल्यावर, तुम्हाला तुमच्या शाखा व्यवस्थापकाला वरील सर्व कागदपत्रे द्यावी लागतील.
- एकदा त्याने तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली आणि हे निश्चित केले की तुम्ही KCC कर्जासाठी पात्र आहात, तर तुम्हाला शाखा व्यवस्थापकाकडून किषन क्रेडिट कार्ड मिळेल.
- त्यात एक कर्ज खाता सुरू केला जातो. त्या खात्यात मंजूर कर्जाची रक्कम जमा केली जाते. हा पैसा तुम्ही शेतीसाठी खर्च करू शकता.
- तसेच, नोंदवलेली रक्कम परत करण्याची खात्री करा. बँक तुम्हाला भविष्यात आणखी कर्ज उपलब्ध करून देईल.
- अशाप्रकारे तुम्ही ऑफलाइन Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अप्लाय करू शकता.
Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजने चे काही आवश्यक प्रश्न
- Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना या योजनेसाठी कोण पात्र ठरते ?
- Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना या योजने साठी अर्जदाराला भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे,अर्जदाराकडे स्वतः ची शेती किंवा जमीन असणे आवश्यक आहे, शेतकरी दुसऱ्याचे शेत भाड्याने घेऊन शेती करतात ते पण या योजनेसाठी पात्र ठरतील.
- Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना कोणा साठी चालू केली आहे ?
- Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजनाही गरीब शेतकरी व अशे शेतकरी ज्याच्या कडे शेतीला लागणारी बियाणे,अवजारे,औषधे यांसारख्या अनेक गोष्टी खरेदी करण्यासाठी उपयुक्त पैसे नसतात अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना चालू करण्यात आली आहे.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website
Maharashtra Mukhymantri Annapurna Yojana 2025| महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना