, , , ,

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना | असंघटित कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर मिळणार 3 हजार रुपयांची प्रति महिना पेन्शन

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना अनेक अडचणी ना समोर जावे लागते. या कारणाने त्यांचे आर्थिक स्थिती चांगली नसते, अशा परिस्थितीमध्ये ते आपल्या दैनंदिन गरजा च फक्त भागू शकता आणि त्यांच्याकडे भविष्यासाठी आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी कोणताही स्रोत त्यांच्या जवळ नसतो. याच्यासाठी सरकारने प्रधान श्रम योगी मानधन योजना सुरुवात केली आहे. ज्याच्या अंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना 60 वर्षा नंतर दर महिन्याला पेन्शन दिली जाणार आहे.

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना
PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana in marathi 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना

याच्या साठी पहिला कामगाराला या योजने अंतर्गत अर्ज करावा लागेल आणि साठ वर्षाचे होईपर्यंत नियमित प्रीमियम भरावा लागेल. कामगाराचे वय हे 60 वर्ष होईल त्यावेळेस त्यांना दर महिन्याला 3000 रुपयां पर्यंत मासिक पेन्शन दिली जाईल.यामुळे वृद्धावस्थेत कामगारांना आर्थिक स्वावलंबन मिळेल आणि त्यांच्या उपजीविकेसाठी कोणतीही अडचण येणार नाही.

जर तुम्ही पण या योजनेचा लाभ प्राप्त करण्यात इच्छुक असाल तर या आर्टिकल ला वाचायचं चालू ठेवा कारण व तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना 2024 साठी अर्ज कसा करायचा, पात्रता अटी काय आहेत, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, तसेच या योजनेत गुंतवणूक व पैसे काढण्याचे नियम काय आहेत, याविषयी जाणून घ्या, म्हणून तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा आणि या योजनेसाठी तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करा.

योजनेचे नावPradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना
योजना कोणी सुरू केली प्रधानमंत्री ची नरेंद्र मोदी यांनी
योजना कधी सुरू झाली 2019
योजनेचे लाभार्थी भारतातील गरीब कामगार
योजनेचा उद्देश असंघटित क्षेत्रातील कामगारांना 60 वर्षा नंतर दर महिन्याला पेन्शन दिली जाणार आहे.
आर्थिक मदत 3 हजार रुपयांची मासिक पेन्शन 60 वर्षा नंतर
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन
देश किंवा राज्य भारत
योजनेची वेबसाईट PM Shram Yogi Mandhan Yojana

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना काय आहे ?

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना ही अशी योजना आहे तुम्ही ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही 60 वर्षा नंतर दर महिन्याला 3000 रुपयांची मासिक पेन्शन प्राप्त करू शकता. ही योजना एलआयसी (LIC) अंतर्गत चालवण्यात आली आहे आणि तुम्हाला प्रीमियम हे देखील एलआयसी (LIC) कार्यालय मध्येच भरावे लागेल. ही योजना खास करून श्रमिकांसाठीच चालू केली आहे कारण त्यांना वृद्धावस्थेत आर्थिक सहायता प्रधान केली गावी यासाठी.

पात्रतेच्या अनुसार जर तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार असाल आणि तुमचे वय हे 18 वर्षापासून ते 40 वर्षांच्या आत असेल तर तुम्ही या PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजने अंतर्गत अर्ज करू शकता. तुमच्या माहितीसाठी सांगत आहे की, कामगार जितके आधी योगदान या योजनेसाठी करतो, त्यांना भविष्यात तेवढाच अधिक रिटर्न प्राप्त होतो. योजनेत गुंतवणूक करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजने चे लाभ

  • असंघटित कामगार (UW) हे प्रामुख्याने घर काम करणारे,स्ट्रीट व्हेंडर, मध्यान्ह भोजन कर्मचारी, डोकीवर माल वाहणारे, वीटभट्टी कामगार, चांभार, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, धुणेवाले, रिक्षा चालक, भूमिहीन शेतमजूर, स्वतःच्या खात्यावर काम करणारे अशा विविध प्रकारच्या कामांमध्ये गुंतलेले असतात. देशात असे सुमारे 42 करोड असंघटित कामगार आहेत.
  • ही योजना एक ऐच्छिक आणि अंशदानात्मक पेन्शन योजना आहे, ज्याच्या अंतर्गत अर्जदाराला 60 वर्ष पूर्ण झाल्या नंतर दर महिन्याला तीन हजार रुपयांचे मासिक पेन्शन दिले जाते आणि अर्ज करणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्यास तर लाभार्थ्याचा जोडीदार (पती/पत्नी) कुटुंबीय निवृत्तीवेतन म्हणून मूळ पेंशनच्या ५०% रक्कमेचा हक्कदार असेल.
  • या योजनेच्या परिपक्वते नंतर, या योजनेसाठी अर्ज करणारा हा एकच व्यक्ती दर महिन्याचे पेन्शन घेण्यासाठी हकदार होतो. हजार रुपयांची पेन्शन रक्कम ही पेन्शन घेणाऱ्या सदस्याच्या आर्थिक आवश्यक गरजांसाठी मदत करते.
  • ही योजना असंघटित क्षेत्रातील अशा कामगारांना एक प्रकारची श्रद्धांजली आहे.जे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात जी डी पी (GDP) सुमारे ५०% योगदान देतात.
  • या योजनेसाठी वय 18 ते 40 वर्षातील अर्जदारांना 60वय वर्षापर्यंत दर महिन्याला 55 रुपये ते दोनशे रुपयांपर्यंत मासिक अंशदान करावे लागते.
  • एकदा अर्जदाराचे वय हे साठ वर्षे पूर्ण झाले तर तो पेन्शन रक्कमेचा दावा करू शकतो. प्रत्येक महिन्यात निश्चित निवृत्तीवेतन रक्कम संबंधित व्यक्तीच्या निवृत्ती खात्यात जम केली जाते.

