Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना | मिळणार उच्च शिक्षण घेण्यासाठी 7.5 लाख रुपयांचे कर्ज

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना : आज पण आपल्या देशामध्ये असे हजारो प्रतिभाषाली हुशार विद्यार्थी विद्यार्थिनी आहे. जे पैशाच्या कमतरतीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकत नाही आहे. एकीकडे उच्च शिक्षण घेण्यासाठी जो खर्च लागत असतो त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. दुसरीकडे अशा प्रतिभाषाली व हुशार आर्थिक दृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणी वाढत आहे. यासाठी भारत सरकारने अशा विद्यार्थीनि व विद्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक विशेष कर्ज योजना पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या योजनेच्या पोर्टल च नाव प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना ठेवले आहे. या योजनेच्या पोर्टलवर शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळू शकते. तसेच या योजनेच्या पोर्टल च्या माध्यमातून ऑनलाईन कर्जासाठी अर्ज करू शकता.

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना
Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 in Marathi | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना

या योजनेचा उपयोग करून कोणताही विद्यार्थी विद्यार्थिनी स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात त्याच बरोबर कर्जासाठी सुद्धा अर्ज करू शकता. जेणेकरून विद्यार्थी विद्यार्थिनी आपले शिक्षण पूर्ण करू शकतो आणि त्याच बरोबर आपल्या स्वप्नपूर्ती करू शकतो. जर तुम्ही पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहात तर हे आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की वाचा. या आर्टिकल मध्ये तुम्हाला या प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे सांगण्यात आली आहे,जसे की या योजनेचा लाभ काय आहे, या योजनेसाठी पात्रता काय काय असू शकते, या योजनेचा अर्ज करण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात व या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा. या सर्वांची माहिती या आर्टिकल मध्ये दिलेली आहे. तर तुम्ही हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.

योजनेचे नाव Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना
योजना कोणी सुरू केली केंद्र सरकारने
योजना कधी सुरू झाली 2015
योजनेचा उद्देश विद्यार्थी विद्यार्थिनी जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्चं शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे
योजनेचे लाभार्थी भारतातील विद्यार्थी व विद्यार्थिनी
आर्थिक मदत 7 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन
राज्य किंवा देश भारत
योजनेची वेबसाईट Pradhanmantri Vidyalay Lakshmi Loan Yojana

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना काय आहे ?

जसे की तुम्हा सर्वांना माहीतच आहे, की दिवसे दिवस उच्च शिक्षण घेण्यासाठी खर्च खूप वाढत जात आहे. आशा मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी खूप अडचणी येत जात आहे. अनेक हुशार प्रतिभाषाली विद्यार्थिनी व विद्यार्थी पैशांच्या कमतरतेमुळे स्वतःचे उच्च शिक्षण पूर्ण करू शकत नाही आहे. अशा विद्यार्थी विद्यार्थिनी च्या समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विद्या लक्षमी योजना ची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत हुशार विद्यार्थिनी व विद्यार्थी कर्जासाठी अर्ज करू शकता आणि कर्ज प्राप्त करून स्वतःचे उच्च शिक्षण पूर्ण करू शकतो.

त्यामुळे ते केवळ आपल्या स्वप्नांना पूर्ण करू शकतील असे नाही, तर देशाच्या विकासातही आपले योगदान देऊ शकतील.Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 2015 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींनी आता पर्यंत घेतला आहे. पहिला या योजने अंतर्गत फक्त 13 बँक सहभागी झाल्या होत्या. आणि आता या योजने अंतर्गत 35 बॅंका स्वतःची नोंदणी घेतली आहे.सुमारे ९५ शिक्षण कर्ज योजना प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत.कोणताही विद्यार्थी आपल्या गरजेनुसार आणि सुविधेनुसार कोणत्याही कर्ज योजनेत अर्ज करू शकतो आणि कर्ज मिळवून आपले उच्च शिक्षण पूर्ण करू शकतो.

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने चे लाभ

आता आम्ही तुम्हाला या योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभ सांगणार आहोत, जे खालीलप्रमाणे आहेत –

  • प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना मध्ये देशातील सर्व विद्यार्थी व युवक या योजनेसाठी सहज अर्ज करू शकतात व या योजनेचा लाभ प्राप्त करू शकतात.
  • या योजनेचा मुख्य उद्देशातील देशातील शिक्षण स्तर वाढवणे आहे. म्हणूनच सरकारने शीर्ष ८५० शैक्षणिक संस्था मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू केली आहे.
  • 7.5 लाख रुपया पर्यंतच्या कर्जावर विद्यार्थ्यांना 75 टक्के क्रेडिट गॅरंटी दिली जाते.
  • या योजने अंतर्गत सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी कोणत्याही गॅरंटीनुसार सहजपणे कर्ज मिळवू शकतात.
  • या योजने अंतर्गत 10 लाख रुपयांच्या कर्जावर 3 टक्के सबसिडी दिली जाते आणि व्याजाचे दर हे 8.40 टक्के ते 18 टक्के दरवर्षी घेतले जाते.
  • या योजने अंतर्गत केंद्र सरकार द्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला कर्ज देईल.
  • ४.५ लाख रुपये पर्यंत वार्षिक कुटुंबिक उत्पन्न असलेल्या २२ लाख विद्यार्थ्यांना या योजनेसाठी निवडले जाईल.
  • तसेच, ८ लाख रुपये पर्यंत वार्षिक कुटुंबिक उत्पन्न असलेल्या १ लाख विद्यार्थ्यांना निवडले जाईल.
  • देशातील सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्ग चे मेधावी विद्यार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज घेऊन, तुम्ही आपल्या उज्जवल आणि खुशहाल भविष्याचे निर्माण करू शकता.

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने ची पात्रता

जर तुम्ही Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 मध्ये ऑनलाइन अर्ज करू इच्छिता, तर तुम्हाला काही अर्हता पूर्ण कराव्या लागतील. त्या अर्हता खालीलप्रमाणे दिल्या आहेत:

  • अर्ज करणारा मुळचा भारतातील नागरिक असावा.
  • १२ वी पास असावा आणि त्याला पुढील शिक्षणासाठी कर्ज घ्यायचं असावं.
  • अर्ज करणाऱ्याची वय १६ ते ३५ वर्षे यामध्ये असावं.
  • अर्ज करणारा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असावा.
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न ४.५ लाख रुपये पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी असावा.
  • तसेच, ८ लाख रुपये पर्यंत कुटुंबिक उत्पन्न असलेल्या १ लाख विद्यार्थ्यांनी देखील या योजनेत अर्ज करू शकतात.
  • जर अर्ज करणारा उच्च शिक्षण घेऊ इच्छित असेल, तर त्याने या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करून त्याचा लाभ घेत आपल्या शिक्षण पूर्ण करू शकतो.

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना अंतर्गत पात्रता प्रमाणित करण्यासाठी, तुम्हाला काही आवश्यक दस्तऐवज सादर करावे लागतील. त्या दस्तऐवजांची सूची खालीलप्रमाणे आहे:

  • आधार कार्ड
  • निवास प्रमाण पत्र
  • आय प्रमाण पत्र
  • आयु प्रमाण पत्र
  • शैक्षिक योग्यता प्रमाण पत्र
  • जाति प्रमाण पत्र
  • मोबाइल नंबर
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साइज फोटो
  • विधिवत भरा गेलेला अर्ज फॉर्म

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने ची अँप्लाय प्रोसेस

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने अंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खालील दिलेल्या माहितीनुसार तुम्ही अर्ज करू शकता.

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना च्या अधिकृत वेबसाईट वर जायला हवे.
  • तिथे पोहोचल्यावर मुख्य पृष्ठाच्या उजव्या बाजूस “Register” ह्या पर्यायावर क्लिक करा.
  • क्लिक केल्यावर पंजीकरण फॉर्म ओपन होईल, यामध्ये पंजीकरणासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा.
  • पंजीकरण फॉर्म सबमिट झाल्यावर, आपल्याला पंजीकृत ईमेलवर एक लिंक प्राप्त होईल.
  • हि लिंक ओपन करा, लक्षात ठेवा की हि लिंक फक्त 24 तासांसाठी वैध असेल.
  • लिंकवर क्लिक केल्यावर, आपला अकाउंट सक्रिय होईल.
  • त्यानंतर आपल्याला पुन्हा पोर्टलवर जाऊन आपला ईमेल, पासवर्ड आणि कॅप्चा वापरून लॉगिन करावा लागेल.
  • लॉगिन प्रक्रियेनंतर, “Loan Application Form” ह्या पर्यायावर क्लिक करा.
  • आता दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज फॉर्ममध्ये स्टेप बाय स्टेप सर्व माहिती भरावी लागेल.
  • फॉर्म पूर्ण भरल्यानंतर, त्याला सेव करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • यानंतर दिलेल्या Terms and Conditions स्वीकार करून, कर्ज योजना निवडावी लागेल.
  • नंतर नवीन पृष्ठावर पाठ्यक्रमाचे नाव, स्थान, कर्जाची रक्कम इत्यादी माहिती भरून, आपण ज्या बँकेतून कर्ज घेऊ इच्छिता ती बँक निवडा.
  • बँक निवडल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
  • अशाप्रकारे, प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेंतर्गत कर्जासाठी आपला अर्ज संबंधित बँकेत पोहोचेल.
  • बँकेचे अधिकारी आपला अर्ज फॉर्म तपासतील आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत.
  • तपासणी पूर्ण झाल्यानंतर योग्य माहिती मिळाल्यास, कर्ज रक्कम आपल्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल.
  • अशाप्रकारे तुम्ही घर बसला आपला प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकता.

Pradhanmantri Vidya Lakshmi Yojana 2025 | प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजने चे काही आवश्यक प्रश्न

  • प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ?
  • योजनेचा मुख्य उद्देश शालेय विद्यार्थ्यांना, विशेषत: वंचित आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे आहे. हे सहाय्य विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाचा भाग उचलण्यात मदत करते.
  • या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत ?
  • या योजनेसाठी मुख्यत: आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील विद्यार्थी पात्र असतात. तसेच, विद्यार्थ्यांना राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील शाळा किंवा महाविद्यालयात प्रवेश घेणं आवश्यक असते. योजनेतील सहभागासाठी शैक्षणिक पात्रता, कुटुंबाची आर्थिक स्थिती, आणि इतर नियमांची पूर्तता केली पाहिजे.
उजून कोणत्या योजना ची माहिती हवी असेल तर go to this website

Pradhan Mantri Jivan Jyoti Vima Yojana 2025 | प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना | दरवर्षी 436 रुपये भरा आणि मिळवा 2 लाख रुपयांचा जीवन विमा

Beti Padhao Beti Bachao Yojana 2025 | बेटी पढाओ बेटी बचाओ योजना

Lakhpati Didi Yojana 2025 | लखपती दीदी योजना | महिलांना मिळणार 0% व्याजदरावर 500000 रुपयांचे कर्ज तर तुम्ही सुद्धा लवकर अप्लाय करा