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजने ची पात्रता

  • जे लोक या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहे ती कामगार श्रमीक असणे आवश्यक आहे.
  • जे लोक या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणार आहे त्यांचा मासिक उत्पन्न हे 15 हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय हे 18 वर्षे ते 40 वर्ष इतके असणे आवश्यक आहे.
  • जे लोक या योजने अंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी अर्ज करणार आहेत असे अर्जदार हे कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरत नसतील तरच या योजनेचा त्यांना लाभ दिला जाईल.
  • तो व्यक्ती या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी इच्छुक आहे. असा व्यक्ती ई पी एफ ओ (EPFO), एन पी एस (NPS) आणि इ एस आय सी (ESIC) या योजनेपैकी तो व्यक्ती कोणत्याही योजनेला सोडलेला नसावा.
  • जे पण लोक या योजने अंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्याकडे स्वतःचा मोबाईल फोन आणि आधार कार्ड असले पाहिजे.
  • जर कोणी व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करीत असेल, तर त्याच्याकडे बचत खात्याची पासबुक असणे देखील अनिवार्य आहे.

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • बीपीएल शिधापत्रिका (BPL Ration Card)
  • जमीन दस्तऐवज (Land Documents)
  • रहिवासी प्रमाणपत्र (Resident Certificate)
  • नोंदणी प्रमाणपत्र (Registration Certificate)
  • अर्जदाराचे बँक पासबुक (Bank Passbook)
  • अर्जदाराचा वैयक्तिक पॅन कार्ड (Personal Pan Card)
  • अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो (Passport Size Photo)
  • अर्जदाराचा सक्रिय ईमेल आयडी (Active Email ID)
  • अर्जदाराचे वैयक्तिक आधार कार्ड (Personal Aadhar Card)
  • अर्जदाराचा सक्रिय मोबाईल क्रमांक (Active Mobile Number)

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजने ची अप्लाय प्रोसेस

  • PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजने चा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जायला हवे.
  • होम पेजवर आल्यानंतर सर्वांना रजिस्टर ऑन मानधन. इन ( register on mountain.in ) तुम्हाला हा पर्याय दिसेल तुम्हाला त्या पर्यायाला क्लिक करायचे आहे.
  • आता इथे सर्विसेस ( services) मध्ये जाऊन न्यू इंरोलमेंट (new enrollment) पर्यायाला क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सेल्फ रजिस्ट्रेशन पेज ( self registration page ) उघडेल.
  • आता तुम्हाला इथे रजिस्टर फॉर्म काळजीपूर्वक वाचून भरायचा आहे.
  • यानंतर ना मागितलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरून तेथे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे.
  • शेवटला तुम्हाला सबमिट या पर्यायाला क्लिक करायचे आहे.

PradhanMantri Shram Yogi Mandhan Yojana 2025 | प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजने चे काही आवश्यक प्रश्न

  • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना म्हणजे काय ?
  • ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 60 वर्षांनंतर दरमहा ₹3000 इतकी पेन्शन दिली जाते. या योजनेचा उद्देश कामगारांना वृद्धावस्थेत आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे हा आहे.
  • योजनेदरम्यान सदस्याचा मृत्यू झाल्यास काय होईल ?
  • सदस्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या जीवनसाथीला पेंशन मिळेल,जीवनसाथीला दरमहा ₹1500 पेन्शन दिली जाईल,जर जीवनसाथीने पेंशन घेण्यास नकार दिला, तर सदस्याचे योगदान व्याजासह परत केले जाईल.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Pradhanmantri Kisan Credit Card Yojana 2025 | प्रधानमंत्री किसान क्रेडिट कार्ड योजना

Pradhan Mantri Vishwakarma Yojana 2025 | प्रधान मंत्री विश्वकर्मा योजना कारागीर व शिल्पकारांना मोफत प्रशिक्षण प्रशिक्षण दरम्यान 15 हजार रुपयांचे अनुदान

Pradhan Mantri Saubhagya Yojana 2025 | प्रधान मंत्री सौभाग्य योजना गरीब कुटुंबांना भेटणार मोफत वीज कनेक्शन